रिलायन्स जिओमधील गलेलठ्ठ पगाराची नौकरी सोडून तिने टाकला रस्त्यावर हातगाडा…

आजकाल युवकांना प्रोफेशनल डिग्री आणि नामांकित कॉलेजची पदवी हे त्यांचे ध्येय आहे, त्यानंतर चांगली नौकरी मिळायला हवी आणि ७ अंकी पैकेज बस हेच सर्वाचे आयुष्यातील अंतिम ध्येय बनले आहे. परंतु आम्ही नेहमी शोधतो असे लोक ज्यांनी समाजात चालत आलेल्या ह्या पद्धतीस तिलांजली देऊन स्वतःचा मार्ग निवडून यशाचे शिखर गाठले. बरेच लोक असे असतात ज्यांना १०… Continue reading रिलायन्स जिओमधील गलेलठ्ठ पगाराची नौकरी सोडून तिने टाकला रस्त्यावर हातगाडा…

मुंबई येथील भिकाऱ्याची संपत्ती निघालेले पैसे बघून पोलीसही हैराण झाले..

मुंबईत रेल्वेखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या एका भिकाऱ्याची संपत्ती बघून पोलिसांसह अनेक जण चक्रावून गेले आहेत. आझाद हे मागील बऱ्याच महिन्यांपासून ट्रेन मध्ये भीक मागायचे. या घटनेनंतर वाशी सरकारी रेल्वे पोलीस विभागाने (Vashi GRP) आझाद यांच्याबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली, पण या तपासात जे उघडकीस आले ते ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. गेल्या शुक्रवारी बिरादीचंद आझाद… Continue reading मुंबई येथील भिकाऱ्याची संपत्ती निघालेले पैसे बघून पोलीसही हैराण झाले..

मुलाने विचारले “मुलींना सेक्सी बनवायचे औषध कोणते ?” उत्तर मिळाले औषधाची नावे..

समाजात विकृती वाढत चालली आहे याचा प्रत्यय एका फेसबुक वापरकर्त्याला आला आहे. आम्ही या माणसाचे नाव नाही सांगणार कारण हि माहिती गोपनीय आहे. प्रश्न विचारणारा सदर व्यक्तीचे खाते फेसबुकवर आहे. प्रोफाईल फोटो वर सेल्फी घेतलेला फोटो लावण्यात आला आहे. फोटोमध्ये मागे मुलीचे कपडे दिसत आहे यावरून असा अंदाज बांधता येतो कि हा माणूस लेडीज कपड्याचे… Continue reading मुलाने विचारले “मुलींना सेक्सी बनवायचे औषध कोणते ?” उत्तर मिळाले औषधाची नावे..

“त्यांच्या काळ्या चष्म्यातून आतले सगळे दिसते” अफवेनेच हे आमदार झाले होते पराभूत

निवडणुकीचा काळ म्हणजे लोकांच्या करमणुकीचा काळ ! लोकशाहीच्या या उत्सवात अनेक गमतीशीर प्रसंग घडत असतात. नेत्यांच्या प्रचारसभा, घोषणा, निवडणूक चिन्ह किंवा उमेदवाराच्या शारीरिक रुपाच्या संबंधाने अनेक प्रकारच्या गमतीजमती विरोधक आणि कार्यकर्ते करत असतात. प्रसंगी विरोधी उमेदवाराबाबत अफवाही पसरवल्या जातात. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत एक नेता अशाच एका गमतीशीर अफवेमुळे पराभूत झाला होता. पाहूया महाराष्ट्राच्या विधानसभा… Continue reading “त्यांच्या काळ्या चष्म्यातून आतले सगळे दिसते” अफवेनेच हे आमदार झाले होते पराभूत

जगातील सर्वोत्तम नवरा पत्नीसाठी केला असा फोटोशूट..

पत्नी किंवा प्रेयसीसाठी आकाशातून चंद्र तारे आणणारे अनेक आहे परंतु सकाळी उठून दुधाची बाटली आणायला मागेपुढे बघतात. परंतु अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी असे काही केले कि सोशल मिडीयावर त्याची वाहवाह सुरु आहे. अमेरिकेतील केंटकि येथील केल्सी ब्रीवर Kelsey Brewer या आई होणार आहेत. आणि आपल्या इकडे ज्या प्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम… Continue reading जगातील सर्वोत्तम नवरा पत्नीसाठी केला असा फोटोशूट..

देशाच्या राजकारणात गाजलेला बीडचा “हाबाडा” शब्द कसा आला ?

निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारावर शाब्दिक हल्ले करुन त्याला जेरीस आणणे हा राजकारणाचा एक भाग असतो. त्यासाठी त्या उमेदवारावर वैयक्तिक किंवा त्याच्या वागण्या बोलण्याच्याच्या पद्धतीवर टीका करुनही त्याला बंबाळ करणायचा प्रयत्न केला जातो. यातूनच निवडणुकांतील अनेक आठवणीत राहणारे प्रसंग निर्माण होतात. त्यापैकीच बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे दिवंगत नेते बाबुराव आडसकर यांचा “हाबाडा” देशभरात गाजला होता. स्वतः इंदिरा गांधींनी… Continue reading देशाच्या राजकारणात गाजलेला बीडचा “हाबाडा” शब्द कसा आला ?

महात्मा गांधी तर टोपी घालत नव्हते मग पांढऱ्या टोपीला गांधी टोपी का म्हणतात वाचा कारण

महात्मा गांधी यांचा फोटो आपण क्वचितच टोपी घातलेला बघितला असेल. अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो कि महात्मा गांधी हे टोपी घालत नव्हते पण आपल्या कडे वापरत असलेल्या टोपीस गांधी टोपी असे का म्हणतात ? तर त्याचे उत्तर आम्ही आपल्याला देणार आहो. वजनाला हलकी आणि वापरायला सोपी असलेली हि टोपी अहिंसेच प्रतिक मानल्या जाते. १९१९ मध्ये… Continue reading महात्मा गांधी तर टोपी घालत नव्हते मग पांढऱ्या टोपीला गांधी टोपी का म्हणतात वाचा कारण

महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा तुरुंगातच झाला होता साखरपुडा..

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत “तुरुंग” हा विषय अनेकदा चर्चेत आला आहे. सोलापूरच्या सभेत अमित शहांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले” असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी “तुमच्यासारखं तुरुंगात गेलो नाही” असे खोचक उत्तर दिले होते. जळगावच्या गाजलेल्या घरकुल घोटाळ्यात सुरेश जैनांसह ३८ लोकांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात रवानगी झाली आहे. राज्य शिखर… Continue reading महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा तुरुंगातच झाला होता साखरपुडा..

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न न करण्याची देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती शपथ

२८ सप्टेंबर १९५३ च्या नागपूर करारानुसार विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाला होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी जोरकसपणे पुढे आली आहे. विकासाच्या बाबतीत विदर्भाला नेहमी सापत्न वागणूक मिळते आणि कापूस, कोळसा, वीज या तीन घटकांच्या बळावर विदर्भ स्वतंत्रपणे स्वतःचा विकास करू शकेल असा विश्वास वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना आहे. त्यासाठी आजपर्यंत… Continue reading वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न न करण्याची देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती शपथ

भारतातील ही नदी कुठल्याच समुद्राला जाऊन मिळत नाही, मग पाणी जाते तरी कुठे ?

नदी म्हणजे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अशी तिची साधी व्याख्या आहे. तलाव, झरे किंवा बर्फाच्छादित प्रदेशातून नाडीची निर्मिती होते. अनेक गोड्या पाण्याचे छोटे झरे एकत्र मिळून नदीप्रवाह तयार होतो आणि हा प्रवाह समुद्राच्या दिशेने वाहत जाऊन मिळते. भारतातील सर्व नद्या पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असणाऱ्या समुद्राला जाऊन मिळतात, परंतु भारतात एक नदी अशी आहे जी कुठल्याही समुद्राला… Continue reading भारतातील ही नदी कुठल्याच समुद्राला जाऊन मिळत नाही, मग पाणी जाते तरी कुठे ?