आणि बाप “आई”च्या भूमिकेत जातो..!!

“नवरात्रीनिम्मितानं पोराबाळांना सांभाळत नोकरी करणा-या ख-या दुर्गांना सलाम” लहानपणापासून आपण आई बद्दल खुप काही ऐकत आलोय, आईबद्दलच्या भावनिक चारोळ्या, कविता खुप काही ऐकल्या होत्या पण आई म्हणून मुलीसोबत भूमिका निभवण्याची पहिल्यांदाच माझ्यावर वेळ आली. तेव्हा एका बापानं “आईपण” काय असतं हे अनुभवलं. बायको कामानिमित्त बाहेर ट्रेनिंगला असल्यानं मी आणि साईशा (माझी मुलगी) पहिल्यांदाच घरी राहण्याचा… Continue reading आणि बाप “आई”च्या भूमिकेत जातो..!!

शरद पवार नेमके किती मताने निवडून येणार हे तंतोतंत सांगणारा अवलिया..

शरद पवार देशातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुख्य चेहरा आहे. अनेक निवडणुका त्यांनी लढविल्या आणि जिंकल्या सुध्दा आहे. आणि याच निवडणुकीत काही अश्या गोष्टी घडतात ज्या अजरामर होतात. असाच एक किस्सा बारामतीच्या निवडणुकीतील आहे. मुळात हा किस्साच अविश्वासातून घडला होता. या गोष्टीतील नायक ना. तु. ठणके (नामदेव तुकाराम ठणके) आहे. तर सुरवातीला बारामती मध्ये निवडून… Continue reading शरद पवार नेमके किती मताने निवडून येणार हे तंतोतंत सांगणारा अवलिया..

डिलिव्हरी बॉय विशाल सोनकर बनला डान्स दिवाने २ चा विजेता..

छोट्या पडद्यावर प्रसारित होणारा शो डान्स दिवानेला आपला विजेता मिळाला आहे. कठीण परिस्थितीवर मात करत हे करून दाखवले आहे विशाल सोनकर यांनी त्याला १५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळाले आहे. मुळात विशाल सोनकर हा जमशेदपूर येथील आहे आणि या कार्यक्रमात येण्या मागचे त्याचे कारण होते आईचा इलाज करणे. विशालची आई अर्थराइटिस या रोगाने पिडीत आहे… Continue reading डिलिव्हरी बॉय विशाल सोनकर बनला डान्स दिवाने २ चा विजेता..

केबीसी मधून फक्त दहा हजार घेऊन परतली अमिताभची बहिण, समजू शकली नाही अमिताभचा इशारा

कौन‌ बनेगा करोड़पति (Kaun Banega Crorepati Season 11) ची चर्चा सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होत आहे कारण खिचडी शिजवनार्या बबिता ताडे यांनी १ करोड रुपये जिंकले. याच कार्यक्रमात २७ डिसेम्बर रोजी झालेल्या प्रक्षेपणात ७ करोड जिंकायचा दावा करणारी शिक्षिका फक्त १० हजार घेऊन परत गेल्या. सांगली येथील जाहिरा रियाज हुंडेकर यांचे नाव आहे. त्यांनी खेळायच्या… Continue reading केबीसी मधून फक्त दहा हजार घेऊन परतली अमिताभची बहिण, समजू शकली नाही अमिताभचा इशारा

अशी झाली सुरवात नवरात्रीला नऊ रंग वापरायची..

नवरात्र हा निर्मितीचा उत्सव आहे. नऊ दिवस नऊ रंग आणि एकाच रंगाचे कपडे घालणाऱ्या अनेक स्त्रिया आपणास दिसतात. परंतु हि प्रथा कशी सुरु झाली किंवा या मागचे कारण काय आहे याबाबत आपण कधी विचार केला आहे का ? नाही ना परंतु या कुतुहलाचे उत्तर आम्ही आपल्याला देणार आहोत. छान दिसतो, एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने… Continue reading अशी झाली सुरवात नवरात्रीला नऊ रंग वापरायची..

रिक्षा आहे का विमान! पुण्यात रिक्षा चालकाने घेतलेले भाडे बघून डोळे फिरतील..

पुणे तिथे काय उणे म्हंटले जाते. हे अगदी खरे असल्याचा अनुभव तुम्ही अनेकदा घेतला असेल किंवा बघितलं असेल. बंगळुरूवरून पुण्याला कामानिमित्त आलेल्या एका व्यक्तीला याचा चांगलाच अनुभव आला आहे. या व्यक्तीला बंगळुरूवरून पुण्याला यायला विमानाने जेव्हढे पैसे लागले असतील त्याच्या जवळपास रुपये हे पुण्यात रिक्षाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास लागले आहेत. पुण्यातून विमानाने प्रवास… Continue reading रिक्षा आहे का विमान! पुण्यात रिक्षा चालकाने घेतलेले भाडे बघून डोळे फिरतील..

असा आहे सोनाक्षी आणि रामायणाचा संबंध तरी देता आले नाही या सोप्या प्रश्नाचे उत्तर..

‘कौन बनेग करोडपती 11’ कार्यक्रमात एका सोप्या प्रश्नासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला लाईफलाईन घ्यावी लागल्याने ती ट्रोल होत आहे. सोनाक्षी एका स्पेशल एपिसोडमध्ये रुमा देवी यांना सोबत देण्यासाठी आली होती. परंतु या कार्यक्रमात एका प्रश्नामुळे सोनाक्षी चांगलीच ट्रोल झालेली आहे. रुपा देवी यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यामुळे त्यांना इतर स्पर्धकांपेक्षा केबीसीमध्ये खेळणे थोडे कठिण झाले… Continue reading असा आहे सोनाक्षी आणि रामायणाचा संबंध तरी देता आले नाही या सोप्या प्रश्नाचे उत्तर..

चुंबनाबद्दलच्या या १० गोष्टी प्रत्येकाला माहित असायला पाहिजेत

जवळजवळ प्रत्येक प्रेमी युगुल चुंबनाचा आनंद घेत असते. कदाचित आपणही घेतला असेल. आपल्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याचा चुंबन हा एक चांगला मार्ग आहे. आपल्या मनातल्या भावना शब्दात जितक्या मांडता येत नाहीत, त्या न बोलताही चुंबनाच्या माध्यमातून जोडीदाराला सांगता येतात. पण हेच चुंबन आरोग्यासाठी सुद्धा किती चांगलं असतं हे तुम्हाला माहित नसेल. तसेच चुंबनाबद्दलच्या इतरही… Continue reading चुंबनाबद्दलच्या या १० गोष्टी प्रत्येकाला माहित असायला पाहिजेत

या प्रश्नांचे उत्तर देऊन बबिता ताडे जिंकल्या १ करोड रुपये..

कोण बनेगा करोडपती मध्ये गुरवारी प्रदर्शित झालेल्या भागात महाराष्ट्राच्या बबिता ताडे १ करोड रुपये जिंकल्या ! त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. शाळेत खिचडी शिजवनाऱ्या बबिताताई रातोरात करोडपती झाल्या. बबिता ताडे अमरावती जिल्ह्यातील पंचफुलाबाई हरणे खिचडी शिजविण्याचे काम करतात याच विद्यालयात त्यांचे पती शिपाई आहे. बबिताताई यांचे शिक्षण पदवी पर्यंत पूर्ण झालेले आहे त्या नंतर… Continue reading या प्रश्नांचे उत्तर देऊन बबिता ताडे जिंकल्या १ करोड रुपये..

चंद्र थेट मुंबईतल्या रस्त्यावर उतरतो तेव्हा! मलिष्काच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ

मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’, असे म्हणत मुंबईकरांच्या समस्या मांडणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देखो चाँद आया जमीन पर असे म्हणत तिने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची खिल्ली उडवत रस्त्यांच्या खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आपण चंद्रावर पोहोचलो नाही म्हणून काय झालं. चंद्र तर थेट मुंबईतल्या रस्त्यावर उतरलाय, अशा आशयाचं… Continue reading चंद्र थेट मुंबईतल्या रस्त्यावर उतरतो तेव्हा! मलिष्काच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ