भारतातले एक आत्मनिर्भर गाव फक्त बाहेरून मीठच विकत घेतात..

कोरोनाच्या भीतीमुळे जिथे संपूर्ण जग घरात लपून बसून आहे. परंतु आजही असे काही गाव आहे ज्यांना बाहेरील जगातून काहीही घेण्याची आवश्यकता नाही आहे. काही आदिवासी संस्कृती आजही टिकून आहे आणि या संस्कृती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहे. सातपुडाच्या जंगलात आजही अनेक आदिवासी लोक राहतात. पाताळकोट नावाची एक जाग सातपुडाच्या जंगलात आहे. इथे शेकडो वर्षापासून असा एक… Continue reading भारतातले एक आत्मनिर्भर गाव फक्त बाहेरून मीठच विकत घेतात..

८० देशातील ५०,००० स्पर्धकात महाराष्ट्राची २३ वर्षाची ऐश्वर्या श्रीधर ठरली “वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर”

५०,००० स्पर्धकाची स्पर्धा आणि त्यामध्ये फक्त २३ व्या वर्षी पुरस्कार जिंकणे साधीसोपी गोष्ट नाही. परंतु हे शक्य केले आहे भारताच्या ऐश्वर्या श्रीधर हिने आणि विशेष म्हणजे तिने हा फोटो महाराष्ट्रात काढलेला आहे. महाराष्ट्रातील फोटो जागतिक पातळीवर सर्वत्र बातम्या मध्ये झळकताना दिसत आहे. या स्पर्धेकरिता ८० देशातून ५०,००० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचे… Continue reading ८० देशातील ५०,००० स्पर्धकात महाराष्ट्राची २३ वर्षाची ऐश्वर्या श्रीधर ठरली “वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर”

विमानातील दोन्ही पायलटला एकसारखे जेवण का दिले जात नाही माहिती आहे का?

आपण कधी विमान प्रवास केला आहे का ? विमानामध्ये पायलट, को-पायलट असतात हे आपल्याला माहीत आहे. विमानातील हवाई सुंदरींबद्दलचे अनेक किस्से, कथा मित्रांकडून तुम्ही ऐकल्या असतील. पण एवढेच नाही तर या विमानाच्या बाबतीत अनेक इंटरेस्टिंग फॅक्टस आहेत, जे आजपर्यंत तुम्ही कधी वाचले नसतील. जसे की विमानातील पायलट आणि को-पायलटला एकसारखे जेवण दिले जात नाही. आज… Continue reading विमानातील दोन्ही पायलटला एकसारखे जेवण का दिले जात नाही माहिती आहे का?

१ एकर मध्ये पसरला आहे सनी लीयोनीचा बंगला, बघा काय विशेष आहे या बंगल्यामध्ये..

कोरोनाच्या संक्रमन पसरत असल्याने सनी लिओनि भारत सोडून आपल्या अमेरिकेतील बंगल्यात परतली आहे. अमेरिकेतील लॉस एंजिलीस मध्ये सनी लिओनि राहते. तिथे त्यांचा मोठा शानदार बंगला आहे. सनी नेहमी आपल्या बंगल्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. परंतु या घरात काय विशेष आहे आज आपण बघूया, सनी लिओनिचे घर हे लॉस एंजिलीस मधील शर्मन ऑक्स मध्ये… Continue reading १ एकर मध्ये पसरला आहे सनी लीयोनीचा बंगला, बघा काय विशेष आहे या बंगल्यामध्ये..

श्रीलंकेच्या पहिल्या विमान कंपनीचे नाव सीता एअरलाइन्स का ठेवले होते ?

मराठीमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, “संपूर्ण रामायण सांगून झालं तरी म्हणे रामाची सीता कोण ?” ही म्हण आठवण्यामागचे कारण देखील तसेच आहे. सध्या भारत, नेपाळ आणि श्रीलंका या तीन देशांमध्ये रामायण सुरु आहे. नाही म्हणलं तरी यापूर्वीच भारत आणि नेपाळ देशात राम हा चर्चेचा विषय बनला होता, हे कमी म्हणून की काय आता श्रीलंकेतही रावण… Continue reading श्रीलंकेच्या पहिल्या विमान कंपनीचे नाव सीता एअरलाइन्स का ठेवले होते ?

अर्ध रेल्वे स्टेशन आहे महाराष्ट्रात तर अर्ध गुजरात मध्ये, काय आहे नेमकी हि भानगड?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेचे मागणी पुढे आली. त्यातूनच द्विभाषिक राज्याची स्थापना झाली. परंतु नंतर विदर्भ व मराठवाड्यासह महाराष्ट्र, सौराष्ट्रसह गुजरात आणि मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न होत आहे म्हणत संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली. या चळवळीत जवळपास १०८ लोक हुतात्मा झाले. शेवटी १ मे… Continue reading अर्ध रेल्वे स्टेशन आहे महाराष्ट्रात तर अर्ध गुजरात मध्ये, काय आहे नेमकी हि भानगड?

लांब प्रवासात विमानात काम करणारे पायलट व एअर होस्टेस कुठे झोपतात ?

विमानाचा प्रवास अनेकांनी केला असेल परंतु देशा बाहेर जेव्हा विमान जातात, तेव्हा काही काही देशात पोहचायला २,३ दिवस लागत. प्रवासी आपल्या सिटवर झोपतात परंतु विमानात काम करणारे कर्मचारी त्यांना काम करावे लागत असल्याने झोप आवश्यक आहे. आणि सतत प्रवास करत असल्याने विमानात सिटवर झोपणे शक्य नाही. तर ते झोपतात कुठे ? तर लांब फ्लाईट मध्ये… Continue reading लांब प्रवासात विमानात काम करणारे पायलट व एअर होस्टेस कुठे झोपतात ?

चालत्या रेल्वेमधून मोबाईल किंवा इतर वस्तू खाली पडल्यास परत कशी मिळवाल ?

समजा तुम्ही रेल्वेने प्रवास आहात आणि अचानक तुमचा मोबाईल किंवा इतर किंमती वस्तू चालत्या रेल्वेमधून खाली पडली तर तुम्ही काय कराल ? अशावेळी रेल्वेतील चैन खेचून रेल्वे थांबवण्याचा विचार तुमच्या मनात येईल. प्रवाशांना सहसा याबाबतीतच्या कायद्यांविषयी माहिती नसते. अनेकदा मोबाईल किंवा इतर वस्तू पडल्यास प्रवाशी रेल्वेची चैन खेचून रेल्वे थांबवतात. पण असे करणे कायद्याने गुन्हा… Continue reading चालत्या रेल्वेमधून मोबाईल किंवा इतर वस्तू खाली पडल्यास परत कशी मिळवाल ?

ब्रिटिशांनी वसवलेली धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीमध्ये कशी बनली ?

कोरोनाच्या निमित्ताने भारतामध्ये एक चर्चा बराच काळ चालली. त्या चर्चेचा अश्या असा होता की, “मोठमोठ्या बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंतांनी परदेशातून कोरोना भारतात आणला, पण त्याचा त्रास झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे.” थोडक्यात शहरातील हाय क्लास सोसायटीत राहणारे लोक उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने विमानाने परदेशात गेले आणि त्यांनीच भारतात कोरोना आणला. त्यामुळे देशात कोरोना पसरला,… Continue reading ब्रिटिशांनी वसवलेली धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीमध्ये कशी बनली ?

टिकटॉक आणि इतर ऍप बॅन केल्यामुळे चीनला किती नुकसान झाले ?

गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात त णावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर देशभरातून चीनविरोधी संतापाची लाट उसळली. देशाच्या एकता, अखंडता आणि संरक्षण यंत्रणेसमोर संकट उभा झाल्याने २९ जून २०२० रोजी भारत सरकारने ५९ चायनीज मोबाईल ऍप्लिकेशन्सवर भारतात बंदी घातली. त्यामध्ये टिकटॉक, हेलो, वुईचॅट, युसी ब्राऊजर, शेअर इट, क्लब फॅक्टरी, कॅम स्कॅनर, इत्यादि ऍप्लिकेशन्सचा समावेश होता. भारत… Continue reading टिकटॉक आणि इतर ऍप बॅन केल्यामुळे चीनला किती नुकसान झाले ?