अबब! आदिवासींची मोहोळ काढण्याची हि पद्धत बघून थक्क व्हाल, बघा व्हीडिओ..

मधाला प्रचंड मागणी असल्याने व मधामध्ये औषधी गुणधर्म असल्याने मोहोळ मोठ्या प्रमाणात काढले जातात. नैसर्गिक मोहोळ काढून काढलेला मध अजूनच चांगला असतो. पण मोहोळ काढणे हे तसे जिकरीचे काम. मधमाशांनी चावा घेण्याची खूप भीती असते.

पण आदिवासी मात्र यामध्ये कुशल असतात. ते न घाबरता अगदी सहजपणे मोहोळ काढतात. असाच एक कंबोडियाचा व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मोहोळ काढणारे व्यक्ती अगदी सहजपणे मोहोळ काढत आहेत. तुम्हीच बघा त्यांची हि मोहोळ काढण्याची कला..

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *