अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत हे आहे ५ महत्वाचे मुद्दे..

प्रत्येक निवडणुकीत काहीना काही महत्वाचा मुद्दा असतो. भारतात प्रत्येक निवडणुकीत गरिबी, बेरोजगारी, शेतकरी हे विषय पुढे ठेवले जातात. मागील निवडणुकीत काळा पैसा हा देखील एक महत्वाचा मुद्दा होता. या वर्षी अमेरिकेत नवीन राष्ट्रपती निवडीसाठी निवडणूक सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बीडन चांगलेच एकमेकांना भिडले आहे तर या निवडणुकीत मुद्दे काय आहे ? डोनाल्ड ट्रम्प… Continue reading अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत हे आहे ५ महत्वाचे मुद्दे..

वायरल व्हिडीओ बघून “बाबाजी का ढाबा” वाल्याला मदत केली परंतु त्या मागचे सत्य माहिती आहे का ?

सोशल मीडियात अचानक लोक वायरल होतात आणि सर्व लोक मोठ्या मानाने मदत करतात. राणू मोंडल देखील याचे एक उदाहरण आहे. परंतु या मागे कोणी शहनिशा करत नाही. अनेक वेळेस मदत खऱ्या मालकास न मिळता काही वेगळा प्रकार घडतो. बाबाजी का ढाबा , दिल्ली मालवीय नगर मधील एक वयस्कर आजी आणि आजोबा जेवायला अगदी चांगली सेवा… Continue reading वायरल व्हिडीओ बघून “बाबाजी का ढाबा” वाल्याला मदत केली परंतु त्या मागचे सत्य माहिती आहे का ?

शिक्षा भोगत असलेले कैदी कारागृहात काय करतात ?

एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेले व्यक्ती गुन्हेगार होतो. आणि कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला शिक्षा दिली जाते आणि त्याला हि शिक्षा कारागृहात पूर्ण करावी लागते. कारागृहच्या चार भिंतीच्या मध्ये त्याला आपला शिक्षेचा काळ पूर्ण करावा लागतो. परंतु या कारागृहात वेळ कसा घालविला जातो हे आपणास माहिती आहे का ? कारागृहात कैद्याचे पुर्नवसन केले जाते त्यामुळे तो परत या… Continue reading शिक्षा भोगत असलेले कैदी कारागृहात काय करतात ?

बिग बॉस १४ मधील स्पर्धकांना आठवड्याला किती पैसे मिळतात माहिती आहे का ?

बिग बॉस हा जगप्रसिद्ध कार्यक्रम आहे. अमेरिकेतील बिग ब्रदर या कार्यक्रमाच्या धर्तीवर हा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. प्रत्येक सीजन मध्ये काहीना काही कारणास्तव हा शो प्रसिद्ध होतो. एका घरात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले स्पर्धक एका ठिकाणी एका घरात ठेवल्या जातात. त्यानंतर हा खेळ सुरु होतो. १४ वर्षापासून हा शो कलर्स या चैनलवर सुरु आहे. मागील… Continue reading बिग बॉस १४ मधील स्पर्धकांना आठवड्याला किती पैसे मिळतात माहिती आहे का ?

मुंबईच्या ताज हॉटेलात काम करणाऱ्या वेटरला नेमका असा पगार असतो तरी किती?

या जगात कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात असाल त्यात जर निपुण झालात आणि नेहमी यशाच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही एक यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जाल. सगळ्या क्षेत्रात पैसा कमावण्याचे मार्ग आहेत, फक्त आपल्याला तो कमावता आला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही जर कुठल्या हॉटेलमध्ये काम करतो म्हणालात… Continue reading मुंबईच्या ताज हॉटेलात काम करणाऱ्या वेटरला नेमका असा पगार असतो तरी किती?

आयपीएलमध्ये अंपायरला एका सिजनसाठी किती पगार मिळतो माहिती आहे का?

आयपीएल २०२० चा १३ वा मौसम यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. ‘बीसीसीआय’ने १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल २०२० खेळवण्याचे निश्चित केले. आयपीएलमधील सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजता (यूएईच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता) सुरू होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलची संपूर्ण टुर्नामेंट रंगणार आहे. आयपीएलने देशातील युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी… Continue reading आयपीएलमध्ये अंपायरला एका सिजनसाठी किती पगार मिळतो माहिती आहे का?

लग्न न करता या ४ अभिनेत्री आपल्या बॉयफ्रेंड सोबत लिव्ह इन मध्ये राहतात

भारतात पाश्चात्य देशातील संस्कृती लोकांना आता खूप आवडायला लागली आहे. तेथील अनेक गोष्टी आता इकडे लोक करताना दिसतात. लिव्ह इन मध्ये राहण्याचा प्रकार पण भारतात तास नवीन आहे. पण मागील काही काळात यात वाढ झाली आहे. खासकरून बॉलिवूडचे सेलेब्रिटी लिव्ह इन मध्ये राहताना आपल्याला दिसतात. यामध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचा देखील समावेश आहे. लग्न न करता… Continue reading लग्न न करता या ४ अभिनेत्री आपल्या बॉयफ्रेंड सोबत लिव्ह इन मध्ये राहतात

हे फायदे वाचून भिजवलेले शेंगदाणे खायला आजच सुरु कराल!

सध्या कोरोनाचं संकट किती भयंकर बनलेलं आहे हे आपण सर्व जण जाणतो. कोरोनाची भीती लोकांमध्ये राहिली नाही हि वेगळी बाब आहे. तरीदेखील सध्या छोट्या छोट्या कारणासाठी दवाखान्यात जाणं टाळायला हवं. कारण दवाखान्यातून कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती असते. लॉकडाऊनमध्ये आपला बराच वेळ घरात बसून गेला आहे. त्यामुळे अनेकांना लठ्ठपणा, पोट साफ न होणे, ऍसिडिटी सारखे अनेक… Continue reading हे फायदे वाचून भिजवलेले शेंगदाणे खायला आजच सुरु कराल!

विमानातील दोन्ही पायलटला एकसारखे जेवण का दिले जात नाही माहिती आहे का?

आपण कधी विमान प्रवास केला आहे का ? विमानामध्ये पायलट, को-पायलट असतात हे आपल्याला माहीत आहे. विमानातील हवाई सुंदरींबद्दलचे अनेक किस्से, कथा मित्रांकडून तुम्ही ऐकल्या असतील. पण एवढेच नाही तर या विमानाच्या बाबतीत अनेक इंटरेस्टिंग फॅक्टस आहेत, जे आजपर्यंत तुम्ही कधी वाचले नसतील. जसे की विमानातील पायलट आणि को-पायलटला एकसारखे जेवण दिले जात नाही. आज… Continue reading विमानातील दोन्ही पायलटला एकसारखे जेवण का दिले जात नाही माहिती आहे का?

बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या या १० खान मंडळींनी हिंदू बायका केल्या आहेत!

आपण लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या अनेक भयकथा ऐकल्या असतील. ही खान मंडळी कशा पद्धतीने हिंदूंची केवळ मंदिरेच नाही, तर त्यांच्या स्त्रियांनाही भ्रष्ट करायचे याचे अनेक प्रसंग इतिहासात नोंद आहेत. हे झालं इतिहासातील ! मात्र आता तसे राहिले नाही. केवळ चित्रपट दुनियेतच नाही, तर सामान्य लोकांमध्येही आता आंतरधर्मीय विवाह ही एक सामान्य बाब बनली आहे. लोकांनी धर्माच्या… Continue reading बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या या १० खान मंडळींनी हिंदू बायका केल्या आहेत!