अंबानीच्या लेकरांना पुण्याच्या “या” डेअरीतून दूध जाते, दुधाचा भाव हि आहे अनेक पटीने जास्त

महाराष्ट्रात सध्या दूध दराचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. दूध भुकटीवरील निर्यातबंदी उठवावी, देशात दूध भुकटी शिल्लक असताना तिची आयात रद्द करावी, भुकटीचा बफर स्टॉक करावा आणि दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागण्यांसाठी दूधउत्पादकांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. दुधाचे दर कमी झाले की शेतकरी अडचणीत येतो आणि… Continue reading अंबानीच्या लेकरांना पुण्याच्या “या” डेअरीतून दूध जाते, दुधाचा भाव हि आहे अनेक पटीने जास्त

सयाजीराव गायकवाडांच्या साक्षीने या मराठी माणसाने सर्वात पहिले विमान उडवले होते

हवेत उडण्याचे स्वप्न माणसाने पूर्वीपासूनच बघितले आहे. म्हणूनच खांद्याला सुपाप्रमाणे पंख बांधुनते हाताने फडफडवत हवेत उडण्याचे प्रयोगही माणसांनी केले. परंतु आपले वजन पेलून हवेत उडण्याचे कसब त्यांना अवगत झाले नाही. पॅराशूटच्या साहाय्याने देखील हवेत उडण्याचे प्रयोग झाले. पण कुठलीही जड वस्तू हवेत तरंगत ठेवायची असेल तर ती वस्तू हवेत गतिमान असावी लागते हे हवेत विमान… Continue reading सयाजीराव गायकवाडांच्या साक्षीने या मराठी माणसाने सर्वात पहिले विमान उडवले होते

ही त्या 3 फूट मुलीची कहाणी आहे जी समाजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झाली.

आपल्याकडे समाजात असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना कमकुवत मानतात आणि शारीरिकरित्या अपंग राहिल्यास त्यांना तिरस्काराने पाहण्यास सुरुवात करतात. मी तुम्हाला अशाच एका मुलीची कहाणी सांगणार आहे, जिने शारीरिक आव्हान असताना समाजातील टोमणे खाल्ले, पचवले आणि एक दिवस इतकी मोठी झाली की तिने सर्वांचे तोंड बंद केले. आज त्यांची राजस्थानात अजमेरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती… Continue reading ही त्या 3 फूट मुलीची कहाणी आहे जी समाजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झाली.

वडील कारगिल युध्दात असताना सैनिकाच्या मुलाच्या मनातील घालमेल नक्की वाचा..

आजपर्यंत आपण अनेकदा कारगिल युद्धातील वीरप्रसंग बघितले असेल परंतु जेव्हा सैनिक सीमेवर लढतो तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या मनात काय विचार चालतात हे फार कमी ठिकाणी आपल्याला दाखविले जाते. पुणे येथील प्रणय जाधव याने वडील कारगिल युद्धात असताना त्याच्या मनातील घालमेल फेसबुक वर पोस्ट केली आहे. पोस्ट खालील प्रमाणे आहे, कारगिलचं युद्ध मी व माझ्या कुटुंबासाठी एक… Continue reading वडील कारगिल युध्दात असताना सैनिकाच्या मुलाच्या मनातील घालमेल नक्की वाचा..

जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनवणारा अर्थातच पूनावाला…

हा सायरस पूनावाला म्हणजेएक अफलातून पारशी. आज जगातल्या सर्वोत्तम चित्रांचा खासगी खजिना जोपासणारा, उत्तमोत्तम स्पोर्ट्सकारचा आणि प्रायव्हेट जेटचा मालक सायरस पूनावाला हा मूळचा घोडेवाला. स्टड फार्म हा त्याचा मूळ धंदा. घोड्यांच्या शर्यती हा त्याचा छंद आणि घोड्यांची पैदास हा व्यवसाय. ब्रिटिश गेले आणि भारतीयांना घोड्याच्या शर्यतीत फारसं स्वारस्य उरलं नाही. धंदा डबघाईला आला. लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत… Continue reading जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनवणारा अर्थातच पूनावाला…

वयाच्या ३८ व्या वर्षीच ही तरुणी बनली भारतातील सर्वात श्रीमंत महिला

जगातल्या प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये समावेश असणाऱ्या HCL (हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेड) या कंपनीचे चेअरमन शिव नादर यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याने त्यांची ३८ वर्षांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा आता HCL ची नवी चेअरमन बनली आहे. रोशनी ही शिव नादर – किरण नादर या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे. या निवडीमुळे रोशनी ही देशातील प्रमुख कंपन्यांच्या यादीत… Continue reading वयाच्या ३८ व्या वर्षीच ही तरुणी बनली भारतातील सर्वात श्रीमंत महिला

आसामच्या पुरात वाचविला जीव सोशल मिडीयावरील या वायरल फोटो मागचे सत्य माहिती आहे का ?

सोशल मिडीयावर कधी काय वायरल होणार हे सांगता येत नाही. आसामच्या महापुरातील काही फोटो सध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे आणि यामध्येच एक फोटो सोशल मिडीयावर आलेला आहे ज्यामध्ये लोक त्या लहान मुलाला खरा बाहुबली म्हणून त्याची प्रशंसा करत आहे. परंतु या फोटोमागची कहाणी काही वेगळीच आहे असे आमच्या लक्षात आले आहे, हा फोटो अनेक… Continue reading आसामच्या पुरात वाचविला जीव सोशल मिडीयावरील या वायरल फोटो मागचे सत्य माहिती आहे का ?

कोरोनाला हरवून आल्यावर मुलीचा तुफान डान्सच्या वायरल व्हिडीओ मागची खरी गोष्ट वेगळीच आहे ?

सध्या सोशल मिडीयावर कोरोना पेशंट बरा होऊन आल्यावर त्याच्या स्वागताचे अनेक व्हिडीओ वायरल होत असतात. यामध्ये नुकताच एक नवीन व्हिडीओ आला आहे ज्यामध्ये एक मुलगी “टाय टाय फीस” या गाण्यावर तुफान नाचताना दिसत आहे. अनेकांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे परंतु या व्हिडीओ मधील मुलगी कोण आहे व त्या मागची गोष्ट अनेकांना माहिती नाही. तर… Continue reading कोरोनाला हरवून आल्यावर मुलीचा तुफान डान्सच्या वायरल व्हिडीओ मागची खरी गोष्ट वेगळीच आहे ?

जाणून घ्या कोण आहे अप्रतिम शिव तांडव स्रोत गाणारा हि व्यक्ती, विडीओ होत आहे वायरल..

श्रावण महिना जवळ येत आहे आणि या मध्येच शिव तांडव स्त्रोत गाणारी हि व्यक्ती सोशल मिडीयावर भयंकर वायरल होत आहे. अतिशय आर्त आवाज असलेला व्यक्ती कोण आहे या बाबत अनेक जण सोशल मिडीयावर पोस्ट करत आहे. अनेक मोठ मोठ्या सेलिब्रिटीनि त्यांच्या पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केल्या आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी भगवान शंकराची वेगवेगळ्या ठिकाणी उपासना… Continue reading जाणून घ्या कोण आहे अप्रतिम शिव तांडव स्रोत गाणारा हि व्यक्ती, विडीओ होत आहे वायरल..

“नेहमी आठवणीत जिवंत राहण्यासाठी” सुशांत सिंगच्या नावाने ओळखला जाणार हा रस्ता…

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला १ महिना पूर्ण होत आहे परंतु सोशल मिडीयावर त्याचे चाहते आणखी देखील या धक्क्यातून निघालेले नाही आहे. आज एक महिना झाला तरी सोशल मिडिया त्याच्या आठवणीत येणाऱ्या पोस्टनि भरून दिसतो. तो नेहमी स्मरणात रहावा या करिता आता चक्क रस्त्याला सुशांत सिंग राजपूत याचे नाव देण्यात आले आहे. सुशांत सिंग हा… Continue reading “नेहमी आठवणीत जिवंत राहण्यासाठी” सुशांत सिंगच्या नावाने ओळखला जाणार हा रस्ता…