अंबानीच्या मुलाच्या गाडीच्या ताफ्याची किंमत वाचून थक्क व्हाल..

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहे. मागे त्यांच्या घरात लग्न झाले आणि जगात हा चर्चेचा विषय ठरला होता. जगातील असा कोणताच व्यक्ती नाही कि त्याने या लग्नाची बातमी किंवा विशेषतः वाचली नसेल. मुकेश अंबानी यांचे वय ६१ वर्ष वय झाले आहे. रिलायन्सचा व्यवसाय दिवसानदिवस वाढतच आहे. जिओमुळे तर रीलायन्स घराघरात पोहचली आहे.

त्यांच्या आयुष्याबद्दल सामान्य माणसाला नेहमी उस्तुकता राहली आहे. त्यांच्या मुलाचे आयुष्य कसे आहे इत्यादी बाबत आपण काहीना काही माहिती घेत असतोच आणि उत्सुकतेने वाचत असतो. तर असाच नुकताच एक सोशल मिडीयावर व्हिडीओ मिळाला आहे ज्यामध्ये अंबानीचे मुल फिरायला जाताना गाड्याचा ताफा दिसत आहे. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ वायरल देखील झालेला आहे.

१ मिनिट ३१ सेकंदाच्या या व्हिडीओ मध्ये मुकेश अंबानीचे दोन्ही मुले आकाश आणि अनंत अंबानी दोन्हीही दिसत आहे. दोघेही भाऊ बेंटली या कंपनीची कार चालवत आहेत. आणि मजेदार गोष्ट हि आहे कि त्यांच्या मागे अनेक लक्सरी कार आहेत ज्यांची किंमत वाचून आपण थक्क होणार हे नक्की आहे.

१७ गाडीमध्ये अंबानीच्या मुलासाठी सिक्युरिटी गार्ड आहेत. अनंत आणि आकाश जी कार चालवत आहेत त्यांची किंमत आहे ३.७८ कोटी रुपये आहे. या सोबतच ४ land रोवर डिस्कवरी ह्या गाड्या आहेत. एक रेंज रोवर आणि ३ रेंज रोवर स्पोर्ट कार, एक बीएमडब्लू एक्स ५ आणि ६ फोर्ड एंडवर ह्या ताफ्यात आहेत. या सर्व गाड्यात अंबानीच्या मुलासाठी सुरक्षा रक्षक आहे. खाली आपण हा व्हिडीओ बघू शकता,

२ बेंटली ७.५६ करोड रुपये , लैंड रोवर डिस्‍कवरी x4 = 1.78 करोड़ रुपये, लैंड रोवर रेंज रोवर x1 = 52 लाख रुपये, फोर्ड एंडेवर x6 = 1.57 करोड़ रुपये, लैंड रोवर रेंज रोवर स्‍पोर्ट x3 = 3.45 करोड़ रुपये, बीएमडब्‍लू एक्‍स 5 x2 = 1.67 करोड़ रुपये आता सर्व गाड्यांच्या किंमतीचा हिशोब केला कि तब्बल 16.55 करोड़ रपये एवढा आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या पत्त्यावर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *