पायी फिरताय तर मग हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसे

तुम्हाला पायी फिरायला आवडतं का ? तुम्ही कुठे कुठे पायी फिरता ? तुम्ही गडकिल्ल्यांवर ट्रेकला जात असाल, वजन कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम करत असाल, शेतात नांगरट करत असाल, कुठलाही मैदानातील खेळ खेळत असाल, उभे राहून कुठे काम करत असाल, पायी कॉलेजला जात असाल किंवा इतर काही असो; तुम्ही दररोज कितीतरी पावलं चालत असता. मग असे चालणारच असाल तर आपल्या स्मार्टफोनमध्ये हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि जितके चालाल तितकी बक्षिसे जिंका !

असं कोणतं ऍप्लिकेशन आहे ?

तुम्हाला पायी चालता म्हणून बक्षिसे देणाऱ्या ऍप्लिकेशनचे नाव आहे Step Set Go ! याच्या नावाचा अर्थच “पायी चालत जा” असा आहे. इथे क्लिक करून आपण हे app डाऊनलोड करू शकता. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअर वरुन हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करता येईल. तसेच Apple च्या ऍप स्टोअरवरही हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. तुम्ही जितके जास्त चालाल तितकी जास्त बक्षिसे तुम्हाला या ऍपच्या माध्यमातून मिळू शकतात. एकंदर ज्यांना जास्त चालावे लागते त्यांनाही हे ऍप फायदेशीर आहे आणि ज्यांना चालण्याचा व्यायाम करायचाय त्यांनाही फायदेशीर आहे.

हे ऍप कसे काम करते ?

एकदा का हे ऍप आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करुन त्यात आपली प्राथमिक माहिती भरायची आपण इनवाईट कोड मध्ये amitpa53va हा कोड वापरू शकता त्यांतर, त्याचे काम चालू होते. मग तुम्ही दिवसभारत मोबाईल खिशात ठेवून किंवा वापर करत कुठेही चालत फिरलात तर तुमची पावले आपोआप मोजली जाऊन या ऍपमध्ये नोंद होत जातात. यामध्ये प्रत्येक १००० पावलांमागे तुम्हाला १ SSG कॉइन मिळतो. जर तुम्ही बाहेर चालणार असाल तर प्रत्येक १००० पावलांमागे तुम्हाला १.२५ कॉइन मिळतात. जमा झालेल्या कॉईन्सच्या माध्यमातून तुम्ही कुठलेही पैसे न मोजता थेट ऍपच्या बझार सुविधेत वस्तू विकत घेऊ शकता, डिस्काउंट मिळवू शकता किंवा सेवा मिळवू शकता.

एका दिवसात किती कॉइन मिळवू शकता ?

तुम्ही एका दिवसात किती SSG कॉइन मिळवू शकता, ते तुम्ही किती चालता त्यावर अवलंबून असते. जर तुम्ही जास्त चालत असाल तर तुम्हाला लेव्हल वाढवता येते. त्याद्वारे दिवसाचे चालण्याचे लिमिटही वाढवता येते. अशी लेव्हल वाढवत गेल्याने तुम्ही जास्त कॉइन मिळवत जाता. जर तुम्ही चालून कंटाळला तर तुमची लेव्हल आपोआप खाली घसरते. एक प्रकारे हा खेळच आहे. कामगिरीत जितकं सातत्य तितकं चांगलं बक्षीस जिंकण्याची संधी ! या खेळात धमाल आणण्यासाठी आपल्या मित्रांना इन्व्हाईट करुन त्यांच्यासोबत आपण जिथे असू तिथून स्पर्धाही खेळू शकता.

काय बक्षिसे मिळतात ?

“स्टेप सेट गो” माध्यमातून जमा केलेल्या कॉईनचा वापर करुन या ऍपच्या बझार सुविधेतून वेगवेगळ्या वस्तू घेऊ शकता. त्यामध्ये आयफोन XR, स्मार्टफोन ऍक्सेसरीज, घड्याळे, खेळाचे साहित्य, फिटनेस संबंधित साधने, कपड्यांवर डिस्काउंट, खाद्यपदार्थ वगैरे गोष्टी समाविष्ट आहेत. असे मोकळे चालण्यापेक्षा हे ऍप इन्स्टॉल करुन चाललात तर बक्षीस जिंकण्याची संधी मिळवू शकता.

App Download Link इथे क्लिक करा

माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *