मुलांना असे वाटते की मुलींना शारीरिक संबंधाविषयी ‘या गोष्टी’ माहित असायलाच हव्यात!

सेक्स हा विषय मानवाच्या उत्पत्तीपासून सोयाबीत असला तरी आजही पुरुष आणि स्त्रीत्त्यांमध्ये त्याविषयी एकसारखा विचार करत नाहीत. पण जेव्हा बेड ऍक्टिव्हिटीची गोष्ट असते, तेव्हा हे अंतर अधिकच दिसून येते. जरुरी नाही की इच्छा आणि सुख याचा अर्थ दोघांसाठी एकसारखाच असेल.

कदाचित एकाची आवड दुसऱ्याची नावड असू शकते. असं मानलं जातं की सेक्ससंबंधी इच्छा प्रकट करण्यात महिला मागे असतात. पण अशा नात्यात तर दोघांचा सहभाग आवश्यक असतो. सेक्ससंबंधी अशा काही गोष्ट आहेत, ज्या स्त्रियांनाही माहित असायला हव्यात असे पुरुषांना वाटत असते…

१) संभोगादरम्यान “तिचे” विव्हळणे जितके मोठ्याने असते तितका “त्याला” आनंद वाटतो. याचा अर्थ समजला असेल पुढच्या वेळी ही गोष्ट Add On झाली पाहिजे. २) तो तुमच्या अधिकाधिक जवळ असतो आणि त्याला तुमची साथ हवी असते; याचा नेहमीच असा अर्थ नसतो की त्याला सेक्सची आवड आहे. तुमच्याप्रमाणेच त्यालादेखील कित्येकदा तुमच्या मिठीत आराम हवा असतो.

३) कित्येक पुरुषांना अशा महिला आवडतात ज्या चांगल्या खेळकर असतात आणि संभोगादरम्यान पुढाकार घेतात. आता हे जाणून घ्या की तुमच्या पार्टनरची आवड काय आहे.

४) त्याच्या पॉर्न कलेक्शनवरुन जास्त गंभीर व्हायची आणि अवघडल्यासारखं वागण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आपल्या नात्यामध्ये तो बहुतांश असल्या काही ऍक्टिव्हिटीची अपेक्षा ठेवत नाही.

५) भले तुमचा पार्टनर चांगला खेळकर असेल, पण संभोगादरम्यान प्रयोग, नाटक किंवा कल्पनारंजनाची इच्छा तेव्हाच दाखवतो जेव्हा त्याचा पार्टनर म्हणजे तुम्हीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच मोकळ्या आणि उत्सुक असाल. ६) मुलींप्रमाणेच मुलांनाही आपल्या बॉडी, फिटनेसची स्तुती आवडते. तुमच्याप्रमाणेच त्यालाही ऐकायला आवडते की तो कसा दिसत आहे.

७) जोपर्यत तुमच्या उत्कंठतेविषयी तुम्ही काही सांगणार नाही, तोपर्यंत त्याला तरी कसे कळणार ? म्हणजे या कृतीत तुमच्या धाडस आणि सहकार्याची गरज असते. ८) महिलांप्रमाणे पुरुषांनाही कधी कधी कवटाळलेले आणि मागून मारलेली मिठी सुखावते.

९) जेव्हा तुम्ही त्याच्याशी अश्लील संभाषण करता तेव्हा तो अक्षरशः गुडघ्यावर येतो. संभोगाच्या मध्येमध्ये तुम्ही त्याचे नाव घेतलेले त्याला आवडते. १०) जेव्हा संभोगादरम्यानच्या त्याच्या कुठल्या कृतीवर तुम्ही त्याला छान वाटतंय अशी प्रतिक्रिया दिली, तेव्हा त्याला अतिशय बरं वाटते.

११) त्याचा मूड ऑन करण्यासाठी प्रत्येकवेळी तुम्हाला कपडे उठवण्याची गरज नसते. खोल गळ्याच्या टॉपमधून दिसणारे तुमचे क्लिव्हेज किंवा अचानक टॉप वर सरकल्याने तुमच्या कंबरेची दिसणारी एक झलक त्याच्या डोक्यात खळबळ माजवण्याचा पुरेशी असते.

१२) संभोगादरम्यान जर त्याने कुठल्या कारणाने ब्रेक घेतला असेल, तर त्याला असे वाटत असते की त्याने न सांगता आपण समजून जायचे की त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळे चालू आहे. त्याचा हेतू तुमचे मन दुखावणे असा नाही, पण त्याला त्यावेळी ब्रेकची गरज आहे.

१३) तुमच्याप्रमाणेच त्याच्याही डोक्यात संभोगादरम्यान हे प्रश्न चक्र सुरु असते की “आपण जे हे करतोय ते योग्य आहे का ? असे करणे खरोखर तिला आवडेल का ? असे केले तर ती काय विचार करेल ?” १४) कित्येकदा त्यालाही वाटत असते की गोष्टी हळूहळू पुढे सरकाव्यात. कित्येकदा याचा सरळ अर्थ असा असतो की त्याला तुमच्याससोबत जास्तीत जास्त क्वालिटी टाइम घालवायचा आहे.

१५) तुम्ही त्याला कधी असे वाटून देऊ नका की त्याला तुमच्याकडे सेक्ससाठी भीक मागावी लागेल. सोबतच त्याला असेही नाही वाटले पाहिजे की तो तुम्हाला बळजबरीने किंवा दबावाने सेक्स करायला भाग पाडत आहे. १६) कधीकधी यादरम्यान त्याला तुमच्यावर अधिकाधिक प्रेम किंवा लाड करायचे आहेत, कित्येकदा तुमच्याहून अधिक !

१७) त्याला वाटत असते की कधीकधी का असेना पण तुम्हीच तुमच्याकडून सुरुवात करावी, जेणेकरून त्याला असे नाही वाटले पाहिजे की त्याला एकट्यालाच सेक्समध्ये इंटरेस्ट आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *