भारत-चीन ज्या गलवान व्हॅलीसाठी भांडतात त्याचा शोध कसा लागला माहिती का?

लडाखच्या ज्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक उडाली, त्या खोऱ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. गलवान व्हॅलीचे नाव एका गुलामाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. या गुलामानेच गलवान नदी आणि गलवान खोऱ्याचा शोध लावला होता. कुठल्या व्यक्तीच्या, त्यातल्या त्यात गुलामांच्या नावाने एखाद्या नदीचे नाव ठेवण्यात आल्याची ही दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना आहे. चला तर… Continue reading भारत-चीन ज्या गलवान व्हॅलीसाठी भांडतात त्याचा शोध कसा लागला माहिती का?

चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात ?

चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी ही कथा वाचा. एकदा एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करत असतात. पोपटाने विमानात दंगा धुडगूस घालायला सुरुवात केल्यावर मालक त्याला विमानाच्या बाहेर फेकून देतो. पोपट मालकाला वाकुल्या दाखवून हसतो. मालकाला वाटते बाहेर खूपच मौज दिसते. मग तो देखील दंगा धुडगूस घालायला सुरुवात… Continue reading चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात ?

वसंतराव नाईकांच्या सहकार्याने शेषरावांनी गुजराती मर्चंटच्या नाकावर टिच्चून मुंबईत उभे केले वानखेडे स्टेडीयम

भारतीय क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळायची झाली तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने याच मैदानावर २०११ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना जिंकत २७ वर्षानंतर भारताला वर्ल्डकप मिळवून दिला होता. क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा उदय आणि अस्त याच मैदानावर झाला. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा सहा… Continue reading वसंतराव नाईकांच्या सहकार्याने शेषरावांनी गुजराती मर्चंटच्या नाकावर टिच्चून मुंबईत उभे केले वानखेडे स्टेडीयम

आगामी काळात येणारे हे १० चित्रपट थेट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार आहेत रिलीज

भारतात अद्यापही लॉकडाउन सुरूच असल्या कारणाने थिएटर्स आणि मॉल्स बंदच ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे बरेच चित्रपट निर्मात्यांनी आपले चित्रपट थेट ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचं ठरवले आहे. त्यापैकी हे दहा चित्रपट… १) गुलाबो सिताबो : निर्माते शुजित सरकार यांचा हा चित्रपट अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि… Continue reading आगामी काळात येणारे हे १० चित्रपट थेट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार आहेत रिलीज

एका रुपयात इडली विकणार्‍या अम्माला शेफ विकास खन्नाकडून मिळाले हे सरप्राईज

तामिळनाडू मधील ८५ वर्षांच्या कमलाथल अम्मा मागच्या ३०-३५ वर्षांपासून केवळ १ रुपयात इडली विकून लोकांचे पोट भरण्याचे पुण्य करत आहेत. इतकेच नव्हे तर या लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी इडलीच्या किंमतीत वाढ केली नाही. आजही त्या दररोज पूर्ण जोशामध्ये लोकांना इडली खायला घालून त्यांचे पोट भरत आहेत. कुठलाही माणूस उपाशी राहू नये अशी इच्छा आहे, त्यामुळेच एवढ्या… Continue reading एका रुपयात इडली विकणार्‍या अम्माला शेफ विकास खन्नाकडून मिळाले हे सरप्राईज

कोण आहे शंतनू ? ज्याला रतन टाटा यांनी स्वतः फोन करून विचारले “माझा असिस्टन्ट होणार का ?”

देशातील सर्वात मोठा उद्योगपती रतन टाटा यांच्या सोबत काम करण्याचे स्वप्न प्रत्येक जण बघत असेल. परंतु काहीच लोक नशीबवान असतात ज्यांना हि संधी मिळते. परंतु एक मुलगा असाही आहे ज्याला स्वतः रतन टाटा यांनी फोन करून विचारले कि “माझा असिस्टन्ट होणार का ?” हा युवक शंतनू नायडू आहे. मुंबई येथे राहणारा २७ वर्षीय शंतनू नायडू… Continue reading कोण आहे शंतनू ? ज्याला रतन टाटा यांनी स्वतः फोन करून विचारले “माझा असिस्टन्ट होणार का ?”

मुंबईच्या या रेस्टॉरंटमध्ये मिळतात फक्त बॉलिवुड डिश, आलिया राईस, शाहरुख नान, सलमान पान

जर एखाद्या हॉटेल मध्ये तुम्ही गेले आणि ऑर्डर देताना मेनू कार्ड मध्ये बॉलीवूड मधील प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला वाचायला मिळेल किंवा सिने अभिनेत्याचे नाव दिसेल तर आश्चर्य वाटेलच ना? असेच काही झाले आहे मुंबई मध्ये येथील एक हॉटेल तिथल्या मेनू मुळे चर्चेत आळे आहे. मागच्या काही दिवसांपासून मुंबईमधील एका रेस्टॉरंटची खूप चर्चा सुरु आहे. “हिचकी” असे… Continue reading मुंबईच्या या रेस्टॉरंटमध्ये मिळतात फक्त बॉलिवुड डिश, आलिया राईस, शाहरुख नान, सलमान पान

आजही हि ८० वर्षीय आजी १ रुपयात विकते इडली, घरासमोर रोज सकाळी असते लांब लाईन..

६० वर्ष झाले कि देव धर्म करावा, आराम करावा, असे अनेक लोकांचे स्वप्न असते. परंतु काही लोक असे असतात त्यांना आयुष्यात आराम करायला आवडत नाही असेच काही आहे तामिळनाडू येथील वादीवेलमपालयम येथील कमलाथल या आजी बाई सोबत आहे सध्या त्यांचे वय ८० वर्ष आहे. त्यांनी आजही या वयात आपले काम थांबवले नाही आहे आणि संपूर्ण… Continue reading आजही हि ८० वर्षीय आजी १ रुपयात विकते इडली, घरासमोर रोज सकाळी असते लांब लाईन..

कमी खर्चात परदेशात फिरायचे असेल भूतान पासून करा सुरुवात

प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असते, की आपल्या आयुष्यात कमीत कमी एकदा तरी परदेश दौरा करुन करायला मिळावा. कोणाला सिंगापूरला फिरायला जाण्याची इच्छा असते तर कोणाला स्वित्झर्लंड, पॅरिसचे निसर्गसौंदर्य आपल्या डोळ्यात सामावून घ्यायचे असते. परंतु विमानाच्या तिकिटाव्यतिरिक्त त्या देशांमध्ये फिरण्यासाठी खूप साऱ्या पैशांची गरज लागते. कदाचित हेच कारण असेल ज्यामुळे अनेकजण आपल्या परदेशात फिरण्याच्या इच्छेला मुरड… Continue reading कमी खर्चात परदेशात फिरायचे असेल भूतान पासून करा सुरुवात

एअरटेल आणि वोडाफोन कंपन्यांना झालेल्या नुकसानामुळे त्या बंद पडतील काय ?

खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या मैदानातील ताज्या दमाचा खेळाडू असणारी JIO सारखी कंपनी सध्या आघाडीवर आहे. पण नुकतेच एअरटेल आणि वोडाफोन कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचा अहवाल प्रसिद्ध झाला, ज्यात या दोन्ही कंपन्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशामध्ये लोक अंदाज लावत आहेत की देशाचे टेलिकॉम सेक्टर मंदीच्या लाटेत बुडणार आहे. याचा अर्थ एअरटेल आणि वोडाफोन भारतातून आपला… Continue reading एअरटेल आणि वोडाफोन कंपन्यांना झालेल्या नुकसानामुळे त्या बंद पडतील काय ?