समोरच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याकरिता २३ टिप्स..

प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगवेगळे आहे प्रत्येकाची बोलायची वागायची आणि प्रतिसाद देण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कुठलेही काम करण्यास आणि करण्यास प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा अंदाज असतो. व्यक्ती काय बोलतो कसा बोलतो आणि कसा वागतो यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो. कधी कधी आपण आपल्या समोरील व्यक्तीचे हावभाव समजू शकत नाही. आपण त्यावेळेस विचार करतो पुढील व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे ?

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मनुष्य मानसशास्त्रासोबत जुळलेले काही तथ्य सांगणार आहोत. ज्या द्वारे पुढील व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेण्यास मदत होईल. खालील प्रमाणे काही तथ्य आहेत नक्की वाचा

९७% लोक नवीन पेन घेतल्यास सर्व प्रथम आपले नाव लिहतात. जर एखादी व्यक्ती अजब गजब चुटकल्यावर हसत असेल तर तो व्यक्ती एकटा आहे हे समजायचे. अंगठ्यास बोटाच्या मागे लपवणे म्हणजे पुढील व्यक्ती भिलेला आहे. मनोवैद्यानिक सांगतात कि माणसाचे first impression ७ सेकंदात तयार होतो. नकारात्मक विचार मनात आल्यास कागदावर लिहून फेकुंद द्या बरे वाटेल.

९०% लोक मेसेजवर ज्या गोष्टी लिहतात जे खर्या आयुष्यात बोलू शकत नाही. कॉमेडीयन किंवा मजाकि व्यक्ती बाकीच्या लोकापेक्षा जास्त उदास असतात. कुठल्याही व्यक्तीस प्रेमात पडायला ४ मिनिट खूप आहे. जे लोक जास्त हसतात ते जास्त त्रास सहन करू शकतात. एखाद्या व्यक्ती सोबत आपण जास्त वेळ घालवला तर त्याच्या काही सवयी तुम्ही स्वीकारता.

जर तुम्ही कोणाला “एक विचारू का ?” हा प्रश्न विचारला तर त्याला सर्व त्याचे तुमच्याविषयी वाईट काम आठवतात. आपल्या करिता सर्वात कठीण काम हे आहे कि स्वतःला समजविणे कि मला कोणाची पर्वा नाही. झोपाच्या अगोदर तुम्ही ज्या व्यक्तीचा उल्लेख करतात तोच व्यक्ती सुख किंवा दुखः करिता कारणीभूत असतो. खुशीचा पहिला अश्रू उजव्या डोळ्यातून तर दुखाचा डाव्या डोळ्यातून येतो.

७ सकारात्मक गोष्टी १ नकरात्मक गोष्टीस मिटवू शकतात. जर एखादी मुलगी तुम्हाला पसंद करीत असेल तर ती बोलताना केसातून हात फिरवणारच. आपण जो विचार करतो त्याचा ९०% परिणाम आपल्या विचारावर होतो. जर कोणी जास्त उश्या(तकिया) घेऊन झोपत असेल तर तो स्वतःला एकटा समजतो. जर एखादी व्यक्ती रडू शकत नाही तर तो व्यक्ती भावनात्मक कमजोर आहे.

एखादी गोष्ट करताना जेवढा आनंद होत नाही तेवढा आनंद एखाद्या गोष्ट झाल्यावर त्याचा विचार करताना होतो. संत्री खाल्याने ताण कमी होतो म्हणून डॉक्टर कामावर जाण्यापूर्वी संत्री खाण्याचे सल्ले देतात. आई वडील मुला सोबत ज्या प्रकारे बोलतात तीच मुलाची आंतरिक आवाज होते.

मित्रानो आपल्याला देखील असे काही अनुभव असेल तर कमेंट मध्ये शेअर करा. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *