अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या काही दिवसा अगोदर मॅनेजरने देखील आत्महत्या केली..

टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार, नोकराने फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिस सुशांतच्या घरी पोहोचले आहेत. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ३ दिवसा अगोदर त्याची मॅनेजर दिशा सलीन हिने देखील आत्महत्या केल्याची कळते. दिशा बॉलिवूडमध्ये… Continue reading अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या काही दिवसा अगोदर मॅनेजरने देखील आत्महत्या केली..

तुमच्या आवडत्या बॉलिवुड कलाकारांना आहेत या विचित्र सवयी

बॉलिवूडचे कलाकार थिएटरच्या पडद्यावर एकदम परफेक्ट दिसतात. परंतु त्यांचे दैनंदिन आयुष्य एकदम आपल्यासारखेच असते. बॉलिवूडच्या आपल्या आवडत्या कलाकारांनाही आपल्यासारख्याच विचित्र सवयी आहेत. कोणत्या ते पाहूया… १) सुष्मिता सेन : कदाचित सुष्मिता सेनची ही सवय किंवा छंद आहे असं म्हणता येणार नाही, परंतु तिला सापांबद्दल खूप प्रेम आहे. एकदा तिने अजगर पाळला होता.सुष्मिताला उघड्यावर आंघोळ करायला… Continue reading तुमच्या आवडत्या बॉलिवुड कलाकारांना आहेत या विचित्र सवयी

३५० रेप सीन करणाऱ्या व्हिलन रणजितने सांगितले कसा असतो रेप सीन

७०-८० च्या दशकातील प्रसिद्ध व्हीलन रणजितच्या नावावर ३५० रेप सीनचा रेकॉर्ड आहे, त्यामुळे त्याला बॉलिवूड चित्रपट “रेप किंग” अशी ओळख मिळाली. पडद्यावर रणजित दिसताच घाबरणाऱ्या मुली त्याचा द्वेष करायच्या. खुद्द रणजितच्या घरी त्याचे काम पाहून रडारड सुरु झाली होती. वाचूया रणजितची कथा आणि त्याने सांगितलेला रेप सीन कसा असतो ते… रणजित अपघाताने बॉलिवूडमध्ये आला. त्याला… Continue reading ३५० रेप सीन करणाऱ्या व्हिलन रणजितने सांगितले कसा असतो रेप सीन

झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर मारलेला दगड श्रीराम लागूंच्या मुलाला लागला आणि होत्याचं..

मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये यादगार भूमिका साकारनारे रंगभूमीवरील नटसम्राट श्रीराम लागू यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं. ‘कुणी घर देता का घर’ अशी आर्त विनवणी करीत रसिकांचे हृदय आपल्या अभिनयातून हेलावून टाकणारा रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. श्रीराम लागू यांनी 1969 साली वसंत कानेटकर लिखित ‘इथे… Continue reading झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर मारलेला दगड श्रीराम लागूंच्या मुलाला लागला आणि होत्याचं..

रितेश आणी जेनेलियाने आपल्या मुलाचे नाव रियान कसे ठेवले ?

आज रितेश देशमुखच्या ४१ वा वाढदिवस आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव यांचा मुलगा असणाऱ्या रितेशने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण करुन प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. रितेश आणि जेनेलिया डिसुझा यांनी २०१२ मध्ये लग्न केले आणि जेनेलिया देशमुखांची सून म्हणून महाराष्ट्रात आली. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी रियान ठेवले. पण तुम्हाला… Continue reading रितेश आणी जेनेलियाने आपल्या मुलाचे नाव रियान कसे ठेवले ?

रितेश आणि जेनेलियाची प्रेमकहाणी, दहा वर्षांच्या मैत्रीनंतर झाले दोघांचे लग्न

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आपला ४१ वा वाढदिवस १७ डिसेंबर रोजी साजरा करत आहे. रितेशने १६ वर्षांपूर्वी “तुझे मेरी कसम” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विनोदी चित्रपटात रितेशने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने मस्ती, क्या कूल है हम, मालामाल विकली, हे बेबी आणि हाऊसफुल सारख्य चित्रपटात काम केले आहे. बॉलिवूडमध्ये त्याची गणना… Continue reading रितेश आणि जेनेलियाची प्रेमकहाणी, दहा वर्षांच्या मैत्रीनंतर झाले दोघांचे लग्न

चित्रपटातील रोलसाठी या कलाकारांनी स्वतःच्या शरीराला करुन घेतला होता असा त्रास

बॉलिवूडमधील काही कलाकार आपल्या रोलबाबत अतिशय संवेदनशील असतात. म्हणूनच आपल्या रोलला परिपूर्ण न्याय देण्यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. प्रेक्षकांनी त्यांच्या रोलमध्ये कुठली चूक काढू नये किंवा आपल्याकडून काही कमी राहून प्रेक्षक नाराज होऊ नयेत म्हणून ते कलाकार आपल्या भूमिकेविषयी सजग असतात. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्या भूमिकेत उतरण्यासोबतच आपल्या शरीरातही काही बदल करण्यास हे कलाकार… Continue reading चित्रपटातील रोलसाठी या कलाकारांनी स्वतःच्या शरीराला करुन घेतला होता असा त्रास

अभिनेत्री स्मिता पाटलांची शेवटची इच्छा काय होती माहिती आहे का?

स्मिता पाटील ! हिंदी सिनेमासृष्टी जर चेहरा असेल तर स्मिता पाटील त्या चेहऱ्यावरील स्मित आहे असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. परंतु दुर्दैवाने त्यांना कमी आयुष्य मिळाले. वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी त्या जग सोडून गेल्या. राज बब्बर यांच्यासोबत त्या लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. नंतर त्यांनी राज बब्बर यांच्याशी विवाह झाला. त्यांना प्रतीक नावाचा मुलगा झाला. परंतु प्रतिकच्या… Continue reading अभिनेत्री स्मिता पाटलांची शेवटची इच्छा काय होती माहिती आहे का?

कॉमेडी सीनसाठी जितेंद्रला हसवण्यासाठी मेहमूदने पँटच उतरवली आणि…

जितेंद्र ! आपल्या अभिनय आणि हटके डान्स स्टाईलने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळं स्थान निर्माण करणाऱ्यांमध्ये अभिनेता जितेंद्रचे नाव घेतलेजाते. धर्मेंद्रच्या आधी हेमा मालिनीसोबत जितेंद्रचे नाव बराच काळ चर्चेत होते. दोघांच्या लग्नापर्यंत विषय गेला होता, पण ऐनवेळी सर्व बिनसलं आणि त्यांचे लग्न मोडले. त्यानंतर जितेंद्रने शोभा यांच्याशी लग्न केले. त्यांची दोन्ही मुले एकता कपूर आणि तुषार कपूर… Continue reading कॉमेडी सीनसाठी जितेंद्रला हसवण्यासाठी मेहमूदने पँटच उतरवली आणि…

कानातुन रक्त निघत असतानाही ‘डोला रे डोला’ गाण्यावर नाचत राहिली ऐश्वर्या रॉय

तुम्हाला २००२ सालच्या देवदास चित्रपटातील ‘डोला रे डोला’ हे गाणे आठवते का ? ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी एकत्रितपणे एका गाण्यावर दमदार नृत्य केले होते. आज देखील बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट नृत्यांमध्ये त्याचा समावेश केला जातो. मात्र या गाण्याच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या रॉय कोणत्या अडचणींमधून जात होती याची तुम्हाला कल्पना नसेल. आज आम्ही तुम्हाला… Continue reading कानातुन रक्त निघत असतानाही ‘डोला रे डोला’ गाण्यावर नाचत राहिली ऐश्वर्या रॉय