सलमानकडे असलेल्या काही महागड्या वस्तू ज्यांच्या समोर अंबानी देखील गरीब वाटेल!

सलमान खानला सर्वजन भाई म्हणून संबोधतात. सलमानच्या मागे नेहमी काहीना काही वाद असतोच तसेच त्याला बीइंग ह्युमन तर्फे केलेल्या कामाकरिता मोठ्या प्रमाणात स्तुती देखील केल्या जाते. आज सलमानची श्रीमंती बघण्याचा आपण छोटासा प्रयत्न करूया..

गोराई बीच होम मुंबई मध्ये बीच नेहमी गर्दीने भरलेली असतात म्हणून सलमान खान ने त्याच्या ५१व्या वाढदिवसाला चक्क १०० एकर जागेतील हे बीच विकत घेतले. या मध्ये जिम, स्विमिंग पूल, सिनेमागृह आणि ५ बीएचके बंगला असा मोठा परिसर आहे. समुद्रा जवळ असलेला हा बंगल्यात डर्ट बाईक चालविण्या करिता स्पेशल जागा देखील आहे. रिपोर्ट नुसार १०० करोड पर्यत या बंगल्याची किंमत आहे.

पनवेल फार्म हाउस सलमानचा प्रत्येक वाढदिवस ह्या ठिकाणी होतो म्हणून हे ठिकाण अनेकांना माहिती आहे. १५० एकर मध्ये असलेल्या या फार्म हाउस मध्ये जिम, डान्स फ्लोर, स्विमिंग पूल, घोडे तसेच अनेक जनावरे आहेत. जवळपास ८० करोड पर्यंत या बंगल्याची किंमत आहे.

ट्रीपलेक्स flat बांद्रा सलमान सध्या गैलस्की अपारमेंट मध्ये आपल्या परिवारासोबत राहत असतो. परंतु सलमानने नुकताच ११ मजली इमारती मध्ये काही पैसे गुंतविले आहे जिथे त्याचे नवीन घर होणार आहे. जवळपास ३० करोडच्या या घरात ते लवकरच राहायला येणार अश्या गोष्टी मिडिया मध्ये चर्चेत आहेत.

प्रायवेट याच्ट सलमान कडे स्वतःचे लक्सरीयस जहाज आहे. अलिबाग येथील फार्म हाउसला जाण्याकरिता या छोट्या जहाजाचा वापर करण्यात येतो. जवळपास ३ करोड रुपये एवढी या जहाजाची किंमत आहे.

महागड्या गाड्यांचा ताफा सलमान खान कडे महागड्या गाड्याचा ताफा आहे. या गाड्यात Mercedes Benz GL Class (अंदाजे ८० लाख रुपये) Mercedes Benz S Class ( अंदाजे ८२ लाख) Audi A8 L (अंदाजे १.१३ करोड) BMW X6 (अंदाजे १.१५ करोड) Toyota Land Cruiser (अंदाजे १.२९ करोड), the Audi RS7 (अंदाजे १.४ करोड) आणि Range Rover (२.०६ करोडच्या वर), Audi R8 (अंदाजे २.३० करोड) आणि Lexus LX470 (अंदाजे २.३२ करोड). बापरे बाप

महागड्या मोटर सायकल सलमान खान कडे असलेल्या हायबुसा गाडीची किंमत १६ लाख रुपये एवढी आहे. या सोबतच त्याच्या कडे असलेल्या याम्हा R1 गाडी १५ लाख रुपयाची आहे. Suzuki GSX-R 1000Z (१६ लाख रुपये) Suzuki Intruder M1800 RZ (१८ लाख रुपये) एवढी आहे.

सलमान खानची सायकल ताण तणाव दूर करण्यासाठी कधी कधी सलमान खान सायकल चालवताना देखील दिसतो. सायकल असावी किती महाग तर त्याच्या कडे असलेली Giant Propel 2014 XTC हि सायकल ४ लाख रुपये एवढी आहे. म्हणतात ना शौक बधी चीज है

बीइंग ह्युमन सलमान खान कडे असलेली त्याची ब्रांड तब्बल २३५ करोड रुपये एवढी आहे. आता सलमान खानच्या श्रीमंतीचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *