या कारणामुळे दात होतात पिवळे, अवश्य जाणून घ्या आणि काळजी घ्या..

माणसाचे दात हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे परंतु योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अचानक दात पिवळे होतात आणि यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर देखील फरक पडतो. दात पांढरे करण्यासाठी अनेक उत्पादने विक्रीस आहे परंतु दातांना पिवळेपणा का येतो ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? जर आपण नेमका पिवळेपणा का येतो याचे कारण माहिती पडल्यास… Continue reading या कारणामुळे दात होतात पिवळे, अवश्य जाणून घ्या आणि काळजी घ्या..

तांब्याच्या भांड्यातुन चुकूनही खाऊ पिऊ नका या 3 गोष्टी, अन्यथा होऊ शकते शरीराला नुकसान

धर्मशास्त्रामध्ये आणि आरोग्यशास्त्रामध्ये तांब्याच्या भांड्याला फार महत्व आहे. धर्मशास्त्रात कुठल्याही मंगल किंवा पवित्र कार्याच्या वेळी तांब्याचा कलश वापरायला सांगितले जाते. तसेच आरोग्यशास्त्रामध्येही सकाळी सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. तांब्याच्या भांड्यातून अन्न खाण्याची आणि पाणी पिण्याची ही परंपरा शतकानुशतके चालू आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की तांब्याच्या भांड्यात… Continue reading तांब्याच्या भांड्यातुन चुकूनही खाऊ पिऊ नका या 3 गोष्टी, अन्यथा होऊ शकते शरीराला नुकसान

हे फायदे वाचून भिजवलेले शेंगदाणे खायला आजच सुरु कराल!

सध्या कोरोनाचं संकट किती भयंकर बनलेलं आहे हे आपण सर्व जण जाणतो. कोरोनाची भीती लोकांमध्ये राहिली नाही हि वेगळी बाब आहे. तरीदेखील सध्या छोट्या छोट्या कारणासाठी दवाखान्यात जाणं टाळायला हवं. कारण दवाखान्यातून कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती असते. लॉकडाऊनमध्ये आपला बराच वेळ घरात बसून गेला आहे. त्यामुळे अनेकांना लठ्ठपणा, पोट साफ न होणे, ऍसिडिटी सारखे अनेक… Continue reading हे फायदे वाचून भिजवलेले शेंगदाणे खायला आजच सुरु कराल!

अंबानीच्या लेकरांना पुण्याच्या “या” डेअरीतून दूध जाते, दुधाचा भाव हि आहे अनेक पटीने जास्त

महाराष्ट्रात सध्या दूध दराचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. दूध भुकटीवरील निर्यातबंदी उठवावी, देशात दूध भुकटी शिल्लक असताना तिची आयात रद्द करावी, भुकटीचा बफर स्टॉक करावा आणि दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागण्यांसाठी दूधउत्पादकांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. दुधाचे दर कमी झाले की शेतकरी अडचणीत येतो आणि… Continue reading अंबानीच्या लेकरांना पुण्याच्या “या” डेअरीतून दूध जाते, दुधाचा भाव हि आहे अनेक पटीने जास्त

कोरोनाला हरवून आल्यावर मुलीचा तुफान डान्सच्या वायरल व्हिडीओ मागची खरी गोष्ट वेगळीच आहे ?

सध्या सोशल मिडीयावर कोरोना पेशंट बरा होऊन आल्यावर त्याच्या स्वागताचे अनेक व्हिडीओ वायरल होत असतात. यामध्ये नुकताच एक नवीन व्हिडीओ आला आहे ज्यामध्ये एक मुलगी “टाय टाय फीस” या गाण्यावर तुफान नाचताना दिसत आहे. अनेकांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे परंतु या व्हिडीओ मधील मुलगी कोण आहे व त्या मागची गोष्ट अनेकांना माहिती नाही. तर… Continue reading कोरोनाला हरवून आल्यावर मुलीचा तुफान डान्सच्या वायरल व्हिडीओ मागची खरी गोष्ट वेगळीच आहे ?

मेथी समजून संपूर्ण कुटुंबाने चूकून खाल्ली गांजाच्या पानांची भाजी

उत्तर प्रदेश मध्ये हि अशी घटना घडली आहे जी सांगते कि जगात किती नमुन्याचे लोक आहेत. एका मित्राने केलेली मजाक एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. या कुटुंबाने नेहमीप्रमाणे आपले साध्या मेथीच्या भाजीसोबत जेवण केले. पण हे जेवण त्यांना थेट दवाखान्यात घेऊन गेले. उत्तर प्रदेशमधील कनूज येथे हा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका… Continue reading मेथी समजून संपूर्ण कुटुंबाने चूकून खाल्ली गांजाच्या पानांची भाजी

कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाबरोबर केलेले हे कृत्य बघून तळपायाची आग मस्तकात जाईल!

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता पाच लाखाच्या वर जाऊन पोहचली आहे. सध्या देशात अनलॉकचा दुसरा टप्पा सुरु आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न होत आहेत मात्र यात अजूनही यश मिळत नाहीये. जसजशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसं कोरोनामुळे मृतांचा आकडा देखील खूप वाढत आहे. कोरोना रुग्णांना जिवंत असताना… Continue reading कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाबरोबर केलेले हे कृत्य बघून तळपायाची आग मस्तकात जाईल!

डोनाल्ड ट्रम्प यांनी १० वर्षांच्या भारतीय-अमेरिकन मुलीचा केला गौरव

अमेरिकेत कोरोनाने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमित लोकांची संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. अशा अवघड परिस्थितीतही कोरोना योद्धे पुढे येऊन लोकांची सर्व प्रकारची मदत करण्यासाठी एकत्र आले आहेत. खरं तर हे कोरोना योद्धे आपल्या जीवाची बाजीच लावत आहेत असं म्हणणं अतिशोयक्ती होणार नाही. अशा या कोरोना योद्ध्यांना मदत करणाऱ्या एका १०… Continue reading डोनाल्ड ट्रम्प यांनी १० वर्षांच्या भारतीय-अमेरिकन मुलीचा केला गौरव

कोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज कसा देतात ?

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. परंतु कोरोना रोगातून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज करण्याची पद्धत सामान्य रुग्णांपेक्षा वेगळी असते. कोरोनाचा विषाणू शरीराच्या संपर्कात आल्यानंतर लगेच त्याची लक्षणे दिसून येत नाहीत. कोरोना प्रकरणांमध्ये १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी खूप महत्वाचा असतो. सर्वसाधारणपणे जगात कुठल्याही आजाराच्या… Continue reading कोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज कसा देतात ?

महाराष्ट्रात कोरोनाचा एक दिवसात वाढलेला आकडा चिंता वाढवणारा!

कोरोना महामारीने मागील काही महिन्यांपासून जगभरात थैमान घातलं आहे. भारतात देखील कोरोनाच्या रुग्णात झपाट्यानं वाढ होत आहे. काल देशात कोरोना रुग्णाचा आकडा २५ ने वाढला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचा आकडा देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यातील वाढ सर्वांची चिंता वाढवणारी आहे. राज्यात सध्या ७ तपासणी लॅब सुरु… Continue reading महाराष्ट्रात कोरोनाचा एक दिवसात वाढलेला आकडा चिंता वाढवणारा!