जाणून घ्या ई सिगरेट बंदी मुळे सरकारला कसा झाला हजारो करोडचा नफा..

सध्या तरुणांमध्ये तसेच बऱ्याच शहरी भागात ई सिगारेटचे व्यसन वाढत असून, द्रवरूप असलेल्या अशा सिगारेटमध्ये निकोटीनचे प्रमाण जास्त आहे. ई-सिगारेटच्या सेवनामुळे वापरकर्त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात निकोटीन जमा होते. तरुणांच्या स्वास्थ्यांवर होणारा नकारात्मक परिणाम, हेच या निर्णयामागचे कारण असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून देशभरात ई सिगरेट आणि ई हुक्कावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याची घोषणा केली… Continue reading जाणून घ्या ई सिगरेट बंदी मुळे सरकारला कसा झाला हजारो करोडचा नफा..

चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी!

भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेकडे देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. मात्र मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि इस्रोसह देशवासीयांचा उत्साह निराशेत बदलला. भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचणारच होते, पण लँडर “विक्रम” आणि चंद्रादरम्यान केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना त्याचा इसरो सोबतच संपर्क तुटला होता. हा संपर्क तुटला होता… Continue reading चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी!

व्हायरल व्हिडीओ: आपल्या आणि कॅमेऱ्याच्या मध्ये आलेल्या व्यक्तीला मोदी हुसकावतात तेव्हा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. मोदींचे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. कधी काही व्हिडीओ चांगले असतात तर कधी चुकीची माहिती देखील पसरवली जाते. पण यामध्ये नेहमीच एक गोष्ट सामान्य दिसून येते ती म्हणजे मोदींचे कॅमेरा प्रेम. अनेकदा मोदी कॅमेरा आणि त्यांच्यात येणाऱ्या व्यक्तीला बाजूला सरकावताना दिसतात. मोदींचे कधी मार्क झुकरबर्गला तर कधी योगी… Continue reading व्हायरल व्हिडीओ: आपल्या आणि कॅमेऱ्याच्या मध्ये आलेल्या व्यक्तीला मोदी हुसकावतात तेव्हा!

ईस्रो आता पहिल्यांदाच अंतराळात माणूस पाठवणार

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडर सोबत संपर्क तुटला असला तरी संकल्प तुटला नाही अशा प्रकारचा विश्वास सर्व भारतीयांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था (ईस्रो)वर व्यक्त केला होता. हा विश्वास सार्थ ठरवत ईस्रोने आपल्या नव्या मिशनला सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मागच्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाला या मोहिमेची घोषणा केली होती. हे मिशन यशस्वी झाल्यास अशी कामगिरी करणारा भारत… Continue reading ईस्रो आता पहिल्यांदाच अंतराळात माणूस पाठवणार

जगभरातील अवकाश शास्त्रज्ञ या अंधश्रद्धा पाळतात

शास्त्रज्ञ अंधश्रद्धाळू असणे कितपत शक्य आहे ? दिवसभर चतुर्थीचा उपवास पाळून शाळेत चंद्राच्या कला शिकवणारे भूगोलाचे शिक्षक आपल्याच देशात आहेत, इथपर्यंत ठीक आहे. असे म्हटले जाते की कोणत्याही लहान-मोठ्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी देवाची पूजा केली पाहिजे. परंतु जेव्हा विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाचा डंका वाजवणारे इस्त्रोचे शास्त्रज्ञही असे करतात तेव्हा प्रश्न पडतो. केवळ इस्त्रोच नाही तर… Continue reading जगभरातील अवकाश शास्त्रज्ञ या अंधश्रद्धा पाळतात

इस्त्रोला विक्रम लँडरचे ठिकाण सापडले! भारतासाठी मोठी आनंदाची बातमी

भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेकडे देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. मात्र मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि इस्रोतील उत्साह निराशेत बदलला. भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचणारच होते, पण लँडर “विक्रम” आणि चंद्रादरम्यान केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना त्याचा इसरो सोबतच संपर्क तुटला. मात्र, “इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला विक्रम… Continue reading इस्त्रोला विक्रम लँडरचे ठिकाण सापडले! भारतासाठी मोठी आनंदाची बातमी

इस्त्रोला विक्रम लँडरचे ठिकाण सापडले! भारतासाठी मोठी आनंदाची बातमी

भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेकडे देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. मात्र मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि इस्रोतील उत्साह निराशेत बदलला. भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचणारच होते, पण लँडर “विक्रम” आणि चंद्रादरम्यान केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना त्याचा इसरो सोबतच संपर्क तुटला. मात्र, “इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला विक्रम… Continue reading इस्त्रोला विक्रम लँडरचे ठिकाण सापडले! भारतासाठी मोठी आनंदाची बातमी

चांद्रयान-२ मोहिमेच्या शेवटच्या दोन मिनिटामध्ये असं घडलं तरी काय ?

भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचणारच होते, पण लँडर “विक्रम” आणि चंद्रादरम्यान केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना त्याचा इसरो सोबतच संपर्क तुटला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.शिवन यांनी संपर्क तुटल्याची घोषणा केली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा दिसायला लागली. चांद्रयान-२ ने भारतापासून चंद्रापर्यंतचा ३ लाख ८० हजार किमीहुन अधिक प्रवास योजनेरूप केला, मात्र… Continue reading चांद्रयान-२ मोहिमेच्या शेवटच्या दोन मिनिटामध्ये असं घडलं तरी काय ?

या दोन चमत्कारांमुळे मदर तेरेसांना ख्रिश्चन धर्मातील संत ही पदवी मिळाली

कोण होत्या मदार तेरेसा ? २६ ऑगस्ट हा मदर तेरेसा यांचा जन्म दिवस ! अगनेस गोंझा बोयाजिजू असे त्यांचे मूळ नाव असून भारतात स्थायिक झालेल्या त्या एक अल्बेनियन महिला होत्या. १९२९ मध्ये “रोमन कॅथलिक नन” म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून त्या भारतात आल्या. त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. नंतर त्यांचे नामकरण “सिस्टर मदर तेरेसा” असे करण्यात… Continue reading या दोन चमत्कारांमुळे मदर तेरेसांना ख्रिश्चन धर्मातील संत ही पदवी मिळाली

अंड्यातील हा पार्ट खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक समस्या होतील नेहमीसाठी दूर

कित्येक लोकांना अंड्यातील पिवळा बलक बाजूला काढून मगच अंडी खायला आवडतं. कित्येक जिम ट्रेनरही व्यायामानंतर उकडलेली अंडी खाताना पिवळा बलक काढूनच अंडी खाण्याचा सल्ला देतात. त्यामागे फॅट्स वाढतील वगैरे कारणे सांगितली जातात. खरं पाहायला गेलं तर अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये पांढऱ्या बलकापेक्षा अधिक प्रमाणात Calcium आणि Protein असतात. अंड्याचा पिवळा भाग खाण्याचे अनेक फायदे आहेत. १)… Continue reading अंड्यातील हा पार्ट खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक समस्या होतील नेहमीसाठी दूर