पिवळ्या साडीवाली नंतर या अधिकारी महिलेची सोशल मीडियावर हवा; जाणून घ्या कोण आहे ती?

या वर्षी निवडणुकीत चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे निंबू कलर साडी वाली निवडणूक अधिकारी तिची चर्चा थांबत नाही तर आता एक निळ्या ड्रेस वाली निवडणूक अधिकारी आपल्या स्टाईल व सौंदर्याने सर्वाचे लक्ष आकर्षित करून घेत आहे.

काल निंबू कलर साडी वाल्या वायरल झालेल्या महिलेचं नाव नलिनी सिंह आहे व त्या मिसेस जयपूर राहिलेल्या आहेत असा दावा करण्यात आला आलाय . पण तो खोटा आहे. या महिला अधिकाऱ्याच्या फोटोंना हजारो लाइक्स आणि शेअर मिळाले आहेत. फेसबुकचं नाही तर हे फोटो हॉट्सअ‍ॅपवरही व्हायरल झाले आहेत.

पण या फोटोतील महिलेविषयी सत्य आता बाहेर आले असून त्यांचे नाव नलिनी सिंह नसून रीना द्विवेदी आहे. नवभारत टाइम्सने यासंबंधी वृत्त दिले असून त्यामध्ये हे फोटो जयपूरचे नाही तर लखनौचे असल्याचे सांगण्यात आले आहे. हे फोटो पत्रकार तुषार रॉय यांनी काढलेले आहेत. ईव्हीएम मशीन घेऊन रिना द्विवेदी या लखनौच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे.

कोण आहे निळ्या ड्रेस वाली

आता बघूया कोण आहेत ह्या निळ्या ड्रेस वाल्या मैडम तर त्या भोपाल येथील आयआयटी गोविंदपुरा येथील बुथवर कार्यरत होत्या. त्यांचे नाव योगेश्वरी असून त्यांचा हा फोटो पत्रिका या वृत्तपत्राचे फोटोग्राफर अजय शर्मा यांनी काढला आहे. ड्युटीवर जाताना त्यांचा हा फोटो काढण्यात आला होता. एवढी माहिती आम्हाला मिळाली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *