Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..

नाना पाटेकर भारतीय सिनेसृष्टी मधील लखलखणारा तारा, आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकाच्या मनावर छाप नाना पाटेकर यांनी छाप सोडली आहे. नानाचा सहज अभिनय आपल्या मनात घर करून जाते. याहून महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा मोठा अभिनेता असून नाना पाटेकर यांचे राहणीमान अतिशय सामान्य आहे. त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी… Continue reading प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..

पोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का ? Fact Check

अर्णव गोस्वामी सध्या १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. अर्णवने पोलिसावर अनेक आरोप केले परंतु कोर्टाने व्हिडीओ आणि मेडिकल रिपोर्टच्या आधारावर त्याचा हा दावा मोडून काढला आहे. यामध्येच एक फोटो वायरल झाला आहे हा फोटो अर्णव गोस्वामीला पोलिसांच्या बाबुरावचा प्रसाद मिळाला म्हणून अनेक जण शेअर करत आहे. हा फोटो मध्ये पोलीस आरोपीला प्रसाद देताना दिसत आहे.… Continue reading पोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का ? Fact Check

अन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का ?

आर्किटेक अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या निधनाच्या २ वर्षानंतर आज अर्णब गोस्वामीला अटक झाली आहे. या नंतर मीडियात विविध गोष्टी दाखवण्यात येत आहे परंतु अन्वय नाईक कोण होते ? त्यांचा व्यवसाय कसा चालायचा, त्यांचे कुटुंब याबाबत कोणालाही माहिती नाही. अन्वय नाईक हे कॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते. लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने… Continue reading अन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का ?

अर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..

अन्वय नाईक प्रकरणात आज सकाळी अर्नब गोस्वामीला अटक झाली आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातून विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपाने या अटकेचा निषेध केला आहे. देशाचे गृहमंत्री ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. अटकेनंतर एक व्हिडीओ आला आहे ज्यामध्ये अर्णब पत्रकारांना सांगत आहे कि मला मारले आहे. आज कोर्टात अर्णबला हजर करण्यात येणार… Continue reading अर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..

भारतीय “पत्रवाळी” विदेशात पोहचवणारी जोडी, वर्षाला कमवितात एवढे पैसे..

अनेक भारतीय अमेरिकेत जाऊन सेटल होतात आणि परत इकडे येत नाही. परंतु या उलट काही केले आहे हैद्राबाद येथील माधवी आणि वेणुगोपाल यांनी, देशात कुठेही जा प्लास्टिक किंवा थर्मोकॉलच्या प्लेट आपल्याला दिसणार. या प्लेट पर्यावरणा सोबत आपल्या शरीराला सुध्दा घातक आहे. आपली संस्कृतीत पत्रवाळी हा अविभाज्य भाग राहिला आहे. परंतु कालानुरूप हि प्रथा पत्रवाळी दिसणे… Continue reading भारतीय “पत्रवाळी” विदेशात पोहचवणारी जोडी, वर्षाला कमवितात एवढे पैसे..

या झाडाची सावली किंवा फळाचा एक तुकडा खाल्यास तुमचा मृत्यू होऊ शकतो..

लहानपणी तुम्ही मोठ्या बुजुर्ग लोकाकडून ऐकले असेल कि या झाडाची फळे खाऊ नये, किंवा या झाडाखाली झोपू नये. परंतु या मागचे कारण वेगळे सांगितले जाते कि भूत असतो, चेटकीण असते इत्यादी. परंतु असे एक पृथ्वीवर झाड आहे ज्या खाली झोपल्यास किंवा फळ खाल्यास तुमचा जीव जाऊ शकतो. या झाडाचा प्रत्येक भाग विषारी आहे त्यामुळे या… Continue reading या झाडाची सावली किंवा फळाचा एक तुकडा खाल्यास तुमचा मृत्यू होऊ शकतो..

भारतातले एक आत्मनिर्भर गाव फक्त बाहेरून मीठच विकत घेतात..

कोरोनाच्या भीतीमुळे जिथे संपूर्ण जग घरात लपून बसून आहे. परंतु आजही असे काही गाव आहे ज्यांना बाहेरील जगातून काहीही घेण्याची आवश्यकता नाही आहे. काही आदिवासी संस्कृती आजही टिकून आहे आणि या संस्कृती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहे. सातपुडाच्या जंगलात आजही अनेक आदिवासी लोक राहतात. पाताळकोट नावाची एक जाग सातपुडाच्या जंगलात आहे. इथे शेकडो वर्षापासून असा एक… Continue reading भारतातले एक आत्मनिर्भर गाव फक्त बाहेरून मीठच विकत घेतात..

अर्णब गोस्वामी अटकेनंतर पोलिसावर केले त्यांनी हे गंभीर आरोप..

अन्वय नाईक प्रकरणात आज सकाळी अर्नब गोस्वामीला अटक झाली आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातून विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपाने या अटकेचा निषेध केला आहे. देशाचे गृहमंत्री ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. अटकेनंतर एक व्हिडीओ आला आहे ज्यामध्ये अर्णब पत्रकारांना सांगत आहे कि मला मारले आहे. आज कोर्टात अर्णबला हजर करण्यात येणार… Continue reading अर्णब गोस्वामी अटकेनंतर पोलिसावर केले त्यांनी हे गंभीर आरोप..

वर्षाला ४५० कोटीची उलाढाल करतो हा मुळशीचा शेतकरी, जाणून घ्या कशी करतात शेती..

मुळशी पैटर्न शब्द अनेकांच्या कानावर आहे परंतु वेगळ्या कारणामुळे परंतु याच मुळशीत शेतीचा पैटर्न राबविणारे क्रांतिकारी शेतकरी ज्ञानेश्वर बोडखे यांची वार्षिक उलाढाल बघितली तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसणार. ८ जणांचे कुटुंब असलेले बोडखे हे पारंपारिक भात आणि दुधाचा धंदा करत होते परंतु पोटापुरते देखील यामध्ये उत्पन्न त्यांना मिळव नव्हते त्यामुळे काहीतरी नवीन करायचे त्यांनी ठरविले… Continue reading वर्षाला ४५० कोटीची उलाढाल करतो हा मुळशीचा शेतकरी, जाणून घ्या कशी करतात शेती..