पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य…

तुम्ही तुमच्या जीवनात आजपर्यंत किती सोने बघितले? हे विसरून जा, आपण टीव्हीवर केवढे सोने बघितले आहे वगैरे? अंकल स्कृजच्या घरी कार्टून मध्ये? किंवा त्या फिल्म ‘द मम्मी’ मधली ती खजिन्याची खोली? किंवा कदाचित आपण तिरुपतीमध्ये गेलो आणि मंदिरावरील सोन्याच्या कितीतरी गोष्टींबद्दल किंवा आख्ययिका बद्दल चर्चा केली आणि विचार केला की कोणत्याही मंदिरातील सर्वात जास्त सोनं… Continue reading पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य…

गनिमी काव्याचे जनक…

माझ्या ‘व्हिएतनाम आणि शिवाजी महाराज’ या लेखा मुळे काहीजण माझ्यावर नाराज झाले त्यातील काहींनी काही विषयांवर चर्चा केली, वाद देखील घातला. बऱ्याच जणांचा मुद्दा होता कि शिवाजी महाराज गनिमी काव्याचे जनक आणि तुम्ही ते कसं नाकारता. काहींचे म्हणने आले कि गनिमीकावा हा महाराजांनी शोधलेला युद्ध प्रकार आहे जो व्हिएतनाम ने अवलंबला. त्या सर्वांचं शंका निरसन… Continue reading गनिमी काव्याचे जनक…

एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात कमी वयाची तरुणी….!!

जेव्हा मी अवघ्या १३ वर्षांचा होतो तेव्हा गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर मी उभा असणे हेच माझ्यासाठी सर्वात भयंकर गोष्ट होती आणि शाळेत सर्वाना याबद्दल अभिमान सुद्धा वाटायचा.त्या वयात माझ्यासाठी सर्वात जिकरीचे काम म्हणजे दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करणे व काचेच्या ग्लासमध्ये भरलेले दूध सकाळी संपविणे हेच. आजकालचे किशोरवयीन तर फक्त नवीन हेयरस्टाईल बनविण्यात गुंतलेले दिसत आहेत.… Continue reading एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात कमी वयाची तरुणी….!!

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर ज्यांची संपत्ती अंबानी, टाटा,बिरला पेक्षाही जास्त आहे.

देशात श्रीमंतीची गोष्ट निघाली कि आपल्या डोक्यात येणारी नावे अंबानी,टाटा व बिरला हे आहे. परंतु तुम्हाला हे माहित होताच आश्चर्य वाटेल कि देशामध्ये काही मंदिरे असेही आहे ज्यांची संपत्ती या अरबपती उद्योगपतीपेक्षा जास्त आहे. भारतात देवाला दान देताना लोक नेहमी पैश्या एवजी सोने चांदी चढवतात. या मंदिराची संपत्ती सुध्दा ह्याच सोन्या चांदी मुळे वाढलेली आहे.… Continue reading भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर ज्यांची संपत्ती अंबानी, टाटा,बिरला पेक्षाही जास्त आहे.

प्रवासाकरिता जगातील सर्वात स्वस्त देश ७० रुपयांत खाणे, २०० रुपयांत हॉटेल

परदेशात फिरायची प्रत्येकाची हौस असते परंतु हा प्रवास खर्चिक म्हणून लोक टाळतात परंतु आज खासरे वर अशा देशांबद्दल सांगणार आहोत ज्यांची सफर तुम्ही स्वस्तात करु शकता. इथे केवळ राहणेच स्वस्त नाहीये तर खाण्यापिण्यासाठीही जास्त खर्च करावा लागात नाही. जगातील अतिशय सुंदर आणि स्वस्त देश खालील प्रमाणे आहेत. थायलंड थायलंडचे नाव घेताच बीच आणि पार्टी आठवते.… Continue reading प्रवासाकरिता जगातील सर्वात स्वस्त देश ७० रुपयांत खाणे, २०० रुपयांत हॉटेल

काही मिनटातच कॅन्सर नष्ट करणारे आयुर्वेदिक फळ नक्की वाचा…

कॅन्सर नावजरी ऐकले तरी अंगाला काटे येतात कारण आजपर्यत या भयानक आजारामुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेलाय. लोकांमध्ये जागरुकता तसेच योग्य वेळी उपचार करुनही अनेकदा या आजारातून बाहेर पडणे शक्य होत नाही. कॅन्सर म्हणजे मरणाचे आमंत्रण असा समज लोकांनी पक्का डोक्यात बसून घेतलेला आहे त्यामुळे सुध्दा पैशंट या रोगातून बाहेर निघत नाही. मात्र कॅन्सरला अवघ्या काही… Continue reading काही मिनटातच कॅन्सर नष्ट करणारे आयुर्वेदिक फळ नक्की वाचा…

श्रध्देचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त..

“मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे काय चाललं आहे?” बायकोला कामानिमित्त मी शेगावला जाणार आहे, असे सांगितल्यावर तिने सात्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “जा जा तुम्हाला महाराज बोलावतायत दर्शन करून या.” क्षेत्राच्या ठिकाणी बोलावणे यावे लागते, ही मनाची घट्ट धारणा. अर्थात या समजुतीला चॅलेंज करण्यात काहीही अर्थ नसतो. व्यवसायात देखील कस्टमर… Continue reading श्रध्देचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त..

दिवाळीला घरी जाता आले नाही म्हणून Redbus केले सुरु…

Redbus हे ॲप आज-काल सर्वांच्या मोबाईल मध्ये आहे. या ॲपमुळे आपली बरीच धावपळ वाचवली आहे. घर बसल्या गाडीच्या तिकिटाचे बुकिंग आपण या द्वारे करतो. कुठेही लाईन मध्ये लागायची गरज नाही किंवा कोणालाही कमिशन देऊन तिकीट बुक करायची गरज नाही. हि सेवा सुरु होण्या मागची कथाही तशीच रंजक आहे. चला बघूया खासरे वर कशी सुरु झाली… Continue reading दिवाळीला घरी जाता आले नाही म्हणून Redbus केले सुरु…

शेगाव संस्थानाचे मैनेजमेन्ट गुरु शिवशंकरभाऊ पाटील.. बाबांच्या गर्दीतील भाऊ

माणसामधला देवमाणूस कर्मयोगी शिवशंकरजी पाटील शेगांव संस्थानचे प्रमुख आणि निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ – शिवशंकरभाऊ म्हणजेच माणसामधला देवमाणूस आहे . त्यांना भेटल्याशिवाय ते कळणार नाही. श्री गजानन महाराज संस्थानचा भव्यपणा तिथली टापटिप व्यवस्था आणि निष्ठेने काम करणार्याची तनमयता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. त्या मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो प्रतिक्षा यादी आहे. भाऊंची ही कमाल आहे… Continue reading शेगाव संस्थानाचे मैनेजमेन्ट गुरु शिवशंकरभाऊ पाटील.. बाबांच्या गर्दीतील भाऊ

पुणेला गेले तर ह्या २३ गणपती मंडळास अवश्य भेट द्या…

पुण्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाची आगमन आणि विसर्जन केले जाते. अशा या गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सवा बरोबर अनेक विधायक वा सार्वजनिक कामे केली जातात. अशा या वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सव पाहण्यासाठी पुणेकारांबरोबर मुंबईकरहि गर्दी करतात. चला मग ओळख करून घेऊयात या गणेशोत्सव मंडळाची. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जगभरात प्रसिद्ध असणारा… Continue reading पुणेला गेले तर ह्या २३ गणपती मंडळास अवश्य भेट द्या…