खासदार नवनीत राणा दांडीयाच्या गाण्यावर ठेका धरतात तेव्हा! बघा व्हिडीओ

लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री मिळवली. नवनीत राणा यांचे पती रवी राणाही विद्यमान आमदार आहेत. नवनीत राणा त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्या आहेत. त्या नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या सध्या नवरात्रौत्सवाच्या… Continue reading खासदार नवनीत राणा दांडीयाच्या गाण्यावर ठेका धरतात तेव्हा! बघा व्हिडीओ

इशा अंबानी हि प्रियंकाचे “चोली के पिछे क्या है” गाणे ऐकून हैराण झाली..

एकीकडे प्रियंका चोप्रा यांनी केलेल्या लुक वरून भयंकर ट्रोल झालेली प्रियंका चोप्रा आता इशा अंबानी सोबत याच प्रसंगी असताना झालेल्या एका वायरल व्हिडीओ मुळे अनेकांचे मन जिंकून गेलेली आहे. या व्हिडीओ मध्ये तिचा देसी अवतार बघायला मिळाला आहे. या व्हिडीओ मध्ये प्रियंका बिंदास एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मस्त हिंदी गाणे म्हणताना दिसत आहे. तिच्या मागून आलेल्या… Continue reading इशा अंबानी हि प्रियंकाचे “चोली के पिछे क्या है” गाणे ऐकून हैराण झाली..

माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरून नजारा कसा दिसतो बघा व्हिडीओ…

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक… Continue reading माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरून नजारा कसा दिसतो बघा व्हिडीओ…

माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंघ यांच्या आयुष्यावरील सिनेमाचा ट्रेलर बघितला का ?

एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर हा सिनेमा मनमोहन सिंघ यांच्या आयुष्यावर बनविण्यात आला आहे. अनुपम खेर मनमोहन सिंग यांची भूमिका करणार आहेत. ट्रेलर मध्ये मनमोहन सिंग यांच्या या सिनेमात सोनिया गांधी यांना विलन दाखविण्यात आले आहे. अनु करार आणि काश्मीर प्रश्न इत्यादी विषय या ट्रेलर मध्ये दाखविण्यात आले आहे. या सिनेमात सोनिया गांधी यांची भूमिका जर्मन अभिनेत्री… Continue reading माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंघ यांच्या आयुष्यावरील सिनेमाचा ट्रेलर बघितला का ?

कशाप्रकारे केले जाते लालबागच्या राजाचे विसर्जन, बघा व्हिडिओ…

लालबागचा राजा हा जगभरातील करोडो गणेश भक्तांचं आराध्य दैवत आहे. लालबागच्या राजाचा विजय असो.. या घोषणेने सध्या लालबागच्या राजाचा परिसर फुलून गेला आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबारात हायटेक आॅगमेंटेड तंत्रणाच्या सहाय्याने निसर्ग देखावा साकारण्यात आलांय. लालबागच्या राजाच्या दर्शनाला गणेशभक्तांसह सेलेब्रिटींचा देखील रिघ असते. लालबागच्या राजाविषयी माहिती जाणून घेण्याकरिता गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. Radhey Meher या… Continue reading कशाप्रकारे केले जाते लालबागच्या राजाचे विसर्जन, बघा व्हिडिओ…

मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे पहिला हिंदू डॉनचा विडीओ जीवनपट…

मनोहर अर्जुन सुर्वे, ऊर्फ मन्या सुर्वे हा एक 70 व 80 च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा. या मन्याला 11 जानेवारी, 1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी 1:30 वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरुन मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो… Continue reading मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे पहिला हिंदू डॉनचा विडीओ जीवनपट…