प्रियांकाच्या विचित्र लूकवर मीम्सचा पाऊस! हे १३ मिम्स बघून हसून हसून पोट दुखेल..

न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित मेट गाला २०१९ कलाकारांच्या ग्लॅमरस, बोल्ड, निराळ्या आणि विचित्र लूकमुळे चर्चेत राहिला. या सोहळ्यात भारताच्या स्टार दीप‍िका पादूकोण आणि प्र‍ियांका चोप्राने हजेरी लावली. पण मेट गालामधील प्र‍ियांका चोप्राच्या लूकचे फोटो समोर येताच, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला.

प्र‍ियांका चोप्रान डियोर या लक्झरी ब्रॅण्डचा स‍िल्व्हर न्यूड गाऊन परिधान केला होता. प्र‍ियांकाचा ड्रेस तर चाहत्यांना आवडला, पण तिचे विचित्र केस आणि मेकअप बघून चाहत्यांना हसू आवरता आलं नाही. प्रियांकाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

खासरेवर बघूया प्रियांकाच्या या लूकवरून व्हायरल झालेले मिम्स.

शॉक लगा लगाच्या ऍडमध्ये प्रियांकाची एंट्री-

दादर फास्ट पकडण्यापूर्वीचा लूक आणि पकडल्यानंतरची अवस्था-

या ट्विटमध्ये तर प्रियांकाच्या केसाला अंड्याचं घरच बनवण्यात आलं आहे-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *