आश्चर्यकारक असे धान्य आहे क्विनोआ, आरोग्यासोबत सौंदर्यासाठीही उपयुक्त

भारतात मागच्या काही वर्षांपासून एक आश्चर्यकारक असे क्विनोआ (Quinoa) नावाचे धान्य अचानक लोकप्रिय झाले आहे. तेव्हा पासून अनेक लोकांनी क्विनोआ आपल्या रोजच्या भोजनात सामील करायला सुरुवात केली आहे. जाणून घेऊया या क्विनोआची खासियत काय आहे… क्विनोआला भारतात किनवा या नावानेही ओळखले जाते. या उत्कृष्ठ अशा धान्यामध्ये असे अनेक पोषक घटक आहेत, जे अनेक प्रकारच्या घटक… Continue reading आश्चर्यकारक असे धान्य आहे क्विनोआ, आरोग्यासोबत सौंदर्यासाठीही उपयुक्त

कसा बनवला जातो अफु? वाचा फायदे व तोटे…

अफू हा अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो. हेरॉईनची तस्करी हा जगातील एक प्रमुख गुन्हा आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश असून जगातील एकूण… Continue reading कसा बनवला जातो अफु? वाचा फायदे व तोटे…

अबब! आदिवासींची मोहोळ काढण्याची हि पद्धत बघून थक्क व्हाल, बघा व्हीडिओ..

मधाला प्रचंड मागणी असल्याने व मधामध्ये औषधी गुणधर्म असल्याने मोहोळ मोठ्या प्रमाणात काढले जातात. नैसर्गिक मोहोळ काढून काढलेला मध अजूनच चांगला असतो. पण मोहोळ काढणे हे तसे जिकरीचे काम. मधमाशांनी चावा घेण्याची खूप भीती असते. पण आदिवासी मात्र यामध्ये कुशल असतात. ते न घाबरता अगदी सहजपणे मोहोळ काढतात. असाच एक कंबोडियाचा व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्यात… Continue reading अबब! आदिवासींची मोहोळ काढण्याची हि पद्धत बघून थक्क व्हाल, बघा व्हीडिओ..

अंड्याच्या कवचाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात आपण आजपर्यंत अनेकदा बघत आलो आहोत. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात गेले तर फायद्याचं ठरतं. आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी अंडे खाणे फायद्याचं… Continue reading अंड्याच्या कवचाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

तीन महिन्यांचा पगार खर्च केला तरी हि भाजी विकत घेता येणार नाही..

जगात वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याबाबत आपण कल्पनाही करू शकत नाही. महागात महाग भाजी असा आपण विचार केला तर किती महाग विचार करू शकतो ? ५०० ते १००० रुपये किलो परंतु आपल्याला असे सांगितले कि एक भाजी अशी आहे ज्याची किंमत तब्बल ७६,००० रुपये किलो आहे तर आपल्याला विश्वास बसेल का ? नाहीना परंतु अशी भाजी… Continue reading तीन महिन्यांचा पगार खर्च केला तरी हि भाजी विकत घेता येणार नाही..

मार्केटमध्ये मासे खरेदी करताना ताजे मासे कसे ओळखावे ?

आपण कित्येकदा मार्केटमध्ये मासे खरेदी करायला जातो तेव्हा आपल्या हाती शिळे किंवा खराब मासे मिळण्याचा धोका असतो. मासे ताजे असतील तरच जेवण चांगले चवदार होते, नाहीतर पैसे वाया घालवून काही उपयोग होत नाही. त्यासाठी ताजे किंवा चांगले मासे कसे ओळखावे याबद्दल खाली दिलेली माहिती वाचा. ही माहिती आपल्याला प्रत्येकवेळी मासे खरेदी करताना उपयोगी पडेल. मासे… Continue reading मार्केटमध्ये मासे खरेदी करताना ताजे मासे कसे ओळखावे ?

चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही सूचना…

मटन आणणे सर्वात जिकरीचे काम आणि चांगले मटन आणण्य करिता माणसाची नजर आणि अनुभव महत्वाचा असतो. याच अनुभवातून फायदा आपल्याला व्हावा म्हणून आम्ही आपणास आशिष शिंदे (कोल्हापूर) यांचा लेख सादर करत आहो. ज्यामध्ये चांगले मटण कशे घ्यावे या करिता काही टीप्स देण्यात आलेल्या आहेत. ओळखीच्या चाचाकडं किंवा इरफानभाई कडं मटन घेणं ही पूर्वअट आहे. १.… Continue reading चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही सूचना…

कडकनाथ पेक्षाही दुर्मिळ आणि महाग आहेत ह्या कोंबड्याच्या जाती…

आपल्याकडे सध्या कडकनाथ मासाहारी प्रेमी आवडीचा विषय झाला आहे. काळ्या रंगाचा हा कोंबडा अनेक रोगावर प्रतिकारक आहे असे सांगण्यात येत आहे. २००० रुपये किलो पर्यंत याचा भाव पोहचला होता. अनेक भागात कडकनाथचे पोल्ट्री फार्म देखील सुरु करण्यात आले आहे. खासरे आज आपल्याला जगातील काही असेच दुर्मिळ आणि महागड्या कोंबड्या बद्दल माहिती देणार आहेत. कडकनाथ हा… Continue reading कडकनाथ पेक्षाही दुर्मिळ आणि महाग आहेत ह्या कोंबड्याच्या जाती…

वाचा कसा लागला दम बिर्याणीचा शोध ? रंजक इतिहास

प्रत्येक वस्तूमागे काहीना काही इतिहास दडलेला असतो. याचा शोध घेतल्यास आपल्याला कळते कि या वस्तूचा इतिहास काय आहे. असाच काही इतिहास दम बिर्याणीचा आहे. आज खासरेवर बघूया दम बिर्याणीचा इतिहास काय आहे. बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांस वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य… Continue reading वाचा कसा लागला दम बिर्याणीचा शोध ? रंजक इतिहास

प्रभू श्री रामांनी वनवासात खाल्लेल्या या फळाविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

कंदमूळ म्हटले कि आपल्या डोळ्यापुढे येतात रताळे, बटाटे, इत्यादी परंतु रामकंद किंवा राम कंदमुळ विषयी फार कमी लोकांना माहिती आहे. नाशिक भागात हा जास्त करून विकायला असतो. आणि आरोग्यदायी असल्यामुळे आता अनेक शहरात याची विक्री होत आहे. तर आज खासरेवर बघूया राम कंदा विषयी माहिती.. चार ते पाच फुट लांब असलेला हा कंद नारंगी रंगाचा… Continue reading प्रभू श्री रामांनी वनवासात खाल्लेल्या या फळाविषयी तुम्हाला माहिती आहे का ?