जाणून घ्या कोण आहे अप्रतिम शिव तांडव स्रोत गाणारा हि व्यक्ती, विडीओ होत आहे वायरल..

श्रावण महिना जवळ येत आहे आणि या मध्येच शिव तांडव स्त्रोत गाणारी हि व्यक्ती सोशल मिडीयावर भयंकर वायरल होत आहे. अतिशय आर्त आवाज असलेला व्यक्ती कोण आहे या बाबत अनेक जण सोशल मिडीयावर पोस्ट करत आहे. अनेक मोठ मोठ्या सेलिब्रिटीनि त्यांच्या पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केल्या आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी भगवान शंकराची वेगवेगळ्या ठिकाणी उपासना… Continue reading जाणून घ्या कोण आहे अप्रतिम शिव तांडव स्रोत गाणारा हि व्यक्ती, विडीओ होत आहे वायरल..

एका हवालदाराच्या मदतीने अशोक गेहलोतांनी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांला घरी बसवले होते

राजस्थानच्या राजकीय नाट्यामध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोतांचा करिष्मा चालताना दिसत आहे. एका बाजूला सचिन पायलट आपल्याकडे ३० आमदारांचा गट असल्याचा दावा करत होते, तर दुसऱ्या बाजूला अशोक गेहलोतांनी मुख्यमंत्री निवासस्थानी माध्यमांसमोर शक्तिप्रदर्शन करुन दाखवून दिले की त्यांच्या सरकारकडे बहुमत आहे. परंतु तरीही चित्र अद्याप स्पष्ट नाही. पण या राजकीय खेळामध्ये अशोक गहलोत यांनी पुन्हा एकदा… Continue reading एका हवालदाराच्या मदतीने अशोक गेहलोतांनी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांला घरी बसवले होते

ब्रिटिशांनी वसवलेली धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीमध्ये कशी बनली ?

कोरोनाच्या निमित्ताने भारतामध्ये एक चर्चा बराच काळ चालली. त्या चर्चेचा अश्या असा होता की, “मोठमोठ्या बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंतांनी परदेशातून कोरोना भारतात आणला, पण त्याचा त्रास झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे.” थोडक्यात शहरातील हाय क्लास सोसायटीत राहणारे लोक उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने विमानाने परदेशात गेले आणि त्यांनीच भारतात कोरोना आणला. त्यामुळे देशात कोरोना पसरला,… Continue reading ब्रिटिशांनी वसवलेली धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीमध्ये कशी बनली ?

राजस्थानच्या सचिनला “पायलट” हे आडनाव कसे मिळाले ?

राजस्थानच्या सचिन पायलटांना “पायलट” हे नाव कसे मिळाले हे आपण पाहणारच आहोत, त्यापूर्वी राजस्थानात सुरु असणारा घोळ नेमका काय आहे त्यावर एक नजर टाकूया. देशामध्ये कोरोनाचे संकट अद्याप संपले नाही, मात्र राजस्थानमध्ये एक वेगळाच राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादाने आता मोठे स्वरुप धारण केले असून राजस्थानमधील… Continue reading राजस्थानच्या सचिनला “पायलट” हे आडनाव कसे मिळाले ?

विकास दुबेपेक्षाही भयानक होता महाराष्ट्रातील हा व्यक्ती, वाचा वैभव सोनवणे यांचा लेख..

विकास दुबेच्या निमित्ताने …. विकास दुबेसारखे माणूस तयार होणं , त्यांनी बाहूबली म्हणून मिरवण हे अगदी तालुक्यातालुक्यात घडतय …महाराष्ट्र हा युपी बिहार नाही अस म्हणणार्यांना पुण्यातला लोणी काळभोरचा अप्पा लोंढे आठवत असेल … असंख्य गुन्हे , उलट्या काळजाचा म्हणून त्याची ओळख , बेकायदा वाळूउपश्याचा मुख्य धंदा आणि जोडीला दहशतीखाली जमीनी बळकावण्याचा तेजीतला व्यवसाय .. अगदी… Continue reading विकास दुबेपेक्षाही भयानक होता महाराष्ट्रातील हा व्यक्ती, वाचा वैभव सोनवणे यांचा लेख..

हिंदीमध्ये बोलताना महाराष्ट्रातील नेत्यांकडून झालेल्या गमतीदार चुका

राजकीय नेता बनणे म्हणजे सोपे काम नसते. भाषणे करा, लोकांचे प्रश्न ऐका, त्यातील आशय समजून घ्या, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, माध्यमांना सामोरे जा, वगैरे. या सगळ्यांमध्ये तुम्हाला बोलावे लागते. त्यासाठी तुमच्याकडे किमान मातृभाषेचा आणि राष्ट्रीय भाषेचा तरी शब्दसंग्रह चांगला असावा लागतो. अनेकदा बोलत असताना तुमच्याकडून शब्दांची सरमिसळ होते आणि त्यातून गमतीदार प्रसंग घडतात. महाराष्ट्रातील… Continue reading हिंदीमध्ये बोलताना महाराष्ट्रातील नेत्यांकडून झालेल्या गमतीदार चुका

वसंतराव नाईकांच्या सहकार्याने शेषरावांनी गुजराती मर्चंटच्या नाकावर टिच्चून मुंबईत उभे केले वानखेडे स्टेडीयम

भारतीय क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळायची झाली तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने याच मैदानावर २०११ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना जिंकत २७ वर्षानंतर भारताला वर्ल्डकप मिळवून दिला होता. क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा उदय आणि अस्त याच मैदानावर झाला. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा सहा… Continue reading वसंतराव नाईकांच्या सहकार्याने शेषरावांनी गुजराती मर्चंटच्या नाकावर टिच्चून मुंबईत उभे केले वानखेडे स्टेडीयम

अयोध्येत राममंदिर बांधल्यास भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद करणार आंदोलन

भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी ट्विटरवर एक ट्विट केले आहे ज्यामुळे देशभरात वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आपल्या ट्विटमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे, “अयोध्येमध्ये उत्खनन सुरु असताना सापडलेले अवशेष ओरडून सांगत आहे की हे अवशेष बुद्धांशी संबंधित आहेत. त्यामुळे आता UNESCO आणि पुरातत्व विभागाकडून खुलासा झाल्याशिवाय त्याठिकाणी होणारे कुठल्याही प्रकारचे बांधकाम तात्काळ थांबवले गेले… Continue reading अयोध्येत राममंदिर बांधल्यास भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद करणार आंदोलन

हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिराकडून मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

इस्लाम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना आणि कोरोनामुळे सरकारने घोषित केलेला लॉकडाऊन एकाच वेळी आला आहे. सुरुवातीच्या काळात तबलिगी जमातीमधील काही लोकांना कोरोना झाल्याचे तेलंगणात उघड झाल्यानंतर दिल्लीत निजामुद्दीन मार्कजमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम चर्चेत आला. संचारबंदीच्या काळात एवढी लोक एकत्र येतात कशी असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना सादच्या वक्तव्याने… Continue reading हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिराकडून मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलेला मिरची यज्ञ काय आहे ?

२०१९ मधील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी आपल्याला आठवत असतील. सुधीर सूर्यवंशी यांनी महाराष्ट्राच्या २०२० च्या विधानसभा निवडणुकीतील घडामोडींवर लिहलेले “Checkmet : How BJP Won And Lost Maharashtra” नावाचे ईबुक अमेझॉनवर नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्या ईबुकमध्ये सूर्यवंशी यांनी “त्या” पहाटे अंधारात फडणवीसांनी शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी उत्तरेतून तांत्रिक आणून त्याच्या हस्ते… Continue reading पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलेला मिरची यज्ञ काय आहे ?