अर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..

अन्वय नाईक प्रकरणात आज सकाळी अर्नब गोस्वामीला अटक झाली आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातून विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपाने या अटकेचा निषेध केला आहे. देशाचे गृहमंत्री ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. अटकेनंतर एक व्हिडीओ आला आहे ज्यामध्ये अर्णब पत्रकारांना सांगत आहे कि मला मारले आहे. आज कोर्टात अर्णबला हजर करण्यात येणार… Continue reading अर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..

अर्णब गोस्वामी अटकेनंतर पोलिसावर केले त्यांनी हे गंभीर आरोप..

अन्वय नाईक प्रकरणात आज सकाळी अर्नब गोस्वामीला अटक झाली आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातून विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपाने या अटकेचा निषेध केला आहे. देशाचे गृहमंत्री ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. अटकेनंतर एक व्हिडीओ आला आहे ज्यामध्ये अर्णब पत्रकारांना सांगत आहे कि मला मारले आहे. आज कोर्टात अर्णबला हजर करण्यात येणार… Continue reading अर्णब गोस्वामी अटकेनंतर पोलिसावर केले त्यांनी हे गंभीर आरोप..

अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत हे आहे ५ महत्वाचे मुद्दे..

प्रत्येक निवडणुकीत काहीना काही महत्वाचा मुद्दा असतो. भारतात प्रत्येक निवडणुकीत गरिबी, बेरोजगारी, शेतकरी हे विषय पुढे ठेवले जातात. मागील निवडणुकीत काळा पैसा हा देखील एक महत्वाचा मुद्दा होता. या वर्षी अमेरिकेत नवीन राष्ट्रपती निवडीसाठी निवडणूक सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बीडन चांगलेच एकमेकांना भिडले आहे तर या निवडणुकीत मुद्दे काय आहे ? डोनाल्ड ट्रम्प… Continue reading अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत हे आहे ५ महत्वाचे मुद्दे..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संपत्ती किती ?

महाराष्ट्रात अनेकदा ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय काय हा प्रश्न विरोधकांनी अनेक वेळा उपस्थित केला आहे यावर मातोश्रीने लक्ष दिले नाही. परंतु अनेकांना आजही उस्तुकता आहे कि मातोश्रीचा उत्पनाचा स्त्रोत काय आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्या कडे किती संपत्ती आहे ? आता या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकिचा अर्ज भरून पडदा पाडला आहे. यापूर्वी आदित्य ठाकरेंनी… Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संपत्ती किती ?

जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनवणारा अर्थातच पूनावाला…

हा सायरस पूनावाला म्हणजेएक अफलातून पारशी. आज जगातल्या सर्वोत्तम चित्रांचा खासगी खजिना जोपासणारा, उत्तमोत्तम स्पोर्ट्सकारचा आणि प्रायव्हेट जेटचा मालक सायरस पूनावाला हा मूळचा घोडेवाला. स्टड फार्म हा त्याचा मूळ धंदा. घोड्यांच्या शर्यती हा त्याचा छंद आणि घोड्यांची पैदास हा व्यवसाय. ब्रिटिश गेले आणि भारतीयांना घोड्याच्या शर्यतीत फारसं स्वारस्य उरलं नाही. धंदा डबघाईला आला. लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत… Continue reading जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनवणारा अर्थातच पूनावाला…

राममंदिराच्या आधी कोरियाच्या लोकांनी अयोध्येत येऊन त्यांच्या महाराणीचे स्मारक बनवलंय

मागच्या आठवड्यात नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांनी “भगवान रामाचा जन्म नेपाळमध्ये झाला” असे वक्तव्य करुन दोन्ही देशातील नागरिकांचा रोध ओढवून घेतला आहे. दुसरीकडे अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली असून ५ ऑगस्ट २०२० रोजी प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते आणि राममंदिर आंदोलनाशी निगडित प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष… Continue reading राममंदिराच्या आधी कोरियाच्या लोकांनी अयोध्येत येऊन त्यांच्या महाराणीचे स्मारक बनवलंय

अमिताभ बच्चनने कसे संपवले होते उत्तरप्रदेशच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांचे राजकारण

बॉलिवूडचा महानायक म्हणून ओळखले जाणाऱ्या अमिताभ बच्चनला कोरोनाचे संक्रमण झाले असून त्याला मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. स्वतः अमिताभ बच्चनने देखील ट्विटरवर ट्विट करुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरातील बच्चनचे चाहते त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही बच्चनच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याच्यावर योग्यरीत्या… Continue reading अमिताभ बच्चनने कसे संपवले होते उत्तरप्रदेशच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांचे राजकारण

राजीव गांधींची वरात अमिताभच्या दारात, बच्चनच्या घरी पार पडला राजीव सोनियांचा विवाह

पंडित जवाहरलाल नेहरु आणि हरिवंशराय बच्चन यांच्या काळापासूनच गांधी-बच्चन कुटुंबामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. नेहरू प्रधानमंत्री असताना हरिवंशराय बच्चन परराष्ट्र मंत्रालयात हिंदी अधिकारी होते. हळूहळू नेहरुंच्या कन्या इंदिराजी आणि हरिवंशरायांच्या पत्नी तेजी बच्चन यांच्यातही मैत्री झाली.दोन्ही कुटुंबीय नेहमी एकमेकांना भेटायचे. राजीव गांधी दोन वर्षांचे आणि अमिताभ बच्चन चार वर्षांचे असल्यापासून त्यांच्यातही या गांधी-बच्चन कुटुंबामधील मैत्रीचे प्रतिबिंब… Continue reading राजीव गांधींची वरात अमिताभच्या दारात, बच्चनच्या घरी पार पडला राजीव सोनियांचा विवाह

दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनीच दोनदा शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता

ज्यांच्याशिवाय भारतीय राजकारण पूर्ण होऊ शकत नाही त्यापैकी एक धुरंदर व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब जसे आपल्या निपूण राजकारणासाठी आणि वक्तृत्वासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या धक्कातंत्रासाठी देखील ते चांगलेच ओळखले जात. बाळासाहेबांच्या हयातीत आणि नंतर अनेकांनी शिवसेना सोडली, पण दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनीच शिवसेना पक्षातून राजीनामा देण्याचे धक्कातंत्र वापरले होते हे किती जणांना माहित आहे… Continue reading दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनीच दोनदा शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता

चीनने नेपाळला ज्याप्रकारे कोट्यवधींचा चुना लावला आहे वाचून हसू आवरणार नाही

चीन आणि भारताचे संबंध महिला काही महिन्यापासून बिघडले आहेत. भारताचे चीनसोबतच अनेक शेजारील देशांसोबत काही महिन्यांमध्ये खटके उडाले आहेत. यामध्ये नेपाळने चीनची बाजू घेत भारतासोबत वादाला सुरुवात केली होती. नेपाळचे पंतप्रधान अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टीवरून भारताविरुद्ध बरळत आहेत. पण चीनची बाजू घेणाऱ्या नेपाळला चीनने चांगलाच चुना लावला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी चीनसोबत… Continue reading चीनने नेपाळला ज्याप्रकारे कोट्यवधींचा चुना लावला आहे वाचून हसू आवरणार नाही