काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आता भाजपमध्ये जाणार का? सचिन पायलट यांनी दिले ‘हे’ उत्तर..

राजस्थानमध्ये अंतर्गत संघर्षातून सुरु झालेला वाद आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात खटके उडत होते. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदाची आशा होती पण अनुभवी असलेल्या गेहलोतांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. सचिन पायलट यांनी अखेर बंड पुकारत काँग्रेसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात… Continue reading काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आता भाजपमध्ये जाणार का? सचिन पायलट यांनी दिले ‘हे’ उत्तर..

एका हवालदाराच्या मदतीने अशोक गेहलोतांनी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांला घरी बसवले होते

राजस्थानच्या राजकीय नाट्यामध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोतांचा करिष्मा चालताना दिसत आहे. एका बाजूला सचिन पायलट आपल्याकडे ३० आमदारांचा गट असल्याचा दावा करत होते, तर दुसऱ्या बाजूला अशोक गेहलोतांनी मुख्यमंत्री निवासस्थानी माध्यमांसमोर शक्तिप्रदर्शन करुन दाखवून दिले की त्यांच्या सरकारकडे बहुमत आहे. परंतु तरीही चित्र अद्याप स्पष्ट नाही. पण या राजकीय खेळामध्ये अशोक गहलोत यांनी पुन्हा एकदा… Continue reading एका हवालदाराच्या मदतीने अशोक गेहलोतांनी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांला घरी बसवले होते

मंत्र्याच्या मुलाला रात्री फिरण्यापासून रोखलं, महिला कॉन्स्टेबलला द्यावा लागला राजीनामा

पोलिसांच्या बेधडक कारवाईच्या काही गोष्टी आपल्याला फक्त सिनेमातच बघायला मिळतात. याच गोष्टी जर खऱ्या आयुष्यात बघायला मिळणे थोडे कठीण काम असते. पण पोलिसांनी असे काम केले आहे जे ऐकून तुम्ही शाबासकी द्याल. पोलीस एखाद्या मंत्र्याच्या पोराला नीट करतील यावर विश्वास बसणं थोडं कठीण आहे पण हे खरोखर घडलं आहे. एका मंत्र्याच्या मुलाला सध्या कर्फ्यू असल्यामुळे… Continue reading मंत्र्याच्या मुलाला रात्री फिरण्यापासून रोखलं, महिला कॉन्स्टेबलला द्यावा लागला राजीनामा

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ठेका धरलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल! बघा व्हिडीओ

राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील लग्न म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो शाही थाट. पण आता कोरोनाकाळात लग्न शाही पद्धतीने होण्यावर बंधनं आले आहेत. अनेकांनी लग्न पुढे ढकलले आहेत. पण विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मात्र याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी आपल्या मुलाचं लग्न अत्यंत साधेपणाने अवघ्या ४०-५० नातेवाईकांच्या उपस्थितीत लावलं आहे. नरहरी झिरवाळ हे नेहमीच आपल्या साधेपणाची… Continue reading विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ठेका धरलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल! बघा व्हिडीओ

१९५९ साली अमेरिकेने चंद्राला अणुबॉम्बने उडवण्याची योजना आखली होती, पण…

चंद्र ! पृथ्वीचा उपग्रह ! लहानपणीच्या गोष्टींमधला चांदोमामा ! अनेक धार्मिक ग्रंथातील चंद्रदेव ! फलज्योतिष्यात स्वतःचे वेगळे स्थान असणारा ग्रह ! एकविसाव्या शतकात चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारताने चांद्रयान मोहीम राबवून आपल्या अवकाश संस्थेची ताकत जगाला दाखवून दिली. परंतु पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या या चंद्राला अणुबॉम्बने उडवून टाकण्याची अमेरिकेने योजना बनवली होती. कदाचित अनेकांना यावर विश्वास बसणार… Continue reading १९५९ साली अमेरिकेने चंद्राला अणुबॉम्बने उडवण्याची योजना आखली होती, पण…

दिवंगत अभिनेता लक्ष्याची पत्नी प्रिया बेर्डे राजकारणात, ‘या’ पक्षात करणार प्रवेश

सिनेसृष्टीचे राजकारणासोबत नेहमीच एक वेगळं नातं राहील आहे. अनेक कलाकारांनी यापूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. काहींची हि राजकीय इनिंग फुलली तर काहींनी पुन्हा अभिनयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजकारणात असाच एक सिनेसृष्टीतला मोठा चेहरा जोडला जाणार आहे. दिवंगत अभिनेता लक्ष्याची पत्नी प्रिया बेर्डे आता राजकारणात उतरणार आहेत. राजकारणाचा सिनेसृष्टीतील पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कर्मचारी यांचे… Continue reading दिवंगत अभिनेता लक्ष्याची पत्नी प्रिया बेर्डे राजकारणात, ‘या’ पक्षात करणार प्रवेश

भारतीयांना टोमणा मारणाऱ्या चीनच्या सर्वात मोठ्या पेपरला आनंद महिंद्रानी दिले कडक उत्तर!

भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर चीनचा मोठा तिळपापड झाला आहे. चीनने वेगवेगळ्या माध्यमातून याचा प्रत्येय आणून दिला आहे. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ५९ चिनी अ‍ॅप्स बॅन केले होते. यावरून चिनी वृत्रपत्रांनी देखील भारतीयांना टोमणे मारले होते. यात आघाडीला होते चीनचे आघाडीचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स. २ दिवसांपूर्वी चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हू… Continue reading भारतीयांना टोमणा मारणाऱ्या चीनच्या सर्वात मोठ्या पेपरला आनंद महिंद्रानी दिले कडक उत्तर!

भारत-चीन ज्या गलवान व्हॅलीसाठी भांडतात त्याचा शोध कसा लागला माहिती का?

लडाखच्या ज्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक उडाली, त्या खोऱ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. गलवान व्हॅलीचे नाव एका गुलामाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. या गुलामानेच गलवान नदी आणि गलवान खोऱ्याचा शोध लावला होता. कुठल्या व्यक्तीच्या, त्यातल्या त्यात गुलामांच्या नावाने एखाद्या नदीचे नाव ठेवण्यात आल्याची ही दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना आहे. चला तर… Continue reading भारत-चीन ज्या गलवान व्हॅलीसाठी भांडतात त्याचा शोध कसा लागला माहिती का?

हिंदीमध्ये बोलताना महाराष्ट्रातील नेत्यांकडून झालेल्या गमतीदार चुका

राजकीय नेता बनणे म्हणजे सोपे काम नसते. भाषणे करा, लोकांचे प्रश्न ऐका, त्यातील आशय समजून घ्या, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, माध्यमांना सामोरे जा, वगैरे. या सगळ्यांमध्ये तुम्हाला बोलावे लागते. त्यासाठी तुमच्याकडे किमान मातृभाषेचा आणि राष्ट्रीय भाषेचा तरी शब्दसंग्रह चांगला असावा लागतो. अनेकदा बोलत असताना तुमच्याकडून शब्दांची सरमिसळ होते आणि त्यातून गमतीदार प्रसंग घडतात. महाराष्ट्रातील… Continue reading हिंदीमध्ये बोलताना महाराष्ट्रातील नेत्यांकडून झालेल्या गमतीदार चुका

पवार कुटुंबात कोण कोण आहेत आणि सध्या ते काय करत आहेत ?

महाराष्ट्राच्या राजकारणाला वर्तुळ मानलं तर बारामतीचे पवार कुटुंब त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे असं म्हणावे लागेल. महाराष्ट्राचे राजकारण आजदेखील या कुटुंबाच्या अवतीभोवतीच फिरताना दिसेल. भले ते ज्या पक्षात आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकारणामध्ये कितीही चढ उतार पाहिलेले असो, त्यांची राजकीय ताकत कितीही असो, राजकारणात पवार कुटुंबाविषयी लोकांमध्ये असणारे आकर्षण अद्याप कमी झाले नाही. किंबहुना दिवसेंदिवस… Continue reading पवार कुटुंबात कोण कोण आहेत आणि सध्या ते काय करत आहेत ?