पॉर्न बघणाऱ्या लोकांचे ३ प्रकार असतात! यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारात येता..

पॉर्न सिनेमा बघणे हे एक व्यसन आजकालच्या पिढीला जडले आहे. त्यामुळे अनेकदा लोक खऱ्या आयुष्यातील लैंगिक जीवनाची आणि पॉर्न सिनेमांची तुलना करतात. पण हि तुलना तुमच्या आनंदाला धक्का पोहचवू शकते. कारण सर्वानी हे लक्षात घ्यायला हवं की, शारीरिक संबंध ही गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्या वेगळ्या अनुभवासाठी वेगळ्या गोष्टीही कराव्या लागतात.

काळानुसार सर्व काही बदलत चाललं आहे. आजकालच्या जीवनशैलीत अनेकदा लैंगिक समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भभवत आहेत. आणि त्यातली त्यात पॉर्न सिनेमे हे तर अतिरेकच करतात. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात समस्या निर्माण होत आहेत.

पॉर्न बघण्याचे अनेक फायदे तोटे असतात. लोकांच्या पॉर्न बघण्याच्या सवयी बदलत राहतात. तरूण-वयस्क महिला आणि पुरूष दोघेही पॉर्न बघतात. प्रत्येकाची पॉर्न बघण्याची आवड वेगळी असते. वेगवेगळ्या प्रकारचे पॉर्न प्रत्येक जण बघतो. रिसर्चमधून लोकं कोणत्या प्रकारचे पॉर्न बघतात हे समोर आले आहे.

एका रिसर्चमधून समोर आले आहे की, पॉर्न बघणारे लोक तीन प्रकारचे असतात. वाचा आणि बघा तुम्ही नेमक्या कोणत्या प्रकारात येता-

पॉर्न बघणारे लोक एकप्रकारचे नसतात. तीन कॅटेगरी असल्या तरी त्यातील एकच कॅटेगरी चांगली समजली जाते. जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, पॉर्न बघणारे तीन प्रकारचे लोक प्रकारचे असतात. मजेसाठी बघणारे, सवय लागलेले आणि दु:खी.

१. मजेसाठी पॉर्न बघणारे-

पॉर्न बघणाऱ्या लोकांमध्ये याच प्रकारचे लोक जास्त असतात. पॉर्न बघणारे ७५% लोक याच प्रकारात येतात. मजेसाठी पॉर्न बघणारे लोक आठवड्यातून २४ मिनिटे पॉर्न बघतात असे या रिपोर्टमधून समोर आले आहे. विशेष म्हणजे या प्रकारात महिलांची संख्या मोठी आहे. या प्रकारात पॉर्न बघणाऱ्यांना हेल्दी श्रेणीमध्ये ठेवलं जातं.

२. दु:खी असलेले लोकं-

दुखी लोकं देखील पॉर्न बघतात. या प्रकारचे लोकं आठवड्यातून १७ मिनिटे पॉर्न बघतात. लोक त्यांच्या समस्या पॉर्न बघण्याशी कनेक्ट करतात.

३. सवय असलेले लोकं-

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. पॉर्नचे अनेक फायदे आहेत. पण पॉर्न बघण्याची सवय लागणे देखील चांगले नाहीये. सवय लागलेले व्यक्ती देखील आठवड्यातून १७ मिनिटं पॉर्न बघतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *