अक्षय कुमारचा मुलगा पडलाय या अभिनेत्रीच्या प्रेमात, डेट ला घेऊन जाण्याची आहे इच्छा!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे वर्षानुवर्षे इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. या कलाकारांच्या प्रसिद्धीत कधीच कमी झाली नाही उलट वाढच होत गेली. या कलाकारांनी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवल्यानंतर आता या कलाकारांचे मुलं देखील चर्चेत येत आहेत. बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी तर बॉलिवूडमध्ये एंट्री देखील केली आहे तर काही बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहेत.

यामध्ये सारा, सुहाना, तैमूर आणि इतर स्टारची मुलं देखील चर्चेत असतात. तर इतर स्टारच्या मुलांवर देखील मीडियाच्या नजर लागून असतात. आता नव्याने चर्चेत आलेले नाव म्हणजे अक्षय कुमारचा मुलगा. अक्षय कुमार ९० च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवत आहे. अक्षय कुमारचे एखाद दुसरा सोडला तर सर्वच सिनेमे सुपरहिट होतात. अक्षयला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अक्षय कुमारची तुलना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये केली जाते. अक्षय कुमार एका वर्षात ३-४ च सिनेमा करतो पण त्याचे सर्वच सिनेमे सुपरहिट असतात आणि भरपूर कमाई करतात. अक्षय कुमार प्रमाणेच त्याचा मुलगा देखील बॉलिवूडवर आपली छाप सोडणार यात शंकाच नाही. अक्षय कुमारचा मुलगा त्याच्यापेक्षा हँडसम दिसतो.

अक्षय कुमारचा मुलगा सध्या फक्त १६ वर्षाचा आहे. तो दिसायला एवढा हँडसम आहे कि कोणीही त्याच्या प्रेमात पडू शकते. अक्षय कुमारच्या मुलाचे नाव आरव असून तो काही ना काही गोष्टीवरून चर्चेत असतो. यावेळेस आरव चर्चेत आला आहे एका अभिनेत्रीमुळे. आरव एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. आरव या अभिनेत्रीचा खूप चाहता आहे.

हि अभिनेत्री बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. आरवने आपल्या मनातील या गोष्टीचा नुकताच खुलासा केला आहे. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आलीया भट्ट आहे. आरव कुमार आलियाला खूप लाईक करतो. त्याची हि आवड फॅन म्हणून आहे. आरवला आलियाची ऍक्टिंग खूप आवडते. आरवला आलियाची प्रत्येक गोष्ट खूप आवडते. त्यामुळे तो तिचा एकही चित्रपट मिस करत नाही.

आरव आलियाला डेटवर घेऊन जाऊ इच्छितो. आलीया बॉलिवूडची वर्क टॉपची अभिनेत्री असून तिने खूप कमी कालावधीत आपली वेगळी छाप बॉलिवूडमध्ये पाडली आहे. आलियाने अनेक सिनेमात काम केले असून बहुतांश सिनेमे हिट राहिले आहेत. आरवला आलिया आवडते खरी पण आलिया मात्र रणवीर कपूरच्या प्रेमात पडली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *