इंडोनेशियन “कुछ कुछ होता है , मोहब्बते” बघितला का ?

शाहरुख खान हा एक ग्लोबल ब्रांड आहे त्याचे चाहते संपूर्ण जगात आहे. याचाच प्रत्यय आला आहे नुकत्याच युट्युबवर पब्लिश झालेल्या या गाण्यामुळे हे गाणे शाहरुखच्या काही चाहत्यांनी तयार केलेले आहे. आणि सेम तो सेम वेशभूषा वापरून हे गाणे बनविण्यात आलेले आहे.

आदित्य चोप्रा यांचा २००० साली गाजलेला मोहब्बते चित्रपटातील हमको हम हि से चुरा लो आणि कुछ कुछ होता है या चित्रपटाचे टायटल सॉंग त्यांनी परत शूट केले आहे. ८ मित्रांनी हे गाणे बनविले आहे. Fathan Dasopang या प्रसिद्ध इंडोनेशियन ग्रुपने गाणे पब्लिश केले असून फार कमी काळात त्याला लाखो लोकांनी बघितले आहे.

अनेकांनी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. भारतीय संगीत परदेशातही एकले जाते हे यामुळे नक्कीच कळले असेल. आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर हे व्हिडीओ बघता येणार.

तुम पास आये बघा खाली

हमको हम हि से चुरा लो

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *