BSFच्या जवानांनी भारतीय स्वतंत्र दिनी दिलेली अनोखी मानवंदना नक्की बघा…

भारतीय सीमा सुरक्षा दल यांच्या तर्फे देण्यात आलेली अनोखी मानवंदना नक्की बघा… भारत पाकिस्तान व भारत बांगलादेश सीमेचे रक्षण हे जवान १९६५ पासून करत आहे. जमीन,पाणी,वाळवंट,बर्फ कठीणतम परिस्थितीमध्ये हे जवान काम करतात. 2,57,363 सैनिक रोज सीमेचे खडा पहारा देऊन संरक्षण करतात. त्यांच्या तर्फे हा विडीओ नक्की बघा… जीवन पर्यन्त कर्तव्य हे त्यांचे ब्रीदवाक्य हा विडीओ… Continue reading BSFच्या जवानांनी भारतीय स्वतंत्र दिनी दिलेली अनोखी मानवंदना नक्की बघा…

संपूर्ण जगात मराठा क्रांती मोर्चाची चर्चा…

The Washingtonpost हि अमेरिकन वृत्तसंस्था जगातील सर्वात मोठी वृत्त संस्था आहे. १८७७ साली स्थापना झालेला हा पेपर यांनी मोर्चाची संख्या पाहून सर्व जग अवाक झाले हे सांगितले. Thousands march for quota in government jobs in India या हेडिंग खाली हि बातमी देण्यात आली.. The Washington Post क्लीक करा व वाचा… The Japan Times हा जपान… Continue reading संपूर्ण जगात मराठा क्रांती मोर्चाची चर्चा…

बॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी तेरा हजार फूट उंचीवर मराठी तारका कार्यक्रम..

बॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी तेरा हजार फूट उंचीवर ऑक्सिजन कमी असतानाही कोणताही मोबदला न घेता मराठी तारका हा कार्यक्रम सादर करणाऱ्या निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर आणि त्यांच्या मराठी तारका टीमचे कौतुक प्रत्येक मराठी माणसाने केलेच पाहिजे, जय हिंद ! भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ KhaasRe.Com तर्फे ह्या तारकांना सलाम…

गोरखपूर येथील बाल मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही कम्पनीचा दावा…

ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दगावलेल्या संख्या ६३ वर पोहोचली आहे. यात ३०हून अधिक मुलांचा समावेश आहे. आज, शनिवारी सकाळी एका अकरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मेंदूज्वर झाल्याने मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. गोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंमुळे संपूर्ण… Continue reading गोरखपूर येथील बाल मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही कम्पनीचा दावा…

नागराजच्या आगामी चित्रपटात अमिताभ करणार ह्या मराठी माणसाची भूमिका…

दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता नागराज मंजुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या सर्वोच्च नाव, त्याने २ दिवसा अगोदर पोस्ट केली ती खालील प्रमाणे, आता आपल्याला उस्तुकता लागली कि मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मधील दोन मोठे चेहरे एकत्र येत आहे. नागराज सुध्दा हिंदी मध्ये सिनेमा करतोय आणि सोबत अमिताभ काय असेल याची कथा ? KhaasRe.Com आपल्या… Continue reading नागराजच्या आगामी चित्रपटात अमिताभ करणार ह्या मराठी माणसाची भूमिका…

मोदि सरकारच्या काळात गोमांस निर्यातीत भारत नंबर एक…

बीफ म्हणजेच गोमास या विषयावर सत्ताधार्यांनी बराच गदारोळ केला परंतु हे खर आहे कि मोदी सरकार केंद्रात आल्या नंतर गोमासची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन कत्तलखाने उघडायला केंद्र सरकार १५ करोड अनुदान देत आहेत. हिंदू संघटना याचा धार्मिक कारणामुळे विरोध करतात परंतु सत्य हे आहे कि गोमास निर्यात करणारे भारतातील सर्वात मोठे व्यापारी हिंदू… Continue reading मोदि सरकारच्या काळात गोमांस निर्यातीत भारत नंबर एक…

राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक, तुमचे स्थान कोणते ?

आपल्याला नेहमी कुतूहल राहत कि देशात आपले स्थान काय ? देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू हे झाले. नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा? हे पाहू… तिसरा नागरिक देशाचा पंतप्रधान असतो. चौथा नागरिक हा राज्यपाल (स्वत:च्या संबंधित राज्यात)राज्यपाल असतो.… Continue reading राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक, तुमचे स्थान कोणते ?

भारतातून कोणी पाठविल्या ट्रम्प तात्यांना रक्षाबंधनाला राख्या…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाला राखी हा शब्द माहित असेल का ? हे नक्की सांगता येणार नाही. परंतु मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भारतातील गावाला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एका सेवाभावी संस्थेकडून देण्यात आले आहे व आता त्याच गावातून हिंदू मुस्लीम महिला,मुली डोनाल्ड ट्रम्प यांना १००१ राख्या पाठविणार आहेत. भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक घट्ट व्हावे या करिता हे पाउल… Continue reading भारतातून कोणी पाठविल्या ट्रम्प तात्यांना रक्षाबंधनाला राख्या…