समुद्रकिनारी जायचंय ? दमणला जा ! राहणं आणि खाणं आहे एकदम स्वस्त !

गोवा, केरळ आणि आपल्या कोकणातील समुद्रकिनारी आपण नेहमीच जात असाल. या सगळ्यामध्ये आपण जर काही वेगळा पर्याय शोधत असाल तर दमण हे ठिकाण आपल्यासाठी एकदम चांगला पर्याय आहे. दमण हे ठिकाण दीव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल… राहणं आणि खाणं आहे एकदम स्वस्त उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटनस्थळे… Continue reading समुद्रकिनारी जायचंय ? दमणला जा ! राहणं आणि खाणं आहे एकदम स्वस्त !

कासवांच्या जत्रेसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गावाची गोष्ट !

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात तिन्ही बाजुंनी डोंगर आणि एका बाजुला समुद्र असणारं वेळास गाव आपल्या कुशीत अनेक गुपिते घेऊन वसलेले आहे. जेमतेम दोनशे घरे असलेल्या वेळास गावात आंबा, सुपारी आणि नारळ यावर उदरनिर्वाह करणारे लोक राहतात. गेली काही वर्षे कासवांच्या जत्रेमुळे हे गाव चर्चेत आले आहे. काय असते ही कासवांची जत्रा ? कासव जत्रा म्हणजे… Continue reading कासवांच्या जत्रेसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गावाची गोष्ट !

अभेद्य मेहरानगढ किल्ला आणि ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेला सोनेरी महाल!

मेहरानगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूरमधील एक किल्ला आहे. १४६० साली जोसवणाऱ्या राव जोधा या राजाने मेहरानगढ किल्ल्याची उभारणी केली. जोधपुर शहरापासून ४१५ मीटर उंचीवरील हा किल्ला मोठ्या भिंतीमुळे अभेद्य बनला आहे. शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असून अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ल्याच्या भिंती ३६ मीटर उंच आणि २१… Continue reading अभेद्य मेहरानगढ किल्ला आणि ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेला सोनेरी महाल!

अत्यंत कमी कपडे घालणाऱ्या सिंगापूर मध्ये रेपचे प्रमाण नगण्य का ? वाचा

सिंगापूर मध्ये मुली अत्यंत टंच कपडे घालतात. मी रनिंग ला जाताना पाहतो तर तिथे अत्यंत कमी कपड्यांत पळत असतात. शुक्रवार किंवा शनिवारी क्लब ला गेलो तर मुली त्यांच्या मित्रांसोबत क्लबिंग करत असतात, टकीला- बीयर- वाईन चे ग्लास रिचवत असतात. स्विमिंग पूल वर त्या बिकिनी मध्ये असतात तर जिम मध्ये स्किन फिट मध्ये. त्या रात्री 2… Continue reading अत्यंत कमी कपडे घालणाऱ्या सिंगापूर मध्ये रेपचे प्रमाण नगण्य का ? वाचा

फोटो पाहून हे तुम्हाला विमानतळ वाटेल पण हे विमानतळ नव्हे, हे आहे महाराष्ट्रातील एक बसस्थानक..

बल्लारपूर या औद्योगिक व ऐतिहासिक शहरात नव्याने बनलेले अवाढव्य आणि तेवढेच सुशोभित बसस्थानक केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातील स्पर्श बसस्थानक (टच बस स्टॅन्ड) म्हणून ते एकमेव असावे! स्पर्श बस स्थानक म्हणजे, बस प्रवाशांना घेऊन येणे, उतरविणे, नवीन प्रवासी घेणे आणि लगेचच तेथून पुढच्या मार्गावर रवाना होणे. या बसस्थानकाचे देखणे रूप पाहून हे एखादे विमानतळच असावे… Continue reading फोटो पाहून हे तुम्हाला विमानतळ वाटेल पण हे विमानतळ नव्हे, हे आहे महाराष्ट्रातील एक बसस्थानक..

आशियातील हि स्वप्नवत ८ बेटं तुम्हाला माहिती आहेत का?

२०१९ मध्ये तुम्ही फिरण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही भारताबाहेर फिरण्यासाठी जाण्याच्या विचारात असाल तर तुम्ही आशियामधील सुंदर बेटांचा विचार करू शकता. आशियामध्ये निसर्ग सौदर्यांनी नटलेली अनेक सुंदर बेटं आहेत. आशियातील शांत बेटांना नक्की भेट द्या. अशाच काही सुंदर बेटांविषयी जाणून घेऊया खासरेवर.. फुकेटचे बेट- थायलंडमधील फुकेटच्या दक्षिण प्रांतात असलेल्या या… Continue reading आशियातील हि स्वप्नवत ८ बेटं तुम्हाला माहिती आहेत का?

महाराजा एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन! वाचा काय आहे विशेष खासरेवर

जगातील सर्वात शाही आरामदायक रेल्वेची यादी नुकतीच प्रसिध्द झाली. या यादीत भारतातील महाराजा एक्सप्रेसने पहिले स्थान मिळवीले आहे. ही भारताकरीता अभिमानाची गोष्ट आहे. महाराजा एक्सप्रेसला जगातील अफ्जाधीशांनी प्रवासाकरीता पहिली पसंती दिलेली आहे. जागतीक स्तरावर महाराजा एक्सप्रेस सर्वात चांगली ट्रेन का आहे हे बघुया खासरेवर… जगात लक्झरी ट्रेनपैकी एक महाराजा एक्सप्रेस आहे. सिंगापुर येथील इस्टर्न ॲण्ड… Continue reading महाराजा एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन! वाचा काय आहे विशेष खासरेवर

जगातील इतर समुद्र किनारे ज्याची बरोबरी करू शकणार नाही असा महाराष्ट्रातील एक बीच

आपल्या महाराष्ट्रात एक असा समुद्र किनारा आहे ज्याला जागतिक आणि देश स्तरावरील पर्यटकात अत्यंत लोकप्रिय आहे. देशातील १० सुंदर बीच मध्ये त्याची गणना होती. आपण या बीच ला गेला तर परदेशात आहात असाच फील येईल. अजूनही महाराष्ट्रातील लोकांसाठी हा बीच जास्त माहितीचा नाही. तर हा बीच आहे तारकर्ली .समुद्री पर्यटनात तारकर्ली बीचने जागतिक नकाशावर स्थान… Continue reading जगातील इतर समुद्र किनारे ज्याची बरोबरी करू शकणार नाही असा महाराष्ट्रातील एक बीच

हनीमूनला नेमकं कुठं जायचं? हनीमूनसाठी भारतातील 5 सर्वात रोमॅंटिक डेस्टिनेशन

सध्या लग्नाचा सिजन चालू झालाय. लग्न म्हंटलं की अगोदरच्या खरेदीपासून ते लग्न झाल्यानंतर हनिमूनला कुठे जायचे या प्रश्नांवर अनेक जण विचारात पडतात. लग्न झाल्या झाल्या नव्या जोडप्यासह सर्वांनाच हनीमूनची उत्सुकता असते. प्रत्येक जोडप्याच्या मनात आपल्या हनीमूनबद्दल अनेक इच्छा आकांक्षा असतात. लग्नाच्या आधीपासूनच बरेच जण स्पेशल जागेचा शोध घेणं सुरु करतात. पण अनेक दिवस ठिकाणच फायनल… Continue reading हनीमूनला नेमकं कुठं जायचं? हनीमूनसाठी भारतातील 5 सर्वात रोमॅंटिक डेस्टिनेशन

जयपूरच्या या पॅलेस मध्ये आहेत सोन्याचे दरवाजे, चांदीचे पलंग आणि सोन्याचे नळ…

राजस्थान राजवाडे आणि मोठमोठ्या हवेली साठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. इथली भव्यता अशी आहे की एकदा बघितले की नजर हटवायची इच्छा होत नाही. राजस्थान मध्ये असे अनेक भवन आणि राजवाडे बघायला मिळतात जे की आपल्या भव्यदिव्यतेमूळे रेकॉर्ड मध्ये नाव कोरलेले आहेत. जयपूरच्या भव्यदिव्य पॅलेस मधील एक नाव म्हणजे राज पॅलेस. राज पॅलेस आपल्या भव्यदिव्यते मूळे… Continue reading जयपूरच्या या पॅलेस मध्ये आहेत सोन्याचे दरवाजे, चांदीचे पलंग आणि सोन्याचे नळ…