पंकजा आणि प्रीतम मुंडेंनी जोरदार डान्स करून केलं विजयाचं सेलिब्रेशन! बघा व्हिडीओ..

बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं. यंदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि प्रीतम मुंडे यांच्यात जोरदार लढत होईल असे चित्र होते.

परंतु बीडचे मतदार मुंडे कुटुंबियांच्या मागे राहिल्याचे चित्र निकालानंतर आहे. प्रीतम मुंढे यांनी 144181 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे.

प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केले आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर या विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *