लग्नात भांडे उचलण्यापासून ते अंबानींचे लग्न सांभाळण्यापर्यंत, वाचा तेजसने कसे बदलले आपले जीवन

जीवन हे आपण म्हटल्याप्रमाणे चालत नाही अनेक संघर्ष करून यामध्ये यश प्राप्त करावे लागते. कधी कधी वाईट वेळ येतो आणि अचानक काहीतरी चांगले होताना आपल्याला दिसते. असेच काही जीवन आहे आपल्याला संयम आणि जिद्द सोडता कामा नये. विश्वास असल्यास आपण जीवन बदलवू शकतो. तेजसच्या वडिला सोबत असेच काही झाले त्यांचा मोठा व्यवसाय अचानक कोसळला आणि… Continue reading लग्नात भांडे उचलण्यापासून ते अंबानींचे लग्न सांभाळण्यापर्यंत, वाचा तेजसने कसे बदलले आपले जीवन

इथे केली जाते नरेंद्र मोदीची पूजा, देवासोबत आहे नरेंद्र मोदी यांची मूर्ती..

राम मंदिर कधी होणार माहिती नाही परंतु त्या अगोदर काही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चाहत्यांनी मोदींना देवाच्या ठिकाणी बसविले आहे. नरेंद्र मोदी यांचा काल ६९वा वाढदिवस झाला आणि त्यानिमित्त हि घटना घडली आहे. हनुमान मंदिरात त्यांना हि जागा देण्यात आली आहे. बंगाली स्थानांतरीत झालेल्या हिंदू मजुरांनी या मंदिराचे निर्माण केले आहे. २०१४ साली जेव्हा मोदी… Continue reading इथे केली जाते नरेंद्र मोदीची पूजा, देवासोबत आहे नरेंद्र मोदी यांची मूर्ती..

७० वर्षाच्या आजोबाने पी व्ही सिंधू सोबत लग्न करण्यासाठी टाकली याचिका, लग्न नाही केले तर उचलणार हे पाउल

पीव्ही सिंधू उर्फ फुलराणी या नावाला ओळख देण्याची गरज नाही. परंतु तिच्या मागे एक डोकेदुखी सध्या लागली आहे. तामिळनाडू मधील ७० वर्षीय आजोबाने जिल्हा कचेरीट धाव घेतली आहे कशासाठी तर पीव्ही सिंधूने त्याच्या सोबत लग्न करावे. तामिळनाडू येथील रामंथपूरम जिल्ह्यातील मलाईसेमी यांनी कलेक्टर कडे अर्ज दाखल केलेला आहे कि, २४ वर्षीय पी व्ही सिंधूने त्याच्या… Continue reading ७० वर्षाच्या आजोबाने पी व्ही सिंधू सोबत लग्न करण्यासाठी टाकली याचिका, लग्न नाही केले तर उचलणार हे पाउल

प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंच्या किंमती तुम्हाला माहीत आहे का ?

भारताचे प्रधानमंत्री आणि नेहमी जगात चर्चेत राहणारे नाव नरेंद्र मोदि यांच्या स्टाईल विषयी अनेक लोक त्यांची वाहवा करतात. परंतु कधी विचार केला का नरेंद्र मोदी यांना कुठली कंपनी किंवा ब्रॅन्ड आवडते आणि त्याची किंमत किती असेल ? तर चला बघूया खासरे वर नरेंद्र मोदि यांच्या आवडत्या ब्रॅन्ड विषयी… सर्वप्रथम बघूया प्रधानमंत्री मोदि यांना आवडणारी पेन…… Continue reading प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंच्या किंमती तुम्हाला माहीत आहे का ?

डोकं मोठं असल्याने हेल्मेटच बसत नाही, नेहमी सोबत ठेवावे लागतात शिल्लक पैसे

केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा १ सप्टेंबर पासून लागू केला आहे. या कायद्यात दंडाची रक्कम अनेक पटीने वाढल्यामुळे अनेकांची पंचाईत होत आहे. १ सप्टेंबर रोजी हा संशोधित मोटर वाहन कायदा १९८८ लागू करण्यात आला. मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करावी यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करत होते.… Continue reading डोकं मोठं असल्याने हेल्मेटच बसत नाही, नेहमी सोबत ठेवावे लागतात शिल्लक पैसे

मुंबई हे पुण्यापेक्षा चांगले शहर असण्यामागची दहा कारणे ..

मुंबई विरुद्ध पुणे हा वाद बर्‍याच काळापासून सुरु आहे आणि हा वाद एवढ्यात तरी थांबेल याची काही चिन्हे दिसत नाहीत. आयपीएल क्रिकेटच्या मैदानापासून साहित्य, भाषा, शिक्षण, इतिहास, भूगोल, अमुक तमुक असा सगळ्या विषयांमध्ये या वादाच्या पाऊलखुणा दिसतात. अर्थातच हा वरवरच्या श्रेष्ठत्वाचा वाद आहे, त्यात गंभीर असे काही नाही. गप्पा, चर्चा, काव्य किंवा सोशल मीडियातून त्यावर… Continue reading मुंबई हे पुण्यापेक्षा चांगले शहर असण्यामागची दहा कारणे ..

अबब, एवढं महाग कमोड! चोरीला गेलेल्या सोन्याच्या कमोडची किंमत वाचून थक्क व्हाल..

इंग्लंडच्या ऑक्सफर्डशायर शहरात ब्लेनहेम पॅलेस हे आठराव्या शतकातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्टन चर्चिल यांचा जन्म ब्लेनहेम पॅलेसमध्येच झाला होता. या पॅलेसमध्ये एक जगप्रसिद्ध कमोड होते. हे एखादं सामान्य कमोड नसून १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलं होतं. हेच जगप्रसिद्ध कमोड आता चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक… Continue reading अबब, एवढं महाग कमोड! चोरीला गेलेल्या सोन्याच्या कमोडची किंमत वाचून थक्क व्हाल..

चक्क मुकेश अंबानींना घ्यावी लागली सेकंड हॅन्ड कार, काय आहे कारण ?

रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मुलाचे लग्न असो, त्यांचा बंगला असो किंवा पत्नी नीता अंबानींच्या वाढदिवसाला दिलेले गिफ्ट असो; मुकेश अंबानी नेहमी चर्चेत असतात. नुकतीच महाराष्ट्रात आलेल्या पूर्वपरिस्थितीवेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांच्या रिलायंस इंडस्ट्रीज कडून ५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. मात्र तुम्हाला वाचून… Continue reading चक्क मुकेश अंबानींना घ्यावी लागली सेकंड हॅन्ड कार, काय आहे कारण ?

जगभरातील अवकाश शास्त्रज्ञ या अंधश्रद्धा पाळतात

शास्त्रज्ञ अंधश्रद्धाळू असणे कितपत शक्य आहे ? दिवसभर चतुर्थीचा उपवास पाळून शाळेत चंद्राच्या कला शिकवणारे भूगोलाचे शिक्षक आपल्याच देशात आहेत, इथपर्यंत ठीक आहे. असे म्हटले जाते की कोणत्याही लहान-मोठ्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी देवाची पूजा केली पाहिजे. परंतु जेव्हा विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाचा डंका वाजवणारे इस्त्रोचे शास्त्रज्ञही असे करतात तेव्हा प्रश्न पडतो. केवळ इस्त्रोच नाही तर… Continue reading जगभरातील अवकाश शास्त्रज्ञ या अंधश्रद्धा पाळतात

अभिनेते, क्रिकेटर्स यांची मुले शिकतात त्या शाळेची फी माहिती आहे का ?

बॉलीवूड स्टारच्या मुला मुलीबद्दल सामान्य लोकांसाठी नेहमी कौतुकाचा विषय राहिलेले आहे. आता शाहरुख खानची मुलगी बघा किंवा छोटा तैमुर यांच्या विषयी रोज काहीना काही बातमी तुम्हाला वाचायला मिळेल. तरी तैमुरने आणखी शाळेत जाने सुरु केले नाही त्यानंतर तो वापरत असलेल्या बुटापासून तर पेन पर्यंत सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मिडिया पोहचविणार यात शंका नाही. बर हे… Continue reading अभिनेते, क्रिकेटर्स यांची मुले शिकतात त्या शाळेची फी माहिती आहे का ?