इशा अंबानी हि प्रियंकाचे “चोली के पिछे क्या है” गाणे ऐकून हैराण झाली..

एकीकडे प्रियंका चोप्रा यांनी केलेल्या लुक वरून भयंकर ट्रोल झालेली प्रियंका चोप्रा आता इशा अंबानी सोबत याच प्रसंगी असताना झालेल्या एका वायरल व्हिडीओ मुळे अनेकांचे मन जिंकून गेलेली आहे. या व्हिडीओ मध्ये तिचा देसी अवतार बघायला मिळाला आहे.

या व्हिडीओ मध्ये प्रियंका बिंदास एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मस्त हिंदी गाणे म्हणताना दिसत आहे. तिच्या मागून आलेल्या ईशाला पुढील ओळ विचारल्यास तिला ती आली नाही. आपण जगात कुठेही गेलो तरी मूळ भारतीय जीवनशैली विसरू शकत नाही हे स्पष्ट आहे. आपल्याला हा व्हिडीओ आवडल्यास अवश्य शेअर करा व पेज लाईक करायला विसरू नका.

लवकरच प्रियंका ‘द स्काइ इज पिंक’ या बॉलीवूड चित्रपटात फरहान अख्तर सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

खाली बघा व्हिडीओ

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *