भाजप उमेदवारांची यादी निश्चित, बघा तुमच्या मतदारसंघात कोण आहे उमेदवार..

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली असतानाच रविवारी रात्री उशिरा भाजपने पहिली यादी जाहीर केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यामध्ये राज्यातील ११२ मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) भाजपने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी (BJP First Candidate List) जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly election 2019) निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरला आहे. भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून 2 विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम, चंद्रकांत पाटील कोथरुड, राजेश पडवी शहादा, विजयकुमार गावित नंदुरबार, भरत गावित नवापूर, ज्ञानज्योती पाटील धुळे ग्रामीण, जयकुमार रावळ शिंदखेडा

हरिबाहू जावळे रावेर, संजय शिवखरे भुसावळ, सुरेश भोले जळगाव शहर, शिरीष चौधरी अमरनेर, मंगेश चव्हाण चाळीसगाव, गिरीश महाजन जामनेर, चैनसुख संचेती मलकापूर, श्वेता महाले चिखली, आकाश पुंढकर खामगाव, संजय कुटे जळगाव, प्रकाश भारसकळे अकोट

गोवर्धन शर्मा अकोला, पश्चिम रणधीर सावरकर अकोला पूर्व, हरिश पिंपले मुर्तीजापूर, लखन मलिक वाशिम, राजेंद्र पटनी करंजा, सुनिल देशमुख अमरावती, रमेश बंडिले दर्यापूर, अनिल बोंडे मोर्शी, दादाराव केचे अर्वी, समीर कुनावर हिंगणघाट, पंकज भोईर वर्धा, राजीव पोतदार – सावनेर

180 वडाळा कालिदास कोळंबकर, 185 मलबार हिल मंगलप्रभात लोढा, 188 पनवेल प्रशांत ठाकूर, 191 पेण रवीशेठ पाटील, 198 शिरुर बाबुराव पाचरणे, 200 इंदापूर हर्षवर्धन पाटील, 205 चिंचवड लक्ष्मण जगताप, 207 भोसरी महेश लांडगे, 208 वडगाव शेरी जगदीश मुळीक, 209 शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे

211 खडकवासला भीमराव तापकीर, 212 पर्वती माधुरी मिसाळ, 213 हडपसर योगेश टिळेकर, 214 पुणे कँटोनमेंट सुनिल कांबळे, 215 कसबा पेठ मुक्ता टिळक, 216 अकोले वैभव पिचड, 218 शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील, 219 कोपरगाव स्नेहलता कोल्हे, 221 नेवासा बाळासाहेब मुरकुटे, 222 शेवगाव मोनिका राजळे, 223 राहुरी शिवाजीराव कर्डिले

226 श्रीगोंदा बबनराव पाचपुते, 227 कर्जत जामखेड राम शिंदे, 228 गेवराई लक्ष्मण पवार, 229 माजलगांव रमेश आडासकर, 231 आष्टी भीमराव धोंडे, 233 परळी पंकजा मुंडे, 236 अहमदपूर विनायक पाटील, 238 निलंगा संभाजी निलंगेकर पाटील, 239 औसा अभिमन्यू पवार

241 तुळजापूर राणा जगजितसिंह, 248 सोलापूर शहर उत्तर विजयराव देशमुख, 251 सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख, 256 वाई मदन, 258 माण जयकुमार गोरे, 260 कराड दक्षिण अतुल भोसले, 262 सातारा – शिवेंद्रराजे भोसले

274 कोल्हापूर दक्षिण अमल महाडीक, 279 इचलकरंजी सुरेश हळवणकर, 281 मिरज सुरेश खाडे, 282 सांगली सुधीर गाडगीळ, 284 शिराळा शिवाजीराव नाईक, 288 जत विलासराव जगताप

जर फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला, तर भाजपला तिकीट वाटप करताना मोठी तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी भाजपने केली आहे.

जून महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला होता.

यामध्ये प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विष्णू सावरा, अंबरिशराजे आत्राम यांचा समावेश होता.

भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून 2 विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *