विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..

विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास ‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. खाकी… Continue reading विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..

जि. प. शाळा ते IRS अधिकारी…

जि. प. शाळा ते IRS अधिकारी श्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS) सहायक आयकर आयुक्त, भारतीय महसूल सेवा, नागपूर. “तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे? हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण… Continue reading जि. प. शाळा ते IRS अधिकारी…

उदयन महाराजसाहेब – THE PRINCE OF MAHARASHTRA..

महाराज !!! उदयन महाराज !!! बस्स! नाम ही काफी है !!! मला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे… सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे… Continue reading उदयन महाराजसाहेब – THE PRINCE OF MAHARASHTRA..