भारत-चीन ज्या गलवान व्हॅलीसाठी भांडतात त्याचा शोध कसा लागला माहिती का?

लडाखच्या ज्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक उडाली, त्या खोऱ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. गलवान व्हॅलीचे नाव एका गुलामाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. या गुलामानेच गलवान नदी आणि गलवान खोऱ्याचा शोध लावला होता. कुठल्या व्यक्तीच्या, त्यातल्या त्यात गुलामांच्या नावाने एखाद्या नदीचे नाव ठेवण्यात आल्याची ही दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना आहे. चला तर… Continue reading भारत-चीन ज्या गलवान व्हॅलीसाठी भांडतात त्याचा शोध कसा लागला माहिती का?

चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात ?

चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी ही कथा वाचा. एकदा एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करत असतात. पोपटाने विमानात दंगा धुडगूस घालायला सुरुवात केल्यावर मालक त्याला विमानाच्या बाहेर फेकून देतो. पोपट मालकाला वाकुल्या दाखवून हसतो. मालकाला वाटते बाहेर खूपच मौज दिसते. मग तो देखील दंगा धुडगूस घालायला सुरुवात… Continue reading चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात ?

सोनू सूद ना रेल्वेमंत्री ना गृहमंत्री परंतु सरकारपेक्षाही चांगले काम करत आहे, बघा त्याने ठेवलेले तीन पर्याय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित झाला आणि परराज्यातले अनेक मजूर महाराष्ट्रात अडकले. महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्याला जमेल त्या पद्धतीने अशा लोकांची मदत केली. सरकारनेही त्या मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी हालचाली केल्या. काही सेलेब्रिटी लोकांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपले योगदान दिले. पण यामध्ये एक नाव सर्वाधिक चर्चेमध्ये राहिले, ते म्हणजे अभिनेता सोनू सूद ! सिनेमाच्या पडद्यावर व्हिलन… Continue reading सोनू सूद ना रेल्वेमंत्री ना गृहमंत्री परंतु सरकारपेक्षाही चांगले काम करत आहे, बघा त्याने ठेवलेले तीन पर्याय

हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिराकडून मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

इस्लाम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना आणि कोरोनामुळे सरकारने घोषित केलेला लॉकडाऊन एकाच वेळी आला आहे. सुरुवातीच्या काळात तबलिगी जमातीमधील काही लोकांना कोरोना झाल्याचे तेलंगणात उघड झाल्यानंतर दिल्लीत निजामुद्दीन मार्कजमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम चर्चेत आला. संचारबंदीच्या काळात एवढी लोक एकत्र येतात कशी असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना सादच्या वक्तव्याने… Continue reading हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिराकडून मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

टोलनाक्यावर रांगेत थांबायचे नसेल तर गाडीला लावा फास्टॅग, जाणून घ्या काय आहे ही नवीन यंत्रणा

टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, टोल वसुली यंत्रणेकडून होणारा त्रास आपल्याला नवीन नाही. पण हे सगळं टाळता आलं तर किती बरं होईल ! आपला वेळ आणि मानसिक त्रास वाचेल. आपली ही इच्छाही पूर्ण होणार आहे, कारण फास्टॅग प्रणाली आली आहे. त्याची सुरुवात २०१४ मध्येच झाली होती. डिसेंबर २०१७ नंतर विकल्या गेलेल्या नवीन गाड्यांना फास्टॅग लावण्यासाठी… Continue reading टोलनाक्यावर रांगेत थांबायचे नसेल तर गाडीला लावा फास्टॅग, जाणून घ्या काय आहे ही नवीन यंत्रणा

त्या रात्री.. , वाचा तृतीयपंथीया सोबत आलेला एक मनाला पाझर फोडणारा अनुभव..

त्या रात्री.. कोकण चा फिरायला जायचा प्लॅन फिक्स झाला होता. आज शनिवार, तशी सुट्टी नव्हतीच.. पण बॉस कामा निमित्त मुंबई ला गेला होता. म्हणुन दुपारीच ऑफिस मधून पाळायच हे मात्र नक्की होत.. सगळी काम आवरता आवरता दोन कधी वाजले कळलेच नाही. घरून दोन तीन मिस कॉल येऊन गेले होते. पटकन बाइक काढली हेलमेट घातलं आणि… Continue reading त्या रात्री.. , वाचा तृतीयपंथीया सोबत आलेला एक मनाला पाझर फोडणारा अनुभव..

मुंबईच्या या रेस्टॉरंटमध्ये मिळतात फक्त बॉलिवुड डिश, आलिया राईस, शाहरुख नान, सलमान पान

जर एखाद्या हॉटेल मध्ये तुम्ही गेले आणि ऑर्डर देताना मेनू कार्ड मध्ये बॉलीवूड मधील प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला वाचायला मिळेल किंवा सिने अभिनेत्याचे नाव दिसेल तर आश्चर्य वाटेलच ना? असेच काही झाले आहे मुंबई मध्ये येथील एक हॉटेल तिथल्या मेनू मुळे चर्चेत आळे आहे. मागच्या काही दिवसांपासून मुंबईमधील एका रेस्टॉरंटची खूप चर्चा सुरु आहे. “हिचकी” असे… Continue reading मुंबईच्या या रेस्टॉरंटमध्ये मिळतात फक्त बॉलिवुड डिश, आलिया राईस, शाहरुख नान, सलमान पान

आजही हि ८० वर्षीय आजी १ रुपयात विकते इडली, घरासमोर रोज सकाळी असते लांब लाईन..

६० वर्ष झाले कि देव धर्म करावा, आराम करावा, असे अनेक लोकांचे स्वप्न असते. परंतु काही लोक असे असतात त्यांना आयुष्यात आराम करायला आवडत नाही असेच काही आहे तामिळनाडू येथील वादीवेलमपालयम येथील कमलाथल या आजी बाई सोबत आहे सध्या त्यांचे वय ८० वर्ष आहे. त्यांनी आजही या वयात आपले काम थांबवले नाही आहे आणि संपूर्ण… Continue reading आजही हि ८० वर्षीय आजी १ रुपयात विकते इडली, घरासमोर रोज सकाळी असते लांब लाईन..

कमी खर्चात परदेशात फिरायचे असेल भूतान पासून करा सुरुवात

प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असते, की आपल्या आयुष्यात कमीत कमी एकदा तरी परदेश दौरा करुन करायला मिळावा. कोणाला सिंगापूरला फिरायला जाण्याची इच्छा असते तर कोणाला स्वित्झर्लंड, पॅरिसचे निसर्गसौंदर्य आपल्या डोळ्यात सामावून घ्यायचे असते. परंतु विमानाच्या तिकिटाव्यतिरिक्त त्या देशांमध्ये फिरण्यासाठी खूप साऱ्या पैशांची गरज लागते. कदाचित हेच कारण असेल ज्यामुळे अनेकजण आपल्या परदेशात फिरण्याच्या इच्छेला मुरड… Continue reading कमी खर्चात परदेशात फिरायचे असेल भूतान पासून करा सुरुवात

भारताचा नवीन नकाशा प्रसिद्ध, जाणून घ्या काय काय बदलले ?

भारताच्या इतिहासात ५ ऑगस्ट २०१९ याच दिवशी जम्मू आणि काश्मीर राज्यासंदर्भात दोन मोठे निर्णय घेण्यात आले. पहिला निर्णय असा होता की जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० मधील काही उपकलमे त्वरित हटवण्यात आली आणि दुसरा निर्णय राज्याच्या पुनर्रचनेबाबत होता. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश असतील. ३१ ऑक्टोबर २०१९ पासून हा निर्णय… Continue reading भारताचा नवीन नकाशा प्रसिद्ध, जाणून घ्या काय काय बदलले ?