Mg id top
Loading...

अनेक गोल्डन मन बघितले असेल आज बघा गोल्डन वूमन..

पुणेत आपण अनेक गोल्डन मेन बघितली असतील परंतु आज पुणेचा नंबर काटत सोन्याच्या बाबतीत सोलापूरने नंबर मारला आहे. स्पेशल सोलापूर येथून आपल्या करिता खास गोल्डन वूमन विषयी आपण खासरेवर माहिती बघूया..

श्रीदेवी फुलारे ह्या सोलापूर येथील कॉंग्रेस नगरसेवीका आहेत. त्यांनी निवडणुकीत प्रचार हि तसाच केला लाखो बस्तीमे एकही हस्ती श्रीदेवी जॉन फुलारे, त्यांना गोल्डन नगर सेविका म्हणून ओळखल्या जाते. तब्बल ४५ लाखच सोन अंगावर श्रीदेवी मिरवतात नाहीका खासरे..

Loading...

श्रीदेवी यांनी सर्वप्रथम २००७ साली शिवसेनेच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. परंतु तेव्हा त्यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन पक्षासाठी काम केले. २०१२ आणि २०१७ साली काँग्रेसच्या तिकिटावर श्रीदेवी काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिकेत निवडून आल्या.

त्याचे पती जॉन फुलारे देखील राजकारणात सक्रीय आहे त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढविली होती. परंतु या मध्ये त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर श्रीदेवी ह्या राजकारणात सक्रीय झाल्या. श्रीदेवी यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाला त्यांच्या पतीने त्यांना सव्वा किलो सोन भेट दिले आहे त्यामुळे त्या गोल्डन नगरसेविका म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत.

व्यवसायातून जमा झालेल्या पैशातून आपण हे सव्वा किलो सोने जीएसटी भरून आणि आयकर रिटर्न्स भरुन विकत घेतल्याचा जॉन यांचा दावा आहे. श्रीदेवी यांचे सामाजिक कार्य कोनापुरे चाळ या भागात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळेच त्या या प्रभाग क्रमांक १५ मधून २ वेळेस नगरसेविका म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *