अभिनेत्री पूनम पांडेचे पाकिस्तानला बोल्ड व्हिडीओ द्वारे जबरदस्त उत्तर..

आपल्या बोल्ड आणि बेधडक स्वभावामुळे अभिनेत्री पूनम पांडे प्रसिद्ध आहे. यावेळेस सुध्दा तिने आपल्या बोल्ड पद्धतीने पाकिस्तानला चांगलेच उत्तर दिले आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या रणधुमाळीत भारताच्या मौका मौका या जाहिरातीस उत्तर देण्या करिता पाकिस्तानने एक किळसवाना प्रकार केला होता. विंग कमांडर अभिनंदन यांची थट्टा करणारा हा व्हिडीओ पाकिस्तानने बनविला होता.

या व्हिडीओवरून पाकिस्तान मिडीयावर अनेकांनी टीका केली आणि याचा रोष सोशल मिडीयावर उत्तर देखील दिले. या व्हिडीओ मध्ये अभिनंदन यांच्या सारखा रूपरेषा असलेला व्यक्ती भारतीय संघाच्या वेशभूषेत दाखविला होता. आणि कप तर आमचाच आहे हे सांगण्या करिता हा व्हिडीओ बनविण्यात आला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मॅच या रविवारी म्हणजेच १६ जूनला होणार असून या मॅचची सगळेच उत्सुकतेने वाट पाहात आहेत. भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्ये देखील या मॅचची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

पूनम पांडे हिचे ब्रा दाखवून उत्तर

या प्रकारा नंतर पूनम पांडे हिने आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिले होते. या व्हिडीओ मध्ये पूनम पांडे ब्रा दाखवत पाकिस्तान ला म्हणत आहे कि “एक नहीं दो कप लो और इस कप में बैठकर चाय पीना.” खाली आपण हा व्हिडीओ बघू शकता.

हा व्हिडीओ पाकिस्तानी लोकांना चांगलाच झोंबला असून तिला ट्रोल करण्याचा प्रकार सुरु आहे. पूनम पांडे परंतु त्यांना आवरणार नाही हे नक्की आहे कारण तिच्या भोवताल नेहमी काहीना काही विवाद सुरु राहतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *