अबब ! दगडूशेठ गणपती बाप्पाला १२६ किलो सोन्याचा वर्ख असलेला मोदक.. बघा व्हिडीओ

आपण बोललेल्या नवसाची पूर्तता झाल्याने या भक्ताने हा मोदक अर्पण करण्यात आला. काका हलवाई यांनी हा मोदक बनवला आहे. या मोदकावर ठेवलेला सोन्याचा वर्ख असेलला सव्वा किलोचा मोदक देखील सध्या पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला यंदा १२६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हा मोदक बाप्पाला वाहण्यात येणार आहे. त्यानंतर… Continue reading अबब ! दगडूशेठ गणपती बाप्पाला १२६ किलो सोन्याचा वर्ख असलेला मोदक.. बघा व्हिडीओ

मराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो…

मुलगा काय करतो ? हा प्रश्न विचारल्यावर त्यांच्या घरचे अभिमानाने सांगतात फेसबुकवर काड्या करतो. नाहीका भन्नाट काम? फेसबुकवर त्यांनी काही वर्षा अगोदर छंद म्हणू पेज काढले आणि आज त्याच छंदाचे व्यवसायात रुपांतर झालेले आहे. काही मराठी फेसबुक स्टारची माहिती आपण आज खासरे वर बघूया… राहुल रंजन आरेकर वय २६ वर्ष माहीम, मुंबई मोठे फेसबुक पेज:-… Continue reading मराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो…

शेतकरी कर्जमाफी अर्जदार यादीत तुमचा नाव आहे का?

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी… Continue reading शेतकरी कर्जमाफी अर्जदार यादीत तुमचा नाव आहे का?

सावधान!शिवाजी नाहीसा होतोय..

शिर्षक वाचुन जरासं चमकल्यागत होईन,काहींना उगाच छञपतींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल राग य़ेईन,पण गेल्या महीन्यात असा काही प्रसंग माझ्यासोबत घडला ज्यामुळे मला वाटलं की खरंच शिवाजी आपल्यातुन नाहीसा होत चाललाय ,की आपणच हऴुहऴु त्याला नाहीसं करत चाललोयत.? रविवारची सुट्टी होती ,बरेच दिवस कुठं फिरायला गेलो नव्हतो म्हणुन माझे सहकारी मिञ डाँ.जाधव त्यांचा सौ आणि ५ वर्षांची… Continue reading सावधान!शिवाजी नाहीसा होतोय..

नवाजूद्दीन सिदिक्की चौकीदार ते बॉलीवूड अभिनेता…

तुम्ही चित्रपट रसिक आहे किंवा नाही परंतु तुम्हाला कळतय कि कोणता अभिनेता हा जबरदस्त आहे. एक जरी सिनेमा पाहिला तरी तुम्ही ठरवू शकता कि हा अभिनेता कसा आहे. त्यापैकीच एक चेहरा कोणीही याला बघितल तर खासरेच म्हणणार नवाझुद्दिन सिदिक्की…. चला बघूया नवाझुद्दिन अभिनेता कसा झाला त्याची संघर्षमय कहाणी… ९ भाऊ बहिणीत सर्वात मोठा नवाजुद्दिन याचा… Continue reading नवाजूद्दीन सिदिक्की चौकीदार ते बॉलीवूड अभिनेता…

नातं,विश्वास तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं,परंतु

ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते. तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्याएका खिळ्याततिचा… Continue reading नातं,विश्वास तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं,परंतु

११ महिन्याचे बाळ घरात ठेऊन तिने सामना केला पंचकुला येथील राम रहीमच्या गुंडाचा..

नेहमी शांत आणि खुशीत राहणारे शहर पंचकुला शुक्रवारी अचानक पेटले. कारण गुरुमित राम रहीम स्वयंघोषित देवाचा अवतार याला बलत्कार प्रकरणात उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली. सगळीकडे मृत्यूचे थैमान, जाळपोळ आणि हिंसाचार माजला होता. समर्थक अतिशय खालच्या पातळीस उतरले होते. हरियाना पोलिसाने कितीही दावे केले कि ते पूर्णतः लढायला तयार होते परंतु सर्वाना वस्तुस्थिती माहिती आहे. राम… Continue reading ११ महिन्याचे बाळ घरात ठेऊन तिने सामना केला पंचकुला येथील राम रहीमच्या गुंडाचा..

अबब या राजाच्या फिरायचा खर्च ६५० करोड रुपये…

सौदी अरबचा राजा सलमान याच्या सुट्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कारण हि तसेच आहे त्याच्या सुट्याचा खर्च हजार लाखात नाही तर करोडोत आहे. जवळपास १०० मिलियन डॉलर म्हणजेच ६४१ करोड रुपये त्याने खर्च केले. मोरोक्को येथे त्याने निवांत काल घालविला राजा येणार म्हणून स्वतः मोरोक्कोचे प्रधानमंत्री त्याच्या स्वागतास विमान तळावर आले. ७४ एकर परिसरात… Continue reading अबब या राजाच्या फिरायचा खर्च ६५० करोड रुपये…

मृत्युनंतर पतीप्रमाणेच तिने वाचविले अनेकाचे जिव…

कविता करकरे ATS प्रमुख शहिद हेमंत करकरे यांची पत्नी. हेमंत करकरेंना मुंबई दहशतवादी हल्यात अनेक निष्पापांचे जिव वाचविताना विरमरण आले. २९ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांची पत्नि कविता यांचा ब्रेन हैमरेजनी मृत्यु झाला परंतु त्यांनी मृत्युसमयी सुध्दा तिन लोकांना जिवनदान दिले. कविता करकरे ह्या टारिडो कॅालेजला प्राध्यापिका होत्या , अचानक बिमार पडल्याने त्यांना हिंदुजा हॅास्पीटलमध्ये भरती… Continue reading मृत्युनंतर पतीप्रमाणेच तिने वाचविले अनेकाचे जिव…