जानव्ही कपूर यांनी खरेदी केली नवीन ३ करोडची मर्सडीज, नंबर असा जुळला आहे आई श्रीदेवी सोबत..

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री श्रीदेवी (54) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने २५ फेब्रुवरी २०१८ला रात्री दुबईत निधन झाले होते. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963ला झाला होता. 4 वर्षांच्या असल्यापासून त्या सिनेसृष्टीत आहेत. कंधन करुणई या तामिळ सिनेमात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती. हा त्यांचा पहिला सिनेमा होता.

बालकलाकार म्हणून त्यांनी तामिळ आणि मल्याळी सिनेमात भूमिका केल्या आहेत. एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. तर दुसरी मुलगी जान्हवी चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती.

निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ‘जुदाई’ चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी ‘मिसेस मालिनी अय्यर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर २०१२ साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना २०१३ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

नुकतीच जान्हवीने ३ करोड रुपये खर्च करून Marcedes Maybach S-Class खरेदी केली आहे. परंतु तिच्या मधील एक गोष्ट विशेष आहे ज्यामुळे सर्वाचे गोष्ट तिच्या या गाडीकडे लागले आहे. हे विशेष आहे या गाडीचा नंबर आहे.

जान्हवी आणि तिच्या आईच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर जवळपास मिलता जुळता आहे. श्रीदेवी यांच्याकडे पांढरी मर्सडीज होती आणि तिचा नंबर MH 02 DZ 7666 हा होता आणि जानव्हीने घेतलेल्या गाडीचा नंबर हा MH 02 FZ 7666 हा आहे. फक्त एका अक्षराचा या मध्ये फरक आहे.

जानव्ही आपल्या आईच्या फार जवळ होती त्यामुळे तिचे अनेकजण कौतुक करत आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *