भारतीय “पत्रवाळी” विदेशात पोहचवणारी जोडी, वर्षाला कमवितात एवढे पैसे..

अनेक भारतीय अमेरिकेत जाऊन सेटल होतात आणि परत इकडे येत नाही. परंतु या उलट काही केले आहे हैद्राबाद येथील माधवी आणि वेणुगोपाल यांनी, देशात कुठेही जा प्लास्टिक किंवा थर्मोकॉलच्या प्लेट आपल्याला दिसणार. या प्लेट पर्यावरणा सोबत आपल्या शरीराला सुध्दा घातक आहे. आपली संस्कृतीत पत्रवाळी हा अविभाज्य भाग राहिला आहे. परंतु कालानुरूप हि प्रथा पत्रवाळी दिसणे… Continue reading भारतीय “पत्रवाळी” विदेशात पोहचवणारी जोडी, वर्षाला कमवितात एवढे पैसे..

अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत हे आहे ५ महत्वाचे मुद्दे..

प्रत्येक निवडणुकीत काहीना काही महत्वाचा मुद्दा असतो. भारतात प्रत्येक निवडणुकीत गरिबी, बेरोजगारी, शेतकरी हे विषय पुढे ठेवले जातात. मागील निवडणुकीत काळा पैसा हा देखील एक महत्वाचा मुद्दा होता. या वर्षी अमेरिकेत नवीन राष्ट्रपती निवडीसाठी निवडणूक सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बीडन चांगलेच एकमेकांना भिडले आहे तर या निवडणुकीत मुद्दे काय आहे ? डोनाल्ड ट्रम्प… Continue reading अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत हे आहे ५ महत्वाचे मुद्दे..

अंबानीच्या लेकरांना पुण्याच्या “या” डेअरीतून दूध जाते, दुधाचा भाव हि आहे अनेक पटीने जास्त

महाराष्ट्रात सध्या दूध दराचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. दूध भुकटीवरील निर्यातबंदी उठवावी, देशात दूध भुकटी शिल्लक असताना तिची आयात रद्द करावी, भुकटीचा बफर स्टॉक करावा आणि दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागण्यांसाठी दूधउत्पादकांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. दुधाचे दर कमी झाले की शेतकरी अडचणीत येतो आणि… Continue reading अंबानीच्या लेकरांना पुण्याच्या “या” डेअरीतून दूध जाते, दुधाचा भाव हि आहे अनेक पटीने जास्त

राफेल-सुखोई हि जगातील सर्वात विध्वंसक जोडी भारताकडे असणार आहे

फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या चर्चित ३६ राफेल विमानांपैकी पहिल्या ५ राफेल विमानांची तुकडी २९ जुलै २०२० रोजी भारतात पोहोच झाली आहे. हरियाणातील अंबाला हवाई तळावर या विमानांचे यशस्वी लँडिंग झाले आहे. राफेलच्या आगमनाने तब्बल २२ वर्षानंतर प्रथमच देशाला नवीन लढाऊ विमाने मिळाली आहेत. आज भारताकडे असणाऱ्या राफेल आणि सुखोई लढाऊ विमानांची जोडी ही जगातील सर्वात… Continue reading राफेल-सुखोई हि जगातील सर्वात विध्वंसक जोडी भारताकडे असणार आहे

लांब प्रवासात विमानात काम करणारे पायलट व एअर होस्टेस कुठे झोपतात ?

विमानाचा प्रवास अनेकांनी केला असेल परंतु देशा बाहेर जेव्हा विमान जातात, तेव्हा काही काही देशात पोहचायला २,३ दिवस लागत. प्रवासी आपल्या सिटवर झोपतात परंतु विमानात काम करणारे कर्मचारी त्यांना काम करावे लागत असल्याने झोप आवश्यक आहे. आणि सतत प्रवास करत असल्याने विमानात सिटवर झोपणे शक्य नाही. तर ते झोपतात कुठे ? तर लांब फ्लाईट मध्ये… Continue reading लांब प्रवासात विमानात काम करणारे पायलट व एअर होस्टेस कुठे झोपतात ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संपत्ती किती ?

महाराष्ट्रात अनेकदा ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय काय हा प्रश्न विरोधकांनी अनेक वेळा उपस्थित केला आहे यावर मातोश्रीने लक्ष दिले नाही. परंतु अनेकांना आजही उस्तुकता आहे कि मातोश्रीचा उत्पनाचा स्त्रोत काय आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्या कडे किती संपत्ती आहे ? आता या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकिचा अर्ज भरून पडदा पाडला आहे. यापूर्वी आदित्य ठाकरेंनी… Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संपत्ती किती ?

जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनवणारा अर्थातच पूनावाला…

हा सायरस पूनावाला म्हणजेएक अफलातून पारशी. आज जगातल्या सर्वोत्तम चित्रांचा खासगी खजिना जोपासणारा, उत्तमोत्तम स्पोर्ट्सकारचा आणि प्रायव्हेट जेटचा मालक सायरस पूनावाला हा मूळचा घोडेवाला. स्टड फार्म हा त्याचा मूळ धंदा. घोड्यांच्या शर्यती हा त्याचा छंद आणि घोड्यांची पैदास हा व्यवसाय. ब्रिटिश गेले आणि भारतीयांना घोड्याच्या शर्यतीत फारसं स्वारस्य उरलं नाही. धंदा डबघाईला आला. लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत… Continue reading जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनवणारा अर्थातच पूनावाला…

वयाच्या ३८ व्या वर्षीच ही तरुणी बनली भारतातील सर्वात श्रीमंत महिला

जगातल्या प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये समावेश असणाऱ्या HCL (हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेड) या कंपनीचे चेअरमन शिव नादर यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याने त्यांची ३८ वर्षांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा आता HCL ची नवी चेअरमन बनली आहे. रोशनी ही शिव नादर – किरण नादर या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे. या निवडीमुळे रोशनी ही देशातील प्रमुख कंपन्यांच्या यादीत… Continue reading वयाच्या ३८ व्या वर्षीच ही तरुणी बनली भारतातील सर्वात श्रीमंत महिला

राममंदिराच्या आधी कोरियाच्या लोकांनी अयोध्येत येऊन त्यांच्या महाराणीचे स्मारक बनवलंय

मागच्या आठवड्यात नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांनी “भगवान रामाचा जन्म नेपाळमध्ये झाला” असे वक्तव्य करुन दोन्ही देशातील नागरिकांचा रोध ओढवून घेतला आहे. दुसरीकडे अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली असून ५ ऑगस्ट २०२० रोजी प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते आणि राममंदिर आंदोलनाशी निगडित प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष… Continue reading राममंदिराच्या आधी कोरियाच्या लोकांनी अयोध्येत येऊन त्यांच्या महाराणीचे स्मारक बनवलंय

टिकटॉक आणि इतर ऍप बॅन केल्यामुळे चीनला किती नुकसान झाले ?

गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात त णावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर देशभरातून चीनविरोधी संतापाची लाट उसळली. देशाच्या एकता, अखंडता आणि संरक्षण यंत्रणेसमोर संकट उभा झाल्याने २९ जून २०२० रोजी भारत सरकारने ५९ चायनीज मोबाईल ऍप्लिकेशन्सवर भारतात बंदी घातली. त्यामध्ये टिकटॉक, हेलो, वुईचॅट, युसी ब्राऊजर, शेअर इट, क्लब फॅक्टरी, कॅम स्कॅनर, इत्यादि ऍप्लिकेशन्सचा समावेश होता. भारत… Continue reading टिकटॉक आणि इतर ऍप बॅन केल्यामुळे चीनला किती नुकसान झाले ?