अंगावर काटा आणणारे पत्र याच निनावी पत्रामुळे बाबा राम रहीमला शिक्षा झाली..

गुरमीत राम रहिम सिंग म्हणजेच बाबा राम रहिम. कालपासून देशभर ह्या नावाची चर्चा होत आहे. या भोंदू बाबाने अनेक स्त्रियांना नरकयातना दिलेल्या आहे. आणि हे सर्व प्रकरण समोर आले एका निनावी पत्राने. हे पत्र एका बलात्कार पिडीतीने २००२ साली पंतप्रधानांना लिहिले होते. त्या पत्राचं भाषांतर आम्ही देत आहो. पत्र वाचताना एकीकडे अंगावर काटा उभा राहील… Continue reading अंगावर काटा आणणारे पत्र याच निनावी पत्रामुळे बाबा राम रहीमला शिक्षा झाली..

सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ…

सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून या आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ… अधिकार्याची एवढी मुजोरी वाढलेली आहे कि ते सामान्य लोकांना काहीही समजत नाही याला काही अधिकारी अपवाद आहेत. असाच अनुभव आजकाल अमरावतीकर लोकांना येत आहे. इर्विन हे जिल्ह्याचे सामान्य रुग्णालय अनेक खेड्यापाड्यातून गरीब लोक येथे उपचारा करिता येतात. सामान्य रुग्णालयात उपचार घेणारा… Continue reading सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ…

नोटबंदी तिला कळाली नाही, पैसा असूनही गेला जीव…

आज एक गोष्ट तुम्हाला खासरे वर सांगणार आहो. लहान मुला मुलीना सांगणारी हि गोष्ट नव्हे. एक सत्य कथा आहे. या समजतील गोष्ट. नोटबंदीने अनेक लोकांना हलवून सोडले होते. परंतु एक वृध्द महिला अशी आहे जिला या विषयी माहितीच झाली नाही. त्यामुळे या वृद्धेचे ४ लाख रुपये निव्वळ कागदाचे तुकडे झाले आहे. तिने प्रत्येक जागेवर विनवणी… Continue reading नोटबंदी तिला कळाली नाही, पैसा असूनही गेला जीव…

कोण आहे बाबा राम रहीम ?

बाबा गुरमीत राम रहीम सिंह राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला… Continue reading कोण आहे बाबा राम रहीम ?

दोनशे रुपयांची नोट उद्या येणार चलनात..

भारतीय रिजर्व बँकेने अधिकृत घोषणा केली आहे उद्या शुक्रवार रोजी नवीन २०० ची नोट चलनात येणार. मागील काही दिवसापासून २०० ची नवीन नोट येणार या विषयी अनेक खोटे फोटो सोशल मिडियावर फिरत होते. या सर्व अफवांना रिजर्व बँकेने पूर्णविराम दिला आहे. कशी असणार नवीन नोट या विषयी तुम्हाला आता माहिती देणार खासरे वर दोनशेच्या नोटेवर… Continue reading दोनशे रुपयांची नोट उद्या येणार चलनात..

ह्या पाचजणीमुळे झाली तिहेरी तलाक पद्धत बंद….

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक ऐतिहासिक निकाल दिला तो म्हणजे तिहेरी तलाक पद्धती बंद करण्याबाबत. सर्वोच्च न्यायलयाने म्हटले कि मुस्लीम स्त्रियांना मुलभूत अधिकारापासून तिहेरी तलाक हि पद्धत वंचित ठेवते. हि अतिशय चुकीची पद्धत आहे तोंडी तीनवेळा तलाक म्हनने आणि तिची काडीमोड होणे. ह्या अन्यायकारक रूढी परंपरा बंद करण्याकरिता पाच जणीने शर्तीचे पर्यंत केले व आज… Continue reading ह्या पाचजणीमुळे झाली तिहेरी तलाक पद्धत बंद….

विघ्न टाळावे वीज अपघाताचे…

विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनाचे वेध सर्वांना लागलेले आहेत. कोणत्याही सार्वजनिक उत्सवात संभाव्य अपघात किंवा विघ्न टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्राथमिक जबाबदारी आयोजकांवर असते. यातील प्रमुख जबाबदारी आहे ती वीज अपघाताचे विघ्न टाळण्याची. वीज दिसत नाही, मात्र तिचे परिणाम भयावह व जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव… Continue reading विघ्न टाळावे वीज अपघाताचे…

मराठा क्रांती मोर्चा एक प्रवास चळवळ ते ……

मराठ्यांनी, मराठा समाजाच्या हितासाठी सुरु केलेली चळवळ म्हणजे मराठा क्रांती मोर्चा… ९ ऑगस्ट २०१६ मराठा समाजाच्या येणाऱ्या इतिहासचे एक पान जे परत फितुरीने फाडलेले पान. पहिले काही मोर्चे खरच चळवळी चे प्रतिक होते कारण ३५० वर्षानंतर माझा समाज एक झाला होता आपल्या मागण्या मांडण्यासाठी माझ्या माता, भगिनीसह रस्तावर आला होता आज पर्यंत राजकीय पक्षाचे जोडे… Continue reading मराठा क्रांती मोर्चा एक प्रवास चळवळ ते ……

मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके!

मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके! ● मराठा मोर्चाचे विराट दर्शन, मुख्यमंत्र्यांचे डोळे फिरले – संध्याकाळ ● सामना मराठा तळपले, सरकार नरमले! सबने देखा आँखो से!मराठा आया लाखो से! ‘माणुसकीच्या गर्दी’तून ‘ऍम्ब्युलन्सलाही मिळाली वाट ● लोकमत गर्दीचा विक्रम मोडीत! स्वयंशिस्तीचे अनोखे सामूहिक दर्शन एक मराठा, लाट मराठा आवा $$$ ज मराठयांचा …… Continue reading मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके!

गोरखपूर येथील बाल मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही कम्पनीचा दावा…

ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दगावलेल्या संख्या ६३ वर पोहोचली आहे. यात ३०हून अधिक मुलांचा समावेश आहे. आज, शनिवारी सकाळी एका अकरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मेंदूज्वर झाल्याने मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. गोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंमुळे संपूर्ण… Continue reading गोरखपूर येथील बाल मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही कम्पनीचा दावा…