शिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांचे अनेक पैलू आपल्या समोर नेहमी येत आहेत. छत्रपतींनी काळाचा रोख पाहून त्यानुसार अनेक निर्णय घेतले त्यांची दूरदृष्टी हा चर्चेचा विषय आहे. असाच भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न शिवरायांनी केला आहे त्या बद्दल आज खासरे वर माहिती बघूया, सुरत जिंकल्यावर शिवरायांनि मुद्रण यंत्र ईंग्रजाकडुन मिळवले होते परंतु मशिनचा जानकार मानुस… Continue reading शिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…

१५० शेतकऱ्यांना करोडपती बनवणारे असामान्य व्यक्तिमत्व सतीशदादा मगर

पुण्यातील मगरपट्टा टाऊनशिप अत्यंत प्रसिद्ध आहे. रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटात मगरपट्टा या टाऊनशिप चे चित्रीकरण झालेले आहे. हि टाऊनशिप कशी उभी राहिली हा प्रश्न पडलाच असेल. हि प्रसिद्ध टाऊनशिप कोण्या पिडीजात बांधकाम व्यावसायिकाने बांधली नाही तर पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. या प्रसिद्ध निर्मिती मागे सतीश मगर यांचे नाव घेता येईल. सतीश… Continue reading १५० शेतकऱ्यांना करोडपती बनवणारे असामान्य व्यक्तिमत्व सतीशदादा मगर

प्रत्येक मराठी माणसाने वाचावा असा वैभव परब यांचा लेख “बेस्ट वाचवा, मराठी माणूस जगवा”

अनेक वर्षापूर्वी या मुंबईनगरीत मिलचे भोंगे वाजायचे, या मिलमध्ये काम करणारा प्रत्येक कामगार हा बहुतांश मराठी होता. जमना बदलला तसं राजकारण बदललं, वाटाघाटीचं राजकारण सुरु झालं.गिरण्या बंद पडल्या, आंदोलनं झाली, पडद्यामागे वाटाघाटी झाल्या,अखेर गिरणीमध्ये काम करणारा मराठी माणूस मेला..!! हो..हो मेला.. त्यावेळीचा कामगार हा लढवय्या होता, तो आपल्या न्यायहक्कासाठी लढला खरा पण, अपयशी ठरला, परिणामी… Continue reading प्रत्येक मराठी माणसाने वाचावा असा वैभव परब यांचा लेख “बेस्ट वाचवा, मराठी माणूस जगवा”

अश्या प्रकारे चालू केली इंदुरीकर महारांजानी शाळा आणि हि आहे शाळेची विशेषतः

निवृत्तीनाथ इंदुरीकर या नावाला महाराष्ट्रात ओळख देण्याची काम नाही. प्रत्येक घरात महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पोहचले आहेत. आणि आपणास अनेकांना माहिती आहे कि महाराज कीर्तनाच्या येणाऱ्या पैशातून शाळा चालवितात. परंतु या शाळेची स्थापना कशी झाली या संबंधी इंदुरीकर महाराजांनी आपली प्रतिक्रिया काल वाढदिवसा निमित्त झालेल्या शिर्डी येथील कार्यक्रमात व्यक्त केली. या कार्यक्रमास पंकजा ताई मुंडे,… Continue reading अश्या प्रकारे चालू केली इंदुरीकर महारांजानी शाळा आणि हि आहे शाळेची विशेषतः

मराठवाड्याचे प्रतिनाना पाटील क्रांतीवीर दत्तोबा भोसले

ज्यांना स्वतः चा इतिहास माहित नसतो त्यांच्याकडून भविष्याच्या अपेक्षा ठेवणं व्यर्थ असतं.भविष्याची बिजे भुतकाळात प्रेरणेच्या रूपात दडलेली असतात.ज्यांची प्रेरणाच वांझ असते त्या भेकडांचा इतिहासद्रोही विस्मृतीपणा समाजाला पर्यायाने देशाला कमकुवत करून टाकतो,म्हणून चिंगारी जिवंत ठेवली तर मशाल पेटवायच्या वेळेला आपसूकच अवसान येतं अन् हर हर महादेवची आरोळी आमच्या नसानसात दवडू लागते. तलवारीचा खणखणाट, घोड्याच्या टापांचा अन्… Continue reading मराठवाड्याचे प्रतिनाना पाटील क्रांतीवीर दत्तोबा भोसले

मागच्या 45 वर्षांपासून पेशंटकडून फक्त 5 रुपये घेऊन उपचार करणारा अवलिया डॉक्टर…

एकीकडे पूर्ण देशात आरोग्य सेवा खूप खराब झाल्या आहेत आणि सरकारी दवाखान्यात चांगली सेवा तर मिळतच नसताना दुसरीकडे एक डॉक्टर असा एक अवलिया होता जो फक्त 5 रुपये फिस घेऊन इलाज करायचा. चेन्नई मध्ये 1970 मध्ये आपल्या डॉक्टरीची प्रॅक्टिस सुरू करणारे डॉ. जयचंद्रन सुरुवातीला फक्त सुरुवातीला पेशंटकडून फक्त 2 रुपये घेत असत. 68 वर्षीय जयचंद्रन… Continue reading मागच्या 45 वर्षांपासून पेशंटकडून फक्त 5 रुपये घेऊन उपचार करणारा अवलिया डॉक्टर…

इंजिनिअरिंग सोडून त्यांनी थाटले चहाचे दुकान , वर्षभरात ७० लाखाचा नफा…

उत्‍तर प्रदेशातील दोन युवकांनी इंजिनिअरिंग सोडून चहा विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. सुरूवातीला त्यांनी १ लाख रूपये भांडवल टाकले होते, त्यांनी त्यातून एका वर्षात ७० लाख रूपये कमावले आहेत. अभिनव टंडन आणि प्रमीत शर्मा यांनी हे घवघवीत यश मिळवले आहे. प्रमित सॉफ्टवेयर इंजीनियर आहे व अभिनव टंडन इलेक्ट्रीकल इंजिनियर आहे. दोघेही देशातील नामांकित कंपनीत लाखोच्या… Continue reading इंजिनिअरिंग सोडून त्यांनी थाटले चहाचे दुकान , वर्षभरात ७० लाखाचा नफा…

२६/११ च्या हल्ल्यात अनेकांचे जीव वाचविणारे या हिरोंचा कुठेच उल्लेख नाही..

दहा वर्षा अगोदर झालेला २६/११चा हल्ला झाला. ४ दिवस चाललेल्या ह्या थरारात १०० हून अधिक मृत्युमुखी पडले आणि हजारो जखमी झाले. या हल्ल्यात आपल्या समोर अनेक हिरो समोर आले. आपले अतुलनीय साहस दाखवत अनेक पोलीस कर्मचारी, सेना अधिकारी तसेच काही सामान्य नागरिक या हल्यामुळे प्रकाश झोतात आले. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी अनेकांचे जीव वाचवले.… Continue reading २६/११ च्या हल्ल्यात अनेकांचे जीव वाचविणारे या हिरोंचा कुठेच उल्लेख नाही..

अबब पुण्यात राहणारी ही सुंदरी फिरतेय ४५ देश, तेही चक्क ३७० किलोच्या बाईकवर…

काहीतरी वेगळ करायच हि प्रत्येक तरुणाची इच्छा असते. परंतु काही या इच्छेचा परमोच्च टोक गाठतात. अशीच काही कथा आहे मुळची इराण येथील मरल याझार्लू यांची चला खासरे वर बघूया तिची आगळीवेगळी कहाणी… ईराण येथील Maral Yazarloo एका मिशणवर आहे आणि हे मिशन काही साधेसोपे नाही आहे. तिला फिरायचे आहे जगातील सर्व खंड तेही बाईकने… हो… Continue reading अबब पुण्यात राहणारी ही सुंदरी फिरतेय ४५ देश, तेही चक्क ३७० किलोच्या बाईकवर…

मनाचे सामर्थ्य ओळखा.. हि पोस्ट अवश्य वाचा…

शिवाजी महाराजांना मुघलांना सगळे गड तहात ताब्यात देण्याची वेळ आली. महाराज मनाने खचले. जिजाबाईने महाराजांना आपल्या जवळ घेऊन म्हटलं, ‘‘शिवा-माझ्या लेकरा, सगळं गेलं तरी चालेल, पण तुझ्या मनाची उभारी जाऊ देऊ नकोस.’’ आपल्या मुलाच्या मनाची खचलेली उभारी वाढवणारी माता जिजाऊ होती म्हणून शिवाजी महाराज जाणते राजे म्हणून उदयास आले. खरोखर मित्रांनो, मनात प्रचंड प्रमाणावर सामर्थ्य… Continue reading मनाचे सामर्थ्य ओळखा.. हि पोस्ट अवश्य वाचा…