ही आहेत जगातील ती शहरे जिथे सेक्स लपुन नाही, खुलेआम केला जातो

एकीकडे भारतातील लोक सेक्स हा शब्दही दबक्या आवाजात उच्चारतात, तर जगात असेही देश आहेत जिथले लोक न केवळ सेक्स विषयी चर्चा करतात, उलट त्यांना सेक्स करण्यासाठी मोकळीक दिली जाते. हो हे खरं आहे ! असे कित्येक देश आहेत जिथल्या लोकांसाठी सेक्स म्हणजे एक संकुचित विचारधारा नाही, तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणारी एक क्रिया आहे.

इथे लहानपणापासूनच मुलांना सेक्स एज्युकेशन दिले जाते. इथे खुलेआम सेक्स करणे म्हणजे अश्लीलता अजिबात नाही. चला तर जाणून घेऊया त्या शहरांविषयी, जिथे खुलेआम सेक्स करणे वैध आहे…

पट्टाया (थायलंड) – थायलंडमधील पट्टाया शहर पार्टी, समुद्रकिनारे आणि सेक्स पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे सेक्स अत्यंत कमी पैशात आणि कमी वेळात मिळतो. इथे कसल्याही अडवणुकीशिवाय पर्यटक मौजमस्ती करतात. सेक्सच्या बाबतीत इथे बराच खुलेपणा दिसून येतो. इथे कित्येक कायदेशीर न्यूड बीच, मसाज पार्लर आणि वेश्यालये आहेत. इथे असे कित्येक बार आहेत, जिथे आपल्याला लाईव्ह सेक्स बघण्याची संधीही मिळते.

तिजुआना (मेक्सिको) – उत्तर अमेरिकेतील मेक्सिको स्टेटच्या तिजुआना नावाच्या शहरात ओपन सेक्सला सरकारने मान्यता दिली आहे. तिथल्या सरकारचे असे मानणे आहे की सार्वजनिक ठिकाणे, मोकळ्या जागा, गाडीमध्ये किंवा किंवा जिथून सगळं काही दिसू शकेल अशा कोणत्याही ठिकाणी लोकांनी सेक्स करणे तोपर्यंतचे गुन्हा नाही, जोपर्यंत कोणासोबत कसली जबरदस्ती केली जात नाही अथवा कुठला नागरिक पोलिसांना यात हस्तक्षेप करायला सांगत नाही. तिजुआनामध्ये दारू पाण्यापेक्षा स्वस्त आहे. इथे लोक दारू आणि सेक्सच्या नशेत नेहमी तल्लीन राहतात.

लास वेगास (नेवाडा) – अमेरिकेच्या नेवाडा स्टेटमधील लास वेगास हे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. संपूर्ण अमेरिकेत हे शहर आपल्या कॅसिनोसाठी ओळखले जाते. कॅसिनो नंतर इथला रेड लाईट एरिया खूप प्रसिद्ध आहे. एका कॉल किंवा एका मेसेजवर तुम्हाला भरीत भारी कॉलगर्ल डोळ्याची पापणी लवेपर्यंत मिळून जाते. सेक्सच्या बाबतीत इथले लोक लाज आणि विनम्रता यांच्या खूप पलीकडे आहेत. लाईव्ह सेक्स बार, सेक्स टॉईज शॉप, सेक्स हब अशा गोष्टी आपल्याला इथे सहजतेने गल्लीगल्लीत मिळतात.

एमस्टरडॅम (नेदरलँड) – नेदरलँडची राजधानी एमस्टरडॅम आपल्या अनोख्या ऍडव्हेंचरसाठी ओळखले जाते. इथे वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे. त्यामुळे सेक्सच्या बाबतीत लोक बरेच निवांत आहेत. इथे ड्रग्स आणि सेक्स सर्वसाधारब बाब आहे.

ब्राझील – ब्राझील हे शहर आपल्या मौजमस्तीसाठी ओळखले जाते. सांगितले जाते की, ब्राझिलियन लोक सेक्सच्या बाबतीत संतुष्ठ आहेत. या शहराच्या बाबतीत सांगितले जाते की, इथे अनेक टॉपलेस आणि न्यूड बीच आहेत, जिथे खुलेआम सेक्स केला जातो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *