राजीव गांधी यांच्या बाबत तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे का ?

राजीव गांधी उर्फ राजीव रतन गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ ला मुंबई येथे झाला. फिरोज गांधी व इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी. भारताचे ७ वे प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा कार्यकाल १९८४ ते १९८९.. आपल्या मोठ्या भावासोबत राजीव गांधी यांनी प्राथमिक शिक्षण ड्युन स्कूल,देहरादून येथे पूर्ण केले त्यानंतर , Trinity College मध्ये त्यांचे शिक्षण… Continue reading राजीव गांधी यांच्या बाबत तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे का ?

नारायण राणे यांचा जीवनप्रवास नक्की वाचा…

नारायण तातू राणे कोकणातील राजकारणास उंचीवर नेणारा नेता… जन्म १० एप्रिल १९५२ सुभाष नगर येथील चाळीत राहणारे एक गरीब कुटुंबातील मुलगा ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा लांबचा टप्पा गाठणारा नेता म्हणजे नारायण राणे… राजकारणात येण्या अगोदर नारायण राणे यांनी मित्रा सोबत सुभाष नगर येथे मित्रा सोबत चिकन शॉप सुरु केले होते. १९६० साली हर्या नार्या टोळीची… Continue reading नारायण राणे यांचा जीवनप्रवास नक्की वाचा…

मोक्षदा पाटील खान्देश कन्या ते पोलीस अधीक्षक…

आजकालच्या काळात अनेक मुली गुणवत्ता असतानी सुध्दा चालत आलेल्या रूढी परंपरा नुसार शिक्षणापासून वंचित राहतात किंवा संकुचित दृष्टीकोनामुळे घरी राहतात ह्या सर्वाना प्रेरणा म्हणजे मोक्षदा पाटील… मोक्षदा अनिल पाटील कावपिंपरी ता. अमळनेर जिल्हा. जळगाव येथील मुल रहिवासी असलेल्या मोक्षदा पाटलांची स्तुती संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. कारण हि तसेच आपल्या प्रशासनाने गुंडाच्या मुसक्या आवळण्यात मोक्षदा पाटील… Continue reading मोक्षदा पाटील खान्देश कन्या ते पोलीस अधीक्षक…

शरद पवार या नावाच ज्यांना पित्त आहे त्यांनी जरूर वाचावा असा लेख…

● सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या गोष्टी आपण सरसकट, विचार न करता, खातरजमा न करता, सर्रास पुढे ढकलतो… इतर राज्य आपल्या नेतृत्वाला जपतात. सोबत राहू नका, आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा; पण ज्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखल्या जातो त्या नेतृत्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून त्यावर शिंतोडे नका उडवू…! काय बोलावं कळत नाही, हसावं की रडावं… कोणीही लुंगासुंगा… Continue reading शरद पवार या नावाच ज्यांना पित्त आहे त्यांनी जरूर वाचावा असा लेख…

जॉनी लिवर…कसा घडला ..हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल !

देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ …नक्की मिळेल . जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा ‘जॉन प्रकाश ‘ लहानाचा मोठा झाला. घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी… Continue reading जॉनी लिवर…कसा घडला ..हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल !

१० सच्चे भारतीय हिरो ज्यांना कधीही पुरस्कार किंवा गौरव केला गेला नाही.

10 भारतीय हिरो ज्यांचा कधीही गौरव केला गेला नाही. भारतीय महिलांच्या सुधारणेसाठी काम करणारे ईश्वर चंद्र विद्यासागर आपल्या लक्षात आहेत का? किंवा डॉ बी आर आंबेडकर जे सामाजिक भेदभाव विरोधात लढले? किंवा मदर तेरेसा ज्यांची समाजातील दुर्लक्षित लोकांसाठी केले. या लोकांनी आपल्या समाजात चांगली जागा बनविण्याच्या प्रयत्न केला आहे. परंतु हजारो लोक असे आहेत जे… Continue reading १० सच्चे भारतीय हिरो ज्यांना कधीही पुरस्कार किंवा गौरव केला गेला नाही.

स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी आर. आर. पाटील (आबा)

आर.आर. पाटील आबा म्हणजे राजकारणातील एक ग्रामीण भागातील चेहरा महत्वाचे म्हणजे एक स्वच्छ प्रतिमेचा व तळागाळातुन आलेला चेहरा म्हणजे आबा… लोक प्रेमाने त्यांना आबा म्हनत, त्याचे पुर्ण नाव रावसाहेब रामराव पाटील यांचा जन्म १६ आॅगस्ट १९५७ अजनी,ता.तासगाव जि. सांगली महाराष्ट्र घरची परिस्थीती बेताची होती त्यामुळे आबांनी त्याचे शिक्षण कमवा आणि शिका या योजनेखाली शांतिनिकेतन महाविद्यालय… Continue reading स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी आर. आर. पाटील (आबा)

स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या बद्दल ह्या गोष्टी माहिती आहे का ?

विलास दगडोजीराव देशमुख जन्म २६ मे १९४५, राजकारणातील राजहंस असे लोक प्रेमाने त्यांना म्हणायचे चला बघूया काही विलासराव यांच्या बद्दल खासरे माहिती… तीन विषयात पदवी असलेले विलासराव देशमुख हे वयाच्या २९ व्या वर्षी बाभळगावचे (लातूर) सरपंच झाले. राजकीय कारकीर्द सुरु झाली. युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य… Continue reading स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या बद्दल ह्या गोष्टी माहिती आहे का ?

बॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी तेरा हजार फूट उंचीवर मराठी तारका कार्यक्रम..

बॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी तेरा हजार फूट उंचीवर ऑक्सिजन कमी असतानाही कोणताही मोबदला न घेता मराठी तारका हा कार्यक्रम सादर करणाऱ्या निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर आणि त्यांच्या मराठी तारका टीमचे कौतुक प्रत्येक मराठी माणसाने केलेच पाहिजे, जय हिंद ! भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ KhaasRe.Com तर्फे ह्या तारकांना सलाम…

नागराजच्या आगामी चित्रपटात अमिताभ करणार ह्या मराठी माणसाची भूमिका…

दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता नागराज मंजुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या सर्वोच्च नाव, त्याने २ दिवसा अगोदर पोस्ट केली ती खालील प्रमाणे, आता आपल्याला उस्तुकता लागली कि मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मधील दोन मोठे चेहरे एकत्र येत आहे. नागराज सुध्दा हिंदी मध्ये सिनेमा करतोय आणि सोबत अमिताभ काय असेल याची कथा ? KhaasRe.Com आपल्या… Continue reading नागराजच्या आगामी चित्रपटात अमिताभ करणार ह्या मराठी माणसाची भूमिका…