दोन महिने अंधार असलेले शहर, कारण वाचून धक्काच बसेल..

जगात वेगवेगळे देश आहेत आणि वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या कथा असाच एक देश जिथे तब्बल २ महिने रात्र आहे. आणि या मागचे कारण देखील धक्कादायक आहे हे वाचून तुम्ही नक्की हैराण होणार.

रशिया मधील सायबेरिया मध्ये हे शहर वसलेले आहे. आणि या शहराचे नाव नोरिल्स्क हे आहे. जगातील सर्वात थंड शहरापैकी हे एक शहर आहे. इंटरनेट वर असलेल्या रिपोर्ट नुसार या शहराचे तापमान हे शून्याच्या खाली जाते. इथे कमाल तापमान -61 डिग्री सेल्सियसपर्यंत कमी होते, तर येथे साधारण तापमान 10 डिग्री सेल्सियस असते.

दर ३ दिवसाने इथे बर्फाचे वादळ येणे नक्की आहे. आणि ९ महिने इथे सर्वत्र बर्फच असतो. यावरून नोरिल्स्कमध्ये पडणाऱ्या थंडीचा अंदाज तुम्ही लावू शकता. परंतु येथे डिसेम्बर व जानेवरी या दोन महिन्यात सूर्य दिसत नाही.

कारण येथे रोज बर्फ पडतच असते आणि त्यामुळे दिवस-रात्र अंधारच असतो. नोरिल्स्कला रशियातील सगळ्यात श्रीमंत शहर माणले जाते. तसेच इथे खनिज संपत्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. इथे सगळ्यात मोठी प्लॅटिनम, पॅलेडियम आणि निकल धातुच्या खाणी आहेत.

तसेच हे शहर रशियातील प्रदूषित शहर देखील मानल्या जाते कारण इथे मोठ्या प्रमाणात होत असणारे खोदकाम इथे खनिज काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मायनिंग आणि रिफायनिंग मुळे मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साइड निघते.

एका रिपोर्टनुसार, येथील हवेत सल्फर डायऑक्साइडची मात्रा इतकी जास्त आहे की, 30 किलोमीटरच्या परिसरात वनस्पती नष्ट झाली आहे. यावरून तुम्ही तिथल्या प्रदुषणाचा अंदाज लावू शकता.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *