पाकिस्तानच्या ताब्यात असलेले अभिनंदन यांचा जुना व्हिडीओ बघा..

विदेश मंत्रालायचे प्रवक्ता रविश कुमार यांनी सांगितले आहे कि पाकिस्तानने केलेल्या जवाबी हमल्यात भारतीय वायू सेनेचा एक पायलट पाकिस्तान मधून परत आला नाही आहे. आणि सोशल मिडीयावर नुकतेच वायरल झालेल्या व्हिडीओ मुळे आपल्याला हा सैनिक कोण आहे हे माहिती झाले आहे. अभिनंदन भारताचा सैनिक होता का नाही ? या विषयी अनेक चर्चा घडत असताना

नुकताच एक व्हिडीओ वायरल झालेला आहे ज्यामध्ये अभिनंदन वर्थमानहे दिसत आहे त्यामुळे या गोष्टीस दुजोरा मिळतो कि अभिनंदन हे भारतीय सियाचे सैनिक आहेत. अभिनंदन वर्थमानयांचा सर्विस नंबर 27981 हा आहे आणि त्याविषयी भारतके रक्षक वर देखील माहिती मिळाली आहे. या बाबत भारतातर्फे नाव जाहीर करण्यात आलेले नाही आहे.

NDTV Good Times या चैनलनि हा व्हिडीओ शूट केलेला आहे आणि रॉकी आणि मयूर या हॉस्ट सोबत ते या व्हिडीओ मध्ये चर्चा करताना दिसत आहे. व्हिडीओ मधील अभिनंदन यांचा चेहरा मोहरा मिळता जुळता आहे. तसेच अभिनंदन यांचे जुने फोटो देखील वायरल झालेले आहेत ज्यामध्ये अभिनंदन हे आपल्या मित्रा सोबत दिसत आहेत.

रेकोर्ड वर मिसिंग इन एक्शन एवढच भारत सरकार तर्फे दाखविण्यात आलेले आहे. परंतु नाव आणखी प्रसिद्ध करण्यात नाही आले आहे. परंतु पाकिस्तानी मीडियात आलेले फोटो आणि हा व्हिडीओ बघून आपल्या करिता हि वाईट बातमी आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या पत्त्यावर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *