नागपूरची प्रसिद्ध वेश्या वस्ती ‘गंगा जमुना’ संपूर्ण इतिहास व माहिती…

महाराष्ट्राची उपराजधानी अनेक गोष्टीकरिता प्रसिध्द आहे. भारताचा केंद्रबिंदू असलेल्या या नागपुरचा संत्रा, सावजी मटन इत्यादी गोष्टी प्रसिध्द आहे. भारतात वेश्या व्यवसाय हा कायद्याने मान्यताप्राप्त नाही परंतु हा खुलेआम चालतो. भारतातील वेश्याव्यवसाया करिता अनेक ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यापैकी एक नागपूर येथील गंगा जमूना हे एक आहे. आज गंगा जमुना या वेश्या वस्तीची माहिती बघूया…

गंगा जमुनाचा इतिहास फार जुना नाही कारण नागपूरची निर्मिती ३०० वर्षा आधीची या सोबतच गंगा जमुनाची हि निर्मित झाली असावी. नागपूर मधील इतवारी भागात हि वस्ती आहे. असे सांगण्यात येते कि ३०० वर्षाखाली इथे गंगा आणि जमुना या दोन देवदासी राहत होत्या. देवाची स्तुती मध्ये गायन करणे हा त्यांचा व्यवसाय होता.

त्यांनतर या दोघींनी इथे नाचगाण्याचा कार्यक्रम सुरु केला. आणि या दोघीच्या नावावरून काही लोक असेही सांगतात कि नागपूर वसले तेव्हा अनेक लोकाच्या घरी नाचणाऱ्या स्त्रिया काम करत असे त्या इथे स्थाईक झाल्या व हि वेश्या वस्ती सुरु झाली. काही दिवसाने हि जागा प्रसिद्ध झाली आणि इतर जागेवरील स्त्रिया इथे धंदा करण्याकरिता आल्या.

या भागातील सर्वात पहिली इमारत म्हणजे “गानेवाली बिल्डींग” हि आहे. इथे नाचगाण्याचे कार्यक्रम होत असे. इतर लोकांना कळाव नाही कि इथे प्रतिष्ठित लोक येतात या करिता एक भुयार सुध्दा बनविलेले आहे. या भुयारी मार्गाने अनेक गिऱ्हाईक इथे येत असे. गंगा जमुनावर सर्वात पहिले ग्रहण आले होते १९८० साली “हटाव बचाव आंदोलन” वेश्या वस्ती इथून हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांनी आंदोलन उभे केले होते. आजही आंदोलन सुरूच असतात.

या वेळेस त्यांना साथ दिल भाऊ जाबुवंतराव धोटे यांनी त्यांना मदतीचा हात दिला. एवढच नाही तर वेश्यांच्या मुला बाळांना स्वतःचे नाव देणारे एकमेव भाऊ धोटे हेच आहे. त्यांनी सरकारला प्रस्ताव पाठविला कि जिथे वेश्या व्यवसाय चालतो त्या दरवाज्यावर लाल दिवे लावा ज्यामुळे इतर स्थानिक लोकांना त्रास होणार नाही.

सध्या गंगा जमुनात २०००+ पेक्षाही अधिक वेश्या काम करतात. जुन्या वस्तीतील एकमेव इमारत इथे सध्या आहे जिचे नाव चिंतेश्वर बिल्डींग हे आहे. परंतु इथे बुधवार पेठ प्रमाणे चाळ नसून खोल्या आहेत. प्रत्येक इमारीतीची एक मालकीण आणि तिच्या अधिपत्याखाली हा व्यवसाय चालतो. परंतु इथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली रस्त्यावर उभ्या असतात आणि ग्राहकांना बोलवतात.

मागे झालेल्या नोटबंदीमध्ये गंगा जमुना प्रकाश झोतात आले होते कारण त्यांनी कॅशलेस व्यवस्था सुरु केली होती. paytm द्वारे बुधवार पेठमधील वेश्या पैसे घेत असे. इथे २०० रुपयापासून २००० रुपयापर्यंत विविध भाव आहेत. वेश्या भडक मेकप व कस्टमरला आकर्षित करणारी कपडे घालुन रस्त्यावर, दारात, गॅलरीतुन मादक इशारे करतात.

इथे लुटमारीचे हि अनेक प्रकार घडतात. अवैद्य धंदे सुध्दा चालतात त्यामुळे अनेक लोक इथे मित्रासोबत जातात. आओ आओ म्हणून तुम्हाला अनेक मुली आवाज देतील. छत्तीसगड, मध्यप्रदेश या भागातील मुली मोठ्या प्रमाणात इथे काम करतात. प्रत्येक मुलीला एक खोली देण्यात येते या खोलीत गिर्हाईकास नेण्यात येते. मुलगी तिच्या मालकीणला पैसे देऊन परत येते. सोबत मौल्यवान वस्तू नेऊ नये. इथे दिवसभर वेश्या व्यवसाय चालतो. काही वेश्या बंद कंपार्टमेंटमध्ये गेल्यावर कस्टमरशी गोड बोलुन जादा पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.

फक्त संभोगासाठी येणाऱ्या कस्टमरपेक्षा नवख्या, आंबटशौकीन, डोळ्यांची दिवाळी करणाऱ्या लोकांचाही इथे जास्त वावर असतो. आजकाल हाय प्रोफेशनल वेश्या होम डिलिव्हरी, व्हाट्सअप्प, फेसबुक, ऑनलाईन एस्कॉर्ट जाहिराती, कॉल फॉर सेक्स सारख्या पद्धती वापरुन आपला व्यवसाय करतात.

गंगा जमुनाचे काही दृश्य

इथे अनेक तृतीयपंथीय देखील काम करतात तुम्हाला ओळखू सुध्दा येणार नाही कि समोरील व्यक्ती ती आहे का तो? अल्पवयीन मुलींची देहव्यापारात प्रचंड मागणी असते. परंतु अशा मुली सापडल्यास दलाल अडचणीत येतो. त्यामुळे अशा मुली पोलिसांना सापडू नयेत म्हणून त्यांना लपविण्यासाठी अनेक खोल्यांमध्ये जमिनीत एक ते दोन माणसाएवढे खड्डे खोदून ठेवले आहेत. सद्या अनेक स्वयंसेवी संस्था इथे काम करत आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *