Mg id top
Loading...

Home

Latest News and Articles

Our Featured Reviews

Lifestyle & Entertainment

You Don't Want to Miss This

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरचा तणाव वाढला आहे. गलवान नदीच्या खोऱ्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये जोरदार मारहाण झाली. त्यामध्ये भारताच्या २० सैनिकांनी देशासाठी आपला जीव गमावला आहे. संपूर्ण देश या वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. संपूर्ण देशामध्ये चीनविरोधी लाट आली आहे. काही मीडिया चॅनेल्सनी या सैनिकांच्या मरणाला शहीद किंवा Martyr ऐवजी “K illed” असा शब्दप्रयोग केल्याने …

लडाखच्या ज्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक उडाली, त्या खोऱ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. गलवान व्हॅलीचे नाव एका गुलामाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. या गुलामानेच गलवान नदी आणि गलवान खोऱ्याचा शोध लावला होता. कुठल्या व्यक्तीच्या, त्यातल्या त्यात गुलामांच्या नावाने एखाद्या नदीचे नाव ठेवण्यात आल्याची ही दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना आहे. चला तर …

चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी ही कथा वाचा. एकदा एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करत असतात. पोपटाने विमानात दंगा धुडगूस घालायला सुरुवात केल्यावर मालक त्याला विमानाच्या बाहेर फेकून देतो. पोपट मालकाला वाकुल्या दाखवून हसतो. मालकाला वाटते बाहेर खूपच मौज दिसते. मग तो देखील दंगा धुडगूस घालायला सुरुवात …

१९८९ साली परिंदा नावाचा एक चित्रपट आला होता. केवळ कबुतरांच्या उडण्याच्या एका दृष्यावरुन विधू विनोद चोप्रांना या चित्रपटाची कल्पना सुचली होती. केवळ १२ लाख रुपयांमध्ये या चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबतच जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित देखील या चित्रपटात होते. या चित्रपटात नाना पाटेकर गँगस्टर दाखवला आहे. या चित्रपटामधील अभिनयाबद्दल …

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईमधील बांद्रा स्थित आपल्या राहत्या घरामध्ये आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने सर्वजण हैराण झाले आहेत. सुशांतने हे पाऊल का उचलले याची अद्याप काही माहिती समोर आली नाही. फक्त मागच्या सहा महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता एवढे समजले आहे. त्याबाबत तो उपचारही घेत होता. पोस्टमोर्टम रिपोस्ट आल्याशिवाय …

Your Source for Daily News