भारतातले एक आत्मनिर्भर गाव फक्त बाहेरून मीठच विकत घेतात..

कोरोनाच्या भीतीमुळे जिथे संपूर्ण जग घरात लपून बसून आहे. परंतु आजही असे काही गाव आहे ज्यांना बाहेरील जगातून काहीही घेण्याची आवश्यकता नाही आहे. काही आदिवासी संस्कृती आजही टिकून आहे आणि या संस्कृती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहे. सातपुडाच्या जंगलात आजही अनेक आदिवासी लोक राहतात. पाताळकोट नावाची एक जाग सातपुडाच्या जंगलात आहे. इथे शेकडो वर्षापासून असा एक… Continue reading भारतातले एक आत्मनिर्भर गाव फक्त बाहेरून मीठच विकत घेतात..

सयाजीराव गायकवाडांच्या साक्षीने या मराठी माणसाने सर्वात पहिले विमान उडवले होते

हवेत उडण्याचे स्वप्न माणसाने पूर्वीपासूनच बघितले आहे. म्हणूनच खांद्याला सुपाप्रमाणे पंख बांधुनते हाताने फडफडवत हवेत उडण्याचे प्रयोगही माणसांनी केले. परंतु आपले वजन पेलून हवेत उडण्याचे कसब त्यांना अवगत झाले नाही. पॅराशूटच्या साहाय्याने देखील हवेत उडण्याचे प्रयोग झाले. पण कुठलीही जड वस्तू हवेत तरंगत ठेवायची असेल तर ती वस्तू हवेत गतिमान असावी लागते हे हवेत विमान… Continue reading सयाजीराव गायकवाडांच्या साक्षीने या मराठी माणसाने सर्वात पहिले विमान उडवले होते

श्रीलंकेच्या पहिल्या विमान कंपनीचे नाव सीता एअरलाइन्स का ठेवले होते ?

मराठीमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, “संपूर्ण रामायण सांगून झालं तरी म्हणे रामाची सीता कोण ?” ही म्हण आठवण्यामागचे कारण देखील तसेच आहे. सध्या भारत, नेपाळ आणि श्रीलंका या तीन देशांमध्ये रामायण सुरु आहे. नाही म्हणलं तरी यापूर्वीच भारत आणि नेपाळ देशात राम हा चर्चेचा विषय बनला होता, हे कमी म्हणून की काय आता श्रीलंकेतही रावण… Continue reading श्रीलंकेच्या पहिल्या विमान कंपनीचे नाव सीता एअरलाइन्स का ठेवले होते ?

अर्ध रेल्वे स्टेशन आहे महाराष्ट्रात तर अर्ध गुजरात मध्ये, काय आहे नेमकी हि भानगड?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेचे मागणी पुढे आली. त्यातूनच द्विभाषिक राज्याची स्थापना झाली. परंतु नंतर विदर्भ व मराठवाड्यासह महाराष्ट्र, सौराष्ट्रसह गुजरात आणि मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न होत आहे म्हणत संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली. या चळवळीत जवळपास १०८ लोक हुतात्मा झाले. शेवटी १ मे… Continue reading अर्ध रेल्वे स्टेशन आहे महाराष्ट्रात तर अर्ध गुजरात मध्ये, काय आहे नेमकी हि भानगड?

मिशा असणाऱ्या “या” राजकुमारीच्या नादात १३ पोरांनी स्वतःचा जीव दिला होता

सध्याच्या काळात कुठल्याही मुलीचे सौंदर्य तिचे दिसणे, शरीराचा बांधा आणि चेहऱ्यावर अवलंबून असते. तसं पाहायला गेलं तर एक महान फार प्रसिद्ध आहे, “सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते..” परंतु वेगवेगळ्या ठिकाणी सौंदर्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की १९ व्या शतकात जाड असण्यालाच सौंदर्य मानले जायचे. त्याच काळातील एका राजकुमारीचे किस्से आजदेखील सांगितले… Continue reading मिशा असणाऱ्या “या” राजकुमारीच्या नादात १३ पोरांनी स्वतःचा जीव दिला होता

वडील कारगिल युध्दात असताना सैनिकाच्या मुलाच्या मनातील घालमेल नक्की वाचा..

आजपर्यंत आपण अनेकदा कारगिल युद्धातील वीरप्रसंग बघितले असेल परंतु जेव्हा सैनिक सीमेवर लढतो तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या मनात काय विचार चालतात हे फार कमी ठिकाणी आपल्याला दाखविले जाते. पुणे येथील प्रणय जाधव याने वडील कारगिल युद्धात असताना त्याच्या मनातील घालमेल फेसबुक वर पोस्ट केली आहे. पोस्ट खालील प्रमाणे आहे, कारगिलचं युद्ध मी व माझ्या कुटुंबासाठी एक… Continue reading वडील कारगिल युध्दात असताना सैनिकाच्या मुलाच्या मनातील घालमेल नक्की वाचा..

भारतातील या सर्वात मोठ्या ठगाने अमिताभचा चित्रपट बिघडवून टाकला होता

कधीकधी जगप्रसिद्ध सेलिब्रिटींना देखील अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो, ज्याबद्दल त्यांनी कधी विचारही केलेला नसतो. असाच एक प्रसंग अमिताभ बच्चनच्या बाबतीतही घडला होता. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा अमिताभ बच्चनचे फिल्मी करिअर आकाशात भरारी मारत होते. अमिताभचे चित्रपट एकामागून एक सुपरहिट होत होते. अमिताभला “नटवरलाल” चित्रपटासाठी लीड रोल मिळालेलं होता. चित्रपटाच्या गाण्यापासून शूटिंगला सुरुवात झाली.… Continue reading भारतातील या सर्वात मोठ्या ठगाने अमिताभचा चित्रपट बिघडवून टाकला होता

चिट्ठी पाठवून दरोडा टाकणाऱ्या सुलताना डाकूला पकडण्यासाठी ब्रिटनवरुन अधिकारी बोलवले होते

तुम्ही जर गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटाचा पहिला भाग पाहिला असेल तर तुम्हाला सुरुवातीचा एक प्रसंग नक्कीच आठवत असेल. त्यामध्ये शाहिद खान हा पठाण स्वतःला सुलताना डाकू भासवून ब्रिटिशांची धान्याने भरलेली मालगाडी लुटतो. परंतु कुरेशी कुटुंबियांना हे समजताच ते शाहिद खानला गावाबाहेर हाकलून देतात. या कथानकतल्या सुलताना डाकूबद्दलच्या अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या नाकात… Continue reading चिट्ठी पाठवून दरोडा टाकणाऱ्या सुलताना डाकूला पकडण्यासाठी ब्रिटनवरुन अधिकारी बोलवले होते

अमिताभ बच्चनने कसे संपवले होते उत्तरप्रदेशच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांचे राजकारण

बॉलिवूडचा महानायक म्हणून ओळखले जाणाऱ्या अमिताभ बच्चनला कोरोनाचे संक्रमण झाले असून त्याला मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. स्वतः अमिताभ बच्चनने देखील ट्विटरवर ट्विट करुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरातील बच्चनचे चाहते त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही बच्चनच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याच्यावर योग्यरीत्या… Continue reading अमिताभ बच्चनने कसे संपवले होते उत्तरप्रदेशच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांचे राजकारण

राजीव गांधींची वरात अमिताभच्या दारात, बच्चनच्या घरी पार पडला राजीव सोनियांचा विवाह

पंडित जवाहरलाल नेहरु आणि हरिवंशराय बच्चन यांच्या काळापासूनच गांधी-बच्चन कुटुंबामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. नेहरू प्रधानमंत्री असताना हरिवंशराय बच्चन परराष्ट्र मंत्रालयात हिंदी अधिकारी होते. हळूहळू नेहरुंच्या कन्या इंदिराजी आणि हरिवंशरायांच्या पत्नी तेजी बच्चन यांच्यातही मैत्री झाली.दोन्ही कुटुंबीय नेहमी एकमेकांना भेटायचे. राजीव गांधी दोन वर्षांचे आणि अमिताभ बच्चन चार वर्षांचे असल्यापासून त्यांच्यातही या गांधी-बच्चन कुटुंबामधील मैत्रीचे प्रतिबिंब… Continue reading राजीव गांधींची वरात अमिताभच्या दारात, बच्चनच्या घरी पार पडला राजीव सोनियांचा विवाह