शेतमजूर स्त्रीने दौंडच्या एका झोपडीतून सुरु झालेल्या ‘अंबिका मसाला’ ची कोटीची गगनभरारी

कमलताई शंकर परदेशी यांना पाहिलं की त्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सर्वसाधारण गावातल्या सर्वसाधारण महिलेची आठवण होते. डोक्यावर पदर, कपाळावर हे भला मोठा कुंकवाचा टिळा, सतत हसरा चेहरा. पण जेव्हा कमलताई बोलायला लागतात तेव्हा मात्र समोरचा मंत्रमुग्ध होतो. एखाद्या मॅनेजमेन्ट प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला मागे टाकून कमलताई व्यवहाराचं गणित अगदी पक्क मांडतात. त्यांच्या या मॅनेजमेन्ट कौशल्यावर आज दौंडच्या… Continue reading शेतमजूर स्त्रीने दौंडच्या एका झोपडीतून सुरु झालेल्या ‘अंबिका मसाला’ ची कोटीची गगनभरारी

लहानपणी कचरा वेचायचा हा मुलगा, आज आहे जगातील सर्वात धडाकेबाज क्रिकेटर..

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकं क्रिकेटसाठी दिवाने आहेत. क्रिकेट म्हणलं की सर्वांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. क्रिकेट हा चाहत्यांसाठी एकप्रकारे धर्मच बनला आहे. क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून क्रिकेट विश्वावर सुरुवातीला वेस्ट इंडिज आणि नंतर ऑस्ट्रेलियाने बरेच दिवस अधिराज्य गाजवलं. पण नंतर हे बदलत गेलं. प्रत्येक टीममध्ये आपले काही आवडते खेळाडू असतात. काही खेळांडूनवर तर… Continue reading लहानपणी कचरा वेचायचा हा मुलगा, आज आहे जगातील सर्वात धडाकेबाज क्रिकेटर..

हि १० वर्षाची मुलगी नसती तर मुंबईच्या इमारत आगीत गेले असते अनेकांचे प्राण..

शाळांमध्ये मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात कधी पालकांना वाटू शकते कि या गोष्टीचा माझ्या मुलांना काय संबंध आहे? ते शिकून त्यांचा काय फायदा आहे. एका शाळेत वर्ग तिसरी मधील मुलांना आग लागली तर काय करायचे यासंबंधी आपत्ती व्यवस्थापन चे शिक्षण देण्यात आले होते. हे शिक्षण तेव्हा तिसरी मध्ये असणाऱ्या जेन सदावर्ते हिने पण शिकले होते.… Continue reading हि १० वर्षाची मुलगी नसती तर मुंबईच्या इमारत आगीत गेले असते अनेकांचे प्राण..

रेड लाईट एरियामध्ये जन्मलेल्या या मुलीची कहाणी वाचून डोळ्यातून अक्षरशः पाणी येईल…

सेक्स वर्करची मुलगी मोठी होऊन सेक्स वर्कर बनेल अशी जास्तीत जास्त लोकांची मानसिकता असते. पण आज आपण अशा एका मुलीची कहाणी बघणार आहोत जीचा जन्म तर रेड लाईट एरियामध्ये अन ते सेक्स वर्कर न बनता आज लाखो करोडो लोकांसाठी एक प्रेरणा बनली आहे. देशातील 2 नंबरच्या सर्वात मोठ्या रेड लाईट एरिया कामठीपुरा मुंबई मध्ये जन्मलेल्या… Continue reading रेड लाईट एरियामध्ये जन्मलेल्या या मुलीची कहाणी वाचून डोळ्यातून अक्षरशः पाणी येईल…